{"title":"1 to 3 years old","description":"","products":[{"product_id":"ekshi-sadtisava-paay-marathi-storybook-for-children","title":"Ekashe sadatisava pay | एकशे सदतिसावा पाय","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eगोमूताईला शेकडो पाय असतात. एकदा त्यातला एक मोडला. पण कितवा तेच कळेना. तिने खूप जणांकडे मदत मागितली. मग तिला कोणी आणि कशी मदत केली?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएकशे सदतिसावा पाय' ही गोष्ट आहे एका गोमूताईची. तिच्या पायांमधला नेमका कोणता पाय मोडलाय हे शोधताना तिला तो शोधण्यात कोण आणि कसं मदत करतं याची ही गोष्टं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया गोष्टीतली सुंदरशी चित्र बघत बघत गोष्ट वाचायला मुलांना खूप मजा येईल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e१ ते 3:\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eचित्रं दाखवून गोष्ट सांगूया\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e3 ते ६:\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eएकदा सांगितलेली गोष्ट मुलं चित्रं बघून स्वतः सांगू शकतील\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e६ ते ११:\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eअक्षर ओळख असणारी मुलं स्वतः वाचू शकतील\u003c\/p\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":40907358502972,"sku":"","price":80.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/products\/Ekshe-Sadtisava-Pay.jpg?v=1703238358"},{"product_id":"kids-marathi-storybook-pack-of-4","title":"Nona, Leela, Bobu aani Pinku - Set of 4 Books | नोना, लीला, बोबू, आणि पिंकू","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eचार पुस्कांचा संच\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवाचा, शेवटानंतर पुन्हा नव्याने सुरू होणाऱ्या गोष्टी!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्राणी, फळं, झाडं कुठून येतात? हे सांगणाऱ्या चित्रं-गोष्टी. या गोष्टी मुलांच्या कल्पना शक्तीला पूरक ठरतील.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e४ पुस्तकांचा संच (१. नोना आणि सफरचंदाचं झाड, २. लीला आणि फुलपाखरू, 3. बोबू आणि अंड, ४.भोपळ्याची बी)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eनोनाने सफरचंद खाऊन फूऽऽऽ करून बी बाहेर टाकली. आणि लवकरच त्या बीपासून काय तयार झालं???\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eलीलाला एका मोठ्या हिरव्यागार पानावर एक छोटंसं पांढरं अंड दिसलं. आणि लवकरच त्या अंड्यातून काय बाहेर आलं?\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eएका सकाळी बोबूने खुराड्यात डोकावून पाहिलं तर त्याला दिसलं एक अंड! आणि लवकरच त्या अंड्यातून बाहेर आलं...\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eपिंकूनं पेरली एक बी आणि त्यापासून तयार झाला एक मोत्ता भोपळा. या भोपळ्याचं पुढे काय झालं असेल?\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003eअक्षर ओळख नसलेल्या मुलांना चित्रं दाखवून गोष्ट सांगूया. एकदा सांगितलेली गोष्ट मुलं चित्रं बघून स्वतः सांगू शकतील. प्रत्येक गोष्टी नंतर दिलेली activity मुलं सोडवू शकतील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया गोष्टी वाचून निसर्गातील वेगवेगळे प्रश्न मुलांना पडतील. मोठ्यांना मात्र त्याची पटतील अशी उत्तरं द्यावी लागतील☺\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअक्षर ओळख असणारी मुलं स्वतः वाचू शकतील. इतर प्राणी, पक्षी, झाडं आणि निसर्गाविषयी मुलं अधिक संवेदनशील होतील\u003c\/p\u003e","brand":"chikupiku-books","offers":[{"title":"Default Title","offer_id":40907369513020,"sku":"","price":440.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/1.webp?v=1704882673"},{"product_id":"bhukela-crane-ani-pahila-paus-set-of-2-marathi-storybooks-for-kids","title":"Bhukela Craney aani Pahila Paus - Set of 2 Books | भुकेला क्रेनी आणि पहिला पाऊस","description":"\u003cp\u003eया पुस्तकाचं वैशिष्टय म्हणजे यातली चित्रं आणि सोप्या शब्दातली गोष्ट.\u003cbr\u003e\u003cstrong\u003eभुकेला क्रेनी:\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eक्रेनी नावाच्या करकोच्याची ही मजेशीर गोष्ट. म्हताऱ्या क्रेनीला मासेच पकडता येत नाही. तो मग कसे मासे मिळवतो? याची मस्त गोष्ट\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eपहिला पाऊस:\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eसीता नावाच्या हत्तीच्या पिल्लाला पाऊस कसा असतो तेच माहित नाहीये. तिनी पाहिलेला पहिला पाऊस कसा होता?