मला शाळेत नेहमी असं वाटायचं की, ‘विज्ञानाचा अभ्यास कशाला करायचा? इतके वैज्ञानिक होऊन गेलेत, त्यांनी बरेच शोध लावले आहेत मग आता तेच परत शिकून काय उपयोग? मी नवं काय शोधणार?’. पण हळूहळू मला जे अनुभव मिळाले त्यातून मी विज्ञान विषयाकडे ओढले गेले. विज्ञानाचा अभ्यास हा फक्त...
