आपला भारत देश हा शेतीप्रधान आहे. भारताच्या विविध राज्यात आजही मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. आपले बहुतांश सण हे शेतीशी संबंधीत आहेत. मकरसंक्रांत माहिती आणि आपण सण का साजरे करतो हे मुलांना समजावून सांगणे गरजेच आहे. (Makar Sankranti Information in Marathi 2023)...
खेळ हा माझा अतिशय आवडीचा विषय आहे. खेळाचं मानवी आयुष्यात फार महत्त्वाचं स्थान आहे. खिलाडू वृत्तीची माणसं आयुष्यभर आनंदी राहतात. इतरांनाही आनंद देतात. ‘खेळू’ या शब्दाला स्वतः खेळ खेळणं अभिप्रेत आहे. खेळाचं नुसतं प्रेक्षक बनणं नाही. नाही तर क्रिकेटची मॅच...
लॉक डाऊनची सुट्टी मोठंच आव्हान घेऊन आली खरी, ते म्हणजे मुलं शाळेत गेली नाहीत तर घरी रमतील का? अनेक लहान मुलांना शाळा नसल्यामुळे काही गंभीर प्रश्नांना सामोरं जावं लागलं, त्याबद्दल चर्चाही झाली, मार्ग काढण्यासाठी अनेक तज्ज्ञांनी उपाय सुचवले. आपण सगळेही खूप हळहळलो....
व्हिन्सेंट व्हॅन गॉ हा डच चित्रकार. फक्त ३७ वर्षांच्या आयुष्यात त्याने भरभरून चित्रं काढली. त्याची २१०० चित्रं अभ्यासकांना माहित आहेत. समोर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं, माणसाचं तो त्याच्या खास शैलीत चित्र काढत असे. रंग लावताना सरळ, गुळगुळीत न लावता, ब्रशने रेघारेघा...
लॉकडाऊनचा काळ हे नेमकं काय प्रकारचं संकट आहे आणि काय प्रकारची संधी आहे हे लक्षात येईपर्यंत काही महिने उलटूनही गेलेत आता. पालक आणि शिक्षक म्हणून मी गडबडून गोंधळून गेलेली असताना, माझी मुलं मात्र लॉकडाऊनच्या परिणामांकडे, ऑनलाईन शिक्षणाकडे आणि घरी मिळालेल्या भरपूर वेळाकडे...
जीन डिच हे अमेरिकेतील सुप्रसिद्ध चित्रकार, दिग्दर्शक आणि अॅनिमेटर होते. त्यांनी Tom & Jerry आणि Popeye या सुप्रसिद्ध कार्टूनच्या काही सिरीजचं दिग्दर्शन केलं. त्यांनी अनेक कार्टून्सची चित्रं काढली आणि त्याचं अॅनिमेशनसुद्धा केलं. चित्रांमध्ये जीव ओतून मुलांच्या...