


टाईमटेबल
अभ्यासाचं टाईमटेबल आखलं की सोपं जातं हे मुलांना आणि आईवडिलांनाही माहीत असतं. पण ब-याचदा टाईमटेबल आखण्याचाच कंटाळा केला जातो. टाईमटेबल आखूनही जेव्हा त्यानुसार अभ्यास होत नाही, तेव्हा असं समजावं की एकतर केलेलं टाईमटेबल चुकीचं आहे किंवा आपणच केलेल्या टाईमटेबलला आपण...
लहान बाळ काय बरं बोलतंय?
“हांहह.. येइइइइ.. इइइइ” हे न कळणारे शब्द म्हणजे टायपिंगची चूक नाही, तर आपल्या घरातल्या बाळाचे हुंकार आहेत. आपल्याला वाटतं या हुंकारांना काहीच अर्थ नाही. पण या हुंकारांना अर्थ असतो. आपल्यासाठी नाही; पण त्याच्यासाठी असतोच. आसपासची माणसं काहीतरी बोलतात. तसंच आपणही करावं,...