fbpx
December 2020
july ank
December 2020

अंकाबद्दल थोडक्यात…

‘ऐकणे’ हे आपण प्राप्त केलेले प्रथम भाषा कौशल्य आहे. जे आपण शिकतो त्यातील 85% आपण ऐकून शिकतो. लहान मुलं गोष्टी ऐकताना एक वेगळं जग बघत असतात. मुलांना जेवण भरवताना, झोपवताना, प्रवासात किंवा दिवसात कधीही या ऑडिओ गोष्टी ऐकवता येतील. अंक समोर ठेवून गोष्ट ऐकायला आणखी मजा येईल. मोबाईल, टीव्हीच्या स्क्रीनपासून दूर ठेवण्यासाठी ऑडिओ गोष्टी आपल्याला नक्की साथ देतील.

चिकूपिकू च्या इतर अंकाच्या ऑडिओ स्टोरीज

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop