No Results Found
The page you requested could not be found. Try refining your search, or use the navigation above to locate the post.
ललित कला केंद्रात नाटकाची पदवी घेऊन प्रतीक्षा आणि कल्पेशने क्वेस्ट संस्थेकडून गोष्टरंग फेलोशिप मिळवली. या दरम्यान आदिवासी पाड्यातल्या मुलांसाठी काम केल्यानंतर, कल्पेश आणि प्रतीक्षा यांनी Tiny Tales हा उपक्रम सुरू केला.
Tiny Talesची टीम गावोगावी हिंडते आणि गोष्टी ऐकणं, वाचणं, सोबत बघणं हे सगळं एकत्र करून गोष्टींचं नाटक मुलांपर्यंत घेऊन जाते.
मुलांना पुस्तकातली मजा कळावी, त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी, मुलं विचार करायला, व्यक्त व्हायला प्रवृत्त व्हावीत, त्यांची भाषा समृद्ध व्हावी हा Tiny Talesचा उद्देश आहे.
मासिक आणि वेगवेगळ्या उपक्रमातून हे दोघेही चिकूपिकूशी जोडलेले आहेत.
The page you requested could not be found. Try refining your search, or use the navigation above to locate the post.