fbpx
chikupiku

Recent Blog

All Blogs

गोष्टीची गोष्ट

गोष्टीची गोष्ट

हॅलो छोट्या आणि मोठ्या दोस्तांनो! माझं नाव गौरी. या ब्लॉगमधून मी तुम्हाला काही कमाल लोकांची ओळख करून देणार आहे अणि त्यांच्या मजेशीर गोष्टी, किस्से सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ऑफिसमध्ये मोठी मोठी कामं करणारा पण वेळ मिळाला की लहानांसारखा मस्ती करणारा "मोठा...

read more
गुड मेन इन मेकिंग

गुड मेन इन मेकिंग

माझे बाबा घरी विशेष काम करत नसत. त्यांच्या आईने कधी शिकवलं नाही आणि ‘मुलगा मुलगा’ म्हणून करूही दिलं नाही असं ते सांगत. हीच कथा अनेक घरांमध्ये तेंव्हाही असे आणि अजूनही आपल्या पिढीतच काय पुढच्या पिढ्यांमध्येही दिसते. समजायच्या वयात आल्यापासून घरातली कामं आईच करणार आणि...

read more
बाबा असण्यातली मजा

बाबा असण्यातली मजा

साधारण अठरा वर्षांपूर्वी डॉक्टरांनी एक पार्सल माझ्या हातात ठेवलं. दुपट्यात गुंडाळलेल्या त्या पार्सलने माझ्याकडे एकटक बघितलं आणि मी फिदा झालो. तोपर्यंत लहान बाळांना खेळवलं असलं तरी इतकं केवळ काही मिनिटांचं बाळ मी कधी हातात घेतलं नव्हतं. त्याचा तो मुलायम स्पर्श कधीही...

read more
Kids need both Parents

Kids need both Parents

My father was so involved in his factory that he had little time for the kids. Often when a guest came and asked our father in which class we studied, he didn’t know. Instead, he would ask us. My mother struggled to bring up four children and to make ends meet. My...

read more
मुलांचं आई-वडिलांना पत्र

मुलांचं आई-वडिलांना पत्र

तुमचे विचार निश्चित असू द्या. माझ्याशी बोलताना तुम्ही ठामपणे बोला. तसं झालं की मला सुरक्षित वाटतं. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो तेव्हा मला धुडकावून लावू नका. तुम्ही तसं केलंत तर माझे प्रश्न बंद होतील आणि मी उत्तरं दुसरीकडून कुठूनतरी मिळवीन. चारचौघांदेखत मला माझ्या...

read more
कोविड काळातलं कोडं

कोविड काळातलं कोडं

कॉर्पोरेशनच्या नळाला पाणी येतं सकाळी तासभर, ते पिंपात आणि माठात भरून घेतलं. पेपरमधल्या डिप्रेसिंग बातम्यांवर नजर टाकत चहा प्यायला. ब्रेकफास्टला धिरडी केली. नुकतंच कोविडमधून बरं झालेल्या घरातल्या आम्हा ५ जणांना हेल्दी ब्रेकफास्ट आवश्यक आहेच त्यामुळे वेगवेगळी पिठं एकत्र...

read more
अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र

अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र

अब्राहम लिंकन यांनी एकदा हेड मास्तरांना पत्र लिहिले .या पत्राचा श्री वसंत बापट यांनी मराठी अनुवाद केलेला आहे. चला तर मग बघूया अब्राहम लिंकनचे पत्र. (Abraham Lincoln Letter to Headmaster in Marathi)

read more
खेळ खेळू आनंदे

खेळ खेळू आनंदे

खेळ हा माझा अतिशय आवडीचा विषय आहे. खेळाचं मानवी आयुष्यात फार महत्त्वाचं स्थान आहे. खिलाडू वृत्तीची माणसं आयुष्यभर आनंदी राहतात. इतरांनाही आनंद देतात. 'खेळू' या शब्दाला स्वतः खेळ खेळणं अभिप्रेत आहे. खेळाचं नुसतं प्रेक्षक बनणं नाही. नाही तर क्रिकेटची मॅच टीव्हीवर बघताना...

read more
लेख क्र. 3 : मेंदूच्या वाढीसाठी आहार

लेख क्र. 3 : मेंदूच्या वाढीसाठी आहार

'शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ ही म्हण सगळ्यांनाच माहित आहे. कामाच्या क्षेत्रात, अभ्यासात यश मिळवण्यासाठी आपला मेंदू तल्लख असणं आवश्यक आहे. पण आजच्या धावपळीच्या, फास्ट, तणावपूर्ण जीवनशैलीत आपल्याला पडलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपली मुलं लगेच गुगल,...

read more
लेख क्र. 2 – रोगप्रतिकारक क्षमता

लेख क्र. 2 – रोगप्रतिकारक क्षमता

माणसांच्या शरीरात एक यंत्रणा असते जी जिवाणू, विषाणू आणि इतर रोग निर्माण करणाऱ्या जीवांपासून आपले रक्षण करते. यालाच रोगप्रतिकारक शक्ती असे म्हणतात. ती अतिशय सक्षम असते आणि तिचे निरंतर कार्य हे आरोग्य चांगले राहण्यासाठी महत्त्वाचे असते. पण जेव्हा तिची कार्यक्षमता कमी...

read more
लेख क्र. 1 – छोट्यांचा आहार

लेख क्र. 1 – छोट्यांचा आहार

आपली मुलं सक्षम, निरोगी, आनंदी मनोवृत्तीची व्हावी असं सगळ्याच पालकांना वाटतं. नुकत्याच केलेल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेमध्ये असं लक्षात आलं की भारतात चाइल्ड ओबेसिटी, लहान वयात डायबेटीस, हाय ब्लड प्रेशर यासारख्या आजारांचं प्रमाण बरंच वाढलं आहे. शाळेत असल्यापासूनच...

read more
0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop