fbpx

Jaydeep Karnik

न जाणो

न जाणो

भरभक्कम धरण. त्यात लांबवर पसरलेलं, बांधून ठेवलेलं हिरवं पाणी. मस्त पाण्यात पाय टाकून बसलोय. धरणाला भेगा पडल्यात, पण अगदीच किरकोळ. अचानक धुवाधार पाऊस सुरु झालाय. बघता बघता आज्ञाधारक पाणी वेडंपिसं झालंय. भिंतीला धडका मारतंय. भेगांमधून घुसू लागलंय. अक्राळविक्राळ रेटा....

बाबा असण्यातली मजा

बाबा असण्यातली मजा

साधारण अठरा वर्षांपूर्वी डॉक्टरांनी एक पार्सल माझ्या हातात ठेवलं. दुपट्यात गुंडाळलेल्या त्या पार्सलने माझ्याकडे एकटक बघितलं आणि मी फिदा झालो. तोपर्यंत लहान बाळांना खेळवलं असलं तरी इतकं केवळ काही मिनिटांचं बाळ मी कधी हातात घेतलं नव्हतं. त्याचा तो मुलायम स्पर्श कधीही...

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop