chikupiku

Vaishali Karlekar

बालकथा लेखक, गोष्ट – चिकूपिकू

वैशाली कार्लेकर या नितीन प्रकाशन संस्थेत कार्यकारी संपादक म्हणून काम करीत आहेत. लहान मुलांच्या गोष्टीची त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. बालसाहित्याखेरीज इतरही साहित्य संपादनाचे काम त्या करतात. नामवंत वृत्तपत्रांमध्ये त्यांनी संपादनाचे काम केले असून व्याकरणविषयी त्यांचे अनेक लेखही प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या गोष्टी सोप्या, मुलांना चटकन भावतील आणि सहजपणे काहीतरी संदेश देऊन जाणाऱ्या असतात. ‘चिकूपिकू’ या मुखपृष्ठ चित्रकथामालिकेचे लेखन सध्या त्या चिकूपिकूच्या वाचकांसाठी करीत आहेत.

No Results Found

The page you requested could not be found. Try refining your search, or use the navigation above to locate the post.

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop