fbpx

vaidehi ashtaputre

Storyteller

लहानपणापासूनच बाहुल्यांवर वैदेहीचं खूप प्रेम होतं. मोठं झाल्यावर मुलांना गोष्टी सांगणं आणि पपेट शो सादर करणं यातून तिने हे प्रेम जोपासलं. Master in communication media for children ही पदवी घेतल्यानंतर वैदेहीने  Mind bricks ही संस्था सुरु केली. एक कथाकार, पपेट आर्टिस्ट म्हणून वैदेही ताई लहान मुलांना खूप आवडते.  Mind bricks या संस्थेअंतर्गत मुलांसाठी आणि प्रार्थमिक शिक्षकांसाठी अनेक उपक्रम वैदेही आणि तिची टीम राबवतात. चिकूपिकू छोट्या मित्रांना वैदेहीताईचे पपेट शो विशेष आवडतात.
 

No Results Found

The page you requested could not be found. Try refining your search, or use the navigation above to locate the post.

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop