No Results Found
The page you requested could not be found. Try refining your search, or use the navigation above to locate the post.
फारुख एस.काझी हे एक प्रयोगशील शिक्षक आणि बालकथा लेखक आहेत. ते सोलापूर येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना वेगवेगळ्या संस्थांनी उपक्रमशील शिक्षक आणि उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. भाषा आणि मुलांचे लेखन या विषयी त्यांनी शोधनिबंधही सादर केले असून त्यांच्या पुस्तकांना अनेक पुरस्कार जाहीर झाले आहेत. विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी विपुल लेखन केले आहे. मुलांसाठी ते विविध शिबिरेही आयोजित करतात.
समाजातील सर्व स्तरांच्या पलीकडे जाऊन मुलांमध्ये समतेचे बीज रुजवणाऱ्या अतिशय सोप्या भाषेतील त्यांच्या गोष्टी आपण चिकूपिकूमध्ये वाचणार आहोत.
The page you requested could not be found. Try refining your search, or use the navigation above to locate the post.