‘घरी येऊन बघ, कबीरने पेपरचे काय काय कटिंग करून ठेवलंय ते...’ सासूबाईंनी फोनवर सांगितले, तेव्हा कागदाचे छोटे-मोठे तुकडे हॉलमधल्या कानाकोपऱ्यापर्यंत गेलेले माझ्या डोळ्यासमोर आले. ऑफिसमधून घरी गेल्यानंतर ते गोळा करता करता नाकी नऊ येणार आणि होणारी चिडचिड तर वेगळीच... तमाम...