स्पर्धा.. मुलांसाठी की पालकांसाठी? 15 एप्रिलला 'World art day' होता. छोट्या माणसाच्या शाळेत चित्रकलेची स्पर्धा होती. लहान वर्गांना विषय होता निसर्ग आणि याच्या वर्गाला विषय होता काल्पनिक. आता याला वाटलं, काल्पनिक म्हणजे अस्तित्त्वात नसलेले. मी विचारलं, "काय काढणार आहेस...
Gauri Kittur
I’m mom of two and love to take life with a pinch of sugar!
घर दोघांचंही
‘कुटुंब’ म्हणून एकत्र राहताना, कुठलंही काम करताना त्यात छोटा-मोठा, बाई-पुरुष असा भेदभाव नसावा ही गोष्ट पालक म्हणून आपल्याला मुलांना समजवून सांगण्याची गरज आहे.
Happy Parents ~ Happy Kids!
मला आणि माझ्या नवऱ्याला म्हणजे 'मोठ्या माणसा'ला बाहेर फिरायची, वेगवेगळी cuisine ट्राय करायची, ट्रेकिंगची खूप आवड. आपल्याला जेव्हा बाळ होईल तेव्हा आपण कसे पालक होऊ, चांगलं पॅरेंटिंग आपण करू शकू का, यापेक्षा आमच्या मनात पहिला विचार हा होता की बाळ आल्यावर आपलं विश्व जरी...
शब्दांपलीकडली मैत्री
लहानपणापासून मला प्राण्यांची खूप आवड.कुत्रा, मांजर, कासव, मासे, पक्षी अगदी वासरूसुद्धा मी पाळलेलं आहे. त्यामुळे कुत्रा घरात हवाच किंवा असतोच असं मला वाटायचं. 2011 मध्ये मोठ्या माणसाशी (आमचे अहो) लग्न होऊन मी अमेरीकेत रहायला गेले. तिथे ही उणीव फारच जाणवायला लागली....
गोष्टीची गोष्ट
हॅलो छोट्या आणि मोठ्या दोस्तांनो! माझं नाव गौरी. या ब्लॉगमधून मी तुम्हाला काही कमाल लोकांची ओळख करून देणार आहे अणि त्यांच्या मजेशीर गोष्टी, किस्से सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ऑफिसमध्ये मोठी मोठी कामं करणारा पण वेळ मिळाला की लहानांसारखा मस्ती करणारा "मोठा...