fbpx

dharmaraj patil

Ornithologist, Wildlife Researcher and Environment Educator Activities

वेगवेगळ्या आकाराचे,रंगाचे आणि आवाजाचे प्राणी आणि पक्षी लहान मुलांना नेहमीच भुरळ घालतात. त्यांची हीच आवड लक्षात घेऊन निसर्ग आणि प्राण्यांविषयी संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी, त्यांना समजेल आणि रुचेल अशा भाषेत वेगवेगळ्या सजीवांची सचित्र माहिती देणार आहेत धर्मराज पाटील. व्यवसायाने वन्यजीव संशोधक आणि पर्यावरणतज्ञ असणारे धर्मराज पाटील यांनी राष्ट्रीय संस्थांमध्ये जैवविविधतेमधील तज्ञ म्हणून काम केले आहे. महाराष्ट्र विभागाच्या ईबर्ड फोरमचे ते संपादक आहेत. आजवर त्यांचे अनेक रिसर्च पेपर्स आणि लेख प्रसिद्ध झाले आहेत.

धर्मराज पाटील आपल्यासाठी चिकूपिकूमध्ये ‘Nature आणि मी’ ही सोप्या भाषेत प्राण्यांविषयी रंजक माहिती देणारी मालिका लिहित आहेत.

No Results Found

The page you requested could not be found. Try refining your search, or use the navigation above to locate the post.

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop