The Family That Plays Together, Stays Together – पालकांना जर मुलांशी काय खेळावं हे कळलं तर ते नातं अधिकच चांगलं होईल.

Shobha Bhagwat
पालकत्व हे शास्त्र आहे, कला आहे आणि सतत करत राहण्याचा, आनंदाचा अभ्यास आहे! हे शोभा ताईंनी आपल्या कामातून पटवून दिलं आहे. गरवारे बालभवन या संस्थेच्या संचालिका या नात्याने मुलांबरोबर त्यांनी भरपूर काम केलं आहे. मुलांना चांगल्या-वाईटाचा विवेक, निर्णय क्षमता, आत्मविश्वास या गोष्टी घेता येतील असं वातावरण निर्माण करणं हे पालकांचं काम आहे हे शोभा ताई नेहमी सांगतात. वेगवेगळ्या उपक्रमांमधून शोभा ताईंचं मार्गदर्शन चिकूपिकूला मिळत आहे ही खूप मोठी गोष्ट आहे.
मुलांचं आई-वडिलांना पत्र
तुमचे विचार निश्चित असू द्या. माझ्याशी बोलताना तुम्ही ठामपणे बोला. तसं झालं की मला सुरक्षित वाटतं. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो तेव्हा मला धुडकावून लावू नका. तुम्ही तसं केलंत तर माझे प्रश्न बंद होतील आणि मी उत्तरं दुसरीकडून कुठूनतरी मिळवीन. चारचौघांदेखत मला माझ्या...
खेळ खेळू आनंदे
खेळ हा माझा अतिशय आवडीचा विषय आहे. खेळाचं मानवी आयुष्यात फार महत्त्वाचं स्थान आहे. खिलाडू वृत्तीची माणसं आयुष्यभर आनंदी राहतात. इतरांनाही आनंद देतात. 'खेळू' या शब्दाला स्वतः खेळ खेळणं अभिप्रेत आहे. खेळाचं नुसतं प्रेक्षक बनणं नाही. नाही तर क्रिकेटची मॅच टीव्हीवर बघताना...
भारतीय पालकांचं शहाणपण
मुलांशी कसं वागावं, काय बोलावं कळतच नाही, हल्ली मुलं फार हुशार झालीत, हट्टी झालीत, त्यांना फार गोष्टी माहीत असतात, त्यांच्या अपेक्षा वाढल्यात, खर्च वाढलेत असं पालक बोलत असतात. प्रत्येकच पिढी पुढच्या..
शोभा भागवत लिखित ‘आपली मुलं’ या पुस्तकातील लेख
शोभा भागवत लिखित ‘आपली मुलं’ या पुस्तकातील लेख लेखन: शोभा भागवत प्रकाशक: राजहंस प्रकाशन, पुणे आवृत्ती पहिली: १५ मे १९८४ प्रस्तावना: प्रत्येक पुस्तकाची एक कथा असते…
लेख 1: आपण मुलांशी बोलायला शिकू या !
‘आपली मुलं’ या सदरातील सर्व लेख आता Audio स्वरूपात उपलब्ध आहेत तरी ऐकण्याकरिता येथे क्लिक करा शोभा भागवत लिखित ‘आपली मुलं’ या पुस्तकातील लेख …