लेखक : प्राजक्ता देशपांडे
बाप्पाकडून काय काय शिकता येईल?
गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत !! गोड-धोड आवड...
"माझ्या मुलांना अस्खलित इंग्रजी बोलता यायला हवं. कॉलेजमध्ये, पुढे नोकरी करताना इंग्रजी लागणारच!" असं आपल्याला वाटतं. पण मूल कुठल्या भाषेत गप्पा मारतं? त्याला स्वप्नं कुठल्या भाषेत पडतात? ती भाषा म्हणजे त्याची पहिली भाषा; त्याची मातृभाषा. म्हणूनच चिकूपिकू मुलांशी मराठीतून बोलतो.