एका कोकणी मुलीची आणि तिच्या लाडक्या होडीची गोष्ट या अंकाची cover story आहे. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच Emotional intelligence वर आधारित या गोष्टीची सुंदर चित्रं शुभम लखेरा यांनी काढली आहेत. चिकूपिकू ऑगस्ट अंकाच्या मुखपृष्ठावर ही मुलगी आपल्या बाहुलीला घेऊन होडीत बसली...
पाऊस सुरु झाला की सगळीकडे कानी पडणारा बेडकांचा डरॉंव डरॉंव हा आवाज सृष्टीतील बदलाचा संकेत घेऊन येणारा असतो. गंमत म्हणजे पावसाळ्यापूर्वी जमिनीखाली समाधी लावून बसलेले हे बेडूक पावसाची चाहूल लागताच वर येतात. पाण्याजवळ, तळ्याकाठी, चिखलात असे कुठल्याही ओल्या भागात उड्या...