मुलांमध्ये स्वतःहून शिकण्याची अफाट क्षमता असते. याचा काही दिवसांपूर्वी आलेला अनुभव म्हणजे पावसाळी सहलीसाठी आम्ही महाडजवळ गेलो होतो. डोंगरावरच्या छोट्याशा डबक्यात जेव्हा मुलांनी बेडुकमासे पाहिले आणि उत्स्फूर्तपणे त्यांना वाटलं की ते पकडून जवळून बघावेत तेव्हा ही कल्पना...
आपल्या केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातच अनेक वर्ष जंगलात राहणारे, निसर्गाच्या सान्निध्यात जगणारे आपले बांधव आणि भगिनी आहेत. त्यांच्या स्वतःच्या प्रथा,परंपरा आणि जगण्याचे नियम आहेत. ते सर्व निसर्गाशीच जोडलेले आहेत. निसर्गाच्या अंगाखांद्यावर वाढणार्या या जनजातींना...