‘गोष्ट’ प्रत्येकालाच आवडते, ऐकायलाही आणि सांगायलाही. गोष्ट, आपल्या आयुष्यात अगदी बाळ असल्यापासून येते. बाळाची या गोष्टींशी घट्ट मैत्री असते. मम् मम् भरवण्यापासून ते गाई गाई करेपर्यंत गोष्टी सोबत असतात आणि त्या बाळांशी बोलतही असतात. अगदी चिऊ-काऊच्याच...
मुलांचा दंगा – आपली परीक्षा ‘मी उगाच एवढी रागावले.. आता सगळे म्हणत असतील की ही कशी आई आहे? पण इतकी वेड्यासारखी वागत होती मुलं आणि किती धाकधूक वाटत होती मला की तिथले लोक काय विचार करत असतील? मुलांचं वागणं ही माझ्या पॅरेंटिंगची परीक्षाच नाही का?’ आपण...
‘समरहिल’ एक आनंदी शाळा १९२१ मध्ये अलेक्झांडर नील यांनी ‘समरहिल’ नावाची शाळा इंग्लडमध्ये सुरु केली. ही बहुतेक जगातली पहिलीच मुक्त शाळा असावी. या शाळेत मुलांवर फारशी बंधनं नव्हती. गणवेश, प्रार्थना, घंटा, हजेरी, गृहपाठ या गोष्टी समरहिलमध्ये...
घर दोघांचंही परवा आंघोळ करताना माझ्या मुलाने म्हणजे छोट्या माणसाने बाथरूममध्ये मस्त पसारा मांडला. प्लास्टिकचे बदक, साबणाचा फेस, बादल्या उलट्या पालट्या. सोबत जोरजोरात गाणी. नवऱ्याने म्हणजे मोठ्या माणसाने जरा आत डोकावून पाहिलं आणि म्हणाला मस्ती झाली की आवरून ठेव रे...
मला आणि माझ्या नवऱ्याला म्हणजे ‘मोठ्या माणसा’ला बाहेर फिरायची, वेगवेगळी cuisine ट्राय करायची, ट्रेकिंगची खूप आवड. आपल्याला जेव्हा बाळ होईल तेव्हा आपण कसे पालक होऊ, चांगलं पॅरेंटिंग आपण करू शकू का, यापेक्षा आमच्या मनात पहिला विचार हा होता की बाळ आल्यावर...
मुलांना गोष्टी सांगायला, वाचून दाखवायला मला खूप आवडतं. मी आणि माझा मुलगा, शार्दूल आम्ही खूप गोष्टी वाचतो आणि ऐकतोसुद्धा. चिकूपिकूच्या ऑडीओ स्टोरीज किंवा इतरही गोष्टी, शार्दूल जेंव्हा तल्लीन होऊन ऐकतो तेंव्हा त्याच्या चेहऱ्याकडे बघून मला जाणवत असतं की गोष्टीतलं जग...