fbpx

vidula mhaiskar

Scientist, Ph. D. in Immunology Activity – हातांची जादू (विज्ञान खेळणी)

आपल्या आजूबाजूला नजर जाईल तेथे विविध रुपात विज्ञान दिसते. मुलांना खेळण्यांच्या माध्यमातून विज्ञानाची गोडी लावल्यास छोट्याछोट्या गोष्टीतील विज्ञान समजणे सोपे तर जातेच पण त्यांचा दृष्टीकोनही बदलतो आणि पुढे जाऊन विज्ञानाचा बागुलबुवा वाटत नाही. लहान मुलांची ग्रहणक्षमता जात्याच उत्तम असल्याने लहान वयात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणे सोपे जाते. यासाठी चिकूपिकूच्या वाचकांसाठी डॉक्टर विदुला म्हैसकर घेऊन येणार आहेत सायन्स टॉईज (विज्ञान खेळणी). रोजच्या जीवनातील छोट्याछोट्या गोष्टीतील विज्ञान मुलांना समजवण्यासाठी ही खेळणी फारच उपयुक्त असतात.

विदुला म्हैसकर यांनी ‘आयुका’च्या सायन्स पॉप्युलरायझेशन डिपार्टमेंटमध्ये सिनियर सायंटिफीक कन्सल्टंट म्हणून काम करताना अरविंद गुप्ता यांच्याबरोबर पुस्तकांच्या संगणकीकरणाचे तसेच लहान मुलांना प्रयोग व खेळातून विज्ञानाची गोडी लावण्यासाठी त्या कार्यरत होत्या. सध्या त्या गरवारे बालभवनमध्ये संचालक आहेत.
 

No Results Found

The page you requested could not be found. Try refining your search, or use the navigation above to locate the post.

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop