कॉर्पोरेशनच्या नळाला पाणी येतं सकाळी तासभर, ते पिंपात आणि माठात भरून घेतलं. पेपरमधल्या डिप्रेसिंग बातम्यांवर नजर टाकत चहा प्यायला. ब्रेकफास्टला धिरडी केली. नुकतंच कोविडमधून बरं झालेल्या घरातल्या आम्हा ५ जणांना हेल्दी ब्रेकफास्ट आवश्यक आहेच त्यामुळे वेगवेगळी पिठं एकत्र...