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१ ते २ वर्षाच्या चिमुरड्यांना चित्रं बघायला नक्कीच आवडतील. जेवण भरवताना टीव्ही किंवा मोबाईलपेक्षा या गोष्टी मुलांना चं गुंतवतील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e3 ते ५ वर्षाच्या मुलांना निसर्ग आणि प्राणांच्या गोष्टी फार आवडतात. एकदा सांगितलेली गोष्ट मुलं चित्रं बघून परत-परत वाचू शकतात. चित्र वाचनाची हीच सुरवात आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e६ ते ११: इंग्रजी माध्यमातील मुलांना या छोटया मराठी गोष्टी वाचायला आवडतील. मुलं या गोष्टींकडे कुतूहलाने आणि संवेदनशीलतेने बघू शकतील\u003c\/p\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":40907372396604,"sku":"","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/products\/Bhukela-Kreni-aani-Pahila-Paus.jpg?v=1703239772"},{"product_id":"radhach-ghar-set-of-6-marathi-storybook-for-kids","title":"Radhach Ghar (Set of 6 Books) | राधाचं घर","description":"\u003cdiv\u003e\u003cstrong\u003eप्रत्येक मुलाच्या संग्रही असलाच पाहिजे असा संच. \u003c\/strong\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eया पुस्तकांमधून  मांडलेलं राधाचं घरातल्या प्रत्येकाशी असलेलं नातं, आपणही आपल्या घरात किंवा आजूबाजूच्या लोकांमध्ये नक्की अनुभवलेलं असत. म्हणूनच ही पुस्तकं मुलांनाच नाही तर मोठ्यानाही आपलीशी वाटतात. Age Group: १ वर्षापुठे (वाचता न येणाऱ्या आणि वाचू शकणाऱ्या सर्वांसाठी)\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलहान मुलांसाठी पुस्तकं कशी वापरता येतील:\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eजेवण भरवताना किंवा प्रवासात पुस्तकं वापरता येतील\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eपुस्तकाचा आकार लहान असल्याने मुलांना नीट हाताळता येईल\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eवाचता येणाऱ्या मुलांना चित्ररुपी प्रसंग वाचायला आवडतील\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eअक्षर ओळख नसणारी मुलं, फक्त चित्र बघून स्वतः गोष्टी सांगू शकतील\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":40907373215804,"sku":"","price":330.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/products\/Radhach-Ghar.jpg?v=1739345919"},{"product_id":"hatechya-ani-kiti-kaam-kel-set-of-2-board-books","title":"Hattecha!! Kiti kam kela - Set of 2 Board Books | हॅॅत्तेच्या!! किती काम केलं!:","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eSet of 2 Board Books\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eही दोन बोर्ड बुक्स आहेत. अगदी लहान मुलांना सहज हाताळता येतील अशी ही पुस्तकं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eहॅॅत्तेच्या!!\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eएक छत्री लहान मुलाला दिल्यावर तो काय काय प्रकारे त्याचा उपयोग करू शकतो याची मनोरंजक गोष्ट ‘हॅत्तेच्या’ मध्ये चितारली आहे. ते बघून मुले खुश होतील यात शंकाच नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eकिती काम केलं!:\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eलहान मुले नकळतपणे आपले निरीक्षण करत असतात आणि मग वेळ येताच त्यांच्या बुद्धीला सुचेल तसे आपले अनुकरणही करतात. हीच गोष्ट ‘किती काम केलं!’ या पुस्तकात सांगितली आहे. मुलाने केलेलं काम पाहून त्याला रागवावं की या बाललीलांचे कौतुक करावे हे प्रश्न सर्वांना नक्कीच पडेल.\u003cbr\u003eया गोष्टी पाहून आणि ऐकून आपल्या घरातही काही प्रयोग झाले तर आम्हाला जरूर सांगा.\u003c\/p\u003e","brand":"chikupiku-books","offers":[{"title":"Default Title","offer_id":40907373838396,"sku":"","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/products\/Hattechya.jpg?v=1703240035"},{"product_id":"ekda-kay-zhala","title":"Ekda kay zala (Set of 5 books) | एकदा काय झालं","description":"\u003cdiv\u003e\n\u003cspan\u003e \u003c\/span\u003e'एकदा काय झालं?' हा अगदी छोट्या मुलांना खूप मजा येईल अशा पाच पुस्तकांचा संच आहे. खूपच सुंदर चित्रांनी नटलेली ही पाच पुस्तकं मुलं रोज वाचून दाखवायला सांगतील इतकी गोड आहेत. दहा-दहा मुंग्या घरी आल्यावर काय गंमत झाली? पृथ्वीशी खेळायला कोणीच नाही म्हणून ती रुसून बसली, तेव्हा सूर्याने काय केलं? आंबे खाताना छोटू-मोठूने काय बरं गडबड करून ठेवली? या मजेशीर गोष्टी वाचायला मुलांना नक्की आवडतील. मावशीच्या लग्नाला कोण येणार, लग्नात काय खाणार, कोणते कपडे घालून कसं नटणार याचा भन्नाट प्लॅन सांगणारी एक कविता आणि बंद पडलेल्या विमानाची जगावेगळी दुरुस्तीसुद्धा या सेटमधल्या पुस्तकात आहे. हा वयोगट १ ते ५ साठी परफेक्ट पुस्तकसंच आहे.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eडॉ. अमृता बेडेकर यांनी सोप्या, छोट्या वाक्यात लिहिलेल्या मुलांच्या विश्वातल्या गोष्टी, सौ. सायली दामले यांनी काढलेली अप्रतिम चित्रे, उत्तम निर्मितीमूल्यं ही या पुस्तकांची खासियत आहे. \u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":41654725279804,"sku":"","price":500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/EkdakyzalSet5books-01.jpg?v=1716013779"}],"url":"https:\/\/chikupiku.com\/collections\/1-to-3-year-old.oembed?page=2","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}