{"title":"4 to 6 year old","description":"","products":[{"product_id":"amchi-shala-marathi-storybook-for-children","title":"Aamchi Shala | आमची शाळा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकाय मग, आता शाळेत जाणार का? शाळेत ताई ओरडतात हं!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमोठी माणसं मुलांशी शाळेविषयी नेहमी बोलतं असतात. पण या सगळ्यात मुलांच्या मनात नक्की काय सुरु असत? या विषयीच हे पुस्तक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलहानांना आणि मोठ्यांनासुद्धा, ही तर माझीच गोष्ट आहे! असं वाटेल. माधुरी पुरंदरे यांनी इतकं सुंदर हे पुस्तक मांडलंय की आपण शाळेच्या कोपऱ्यात बसून हे सर्व पाहत आहोत की काय असं वाटतं. हे पुस्तक वाचून आई-बाबांना आणि आजी आजोबांनाही आपल्या शाळेचे दिवस नक्कीच आठवतील. पुस्तकातली चित्रं पाहून मुलांबरोबर आपणही या शाळेत नक्कीच हरवून जाऊ.\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003e3 ते ६: एकदा सांगितलेली गोष्ट मुलं चित्रं बघून स्वतः सांगू शकतील\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e६ ते ११: अक्षर ओळख असणारी मुलं स्वतः वाचू शकतील\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":40907358142524,"sku":"","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/products\/Aamchi-Shala-6.jpg?v=1703238319"},{"product_id":"ekshi-sadtisava-paay-marathi-storybook-for-children","title":"Ekashe sadatisava pay | एकशे सदतिसावा पाय","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eगोमूताईला शेकडो पाय असतात. एकदा त्यातला एक मोडला. पण कितवा तेच कळेना. तिने खूप जणांकडे मदत मागितली. मग तिला कोणी आणि कशी मदत केली?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएकशे सदतिसावा पाय' ही गोष्ट आहे एका गोमूताईची. तिच्या पायांमधला नेमका कोणता पाय मोडलाय हे शोधताना तिला तो शोधण्यात कोण आणि कसं मदत करतं याची ही गोष्टं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया गोष्टीतली सुंदरशी चित्र बघत बघत गोष्ट वाचायला मुलांना खूप मजा येईल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e१ ते 3:\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eचित्रं दाखवून गोष्ट सांगूया\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e3 ते ६:\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eएकदा सांगितलेली गोष्ट मुलं चित्रं बघून स्वतः सांगू शकतील\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e६ ते ११:\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eअक्षर ओळख असणारी मुलं स्वतः वाचू शकतील\u003c\/p\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":40907358502972,"sku":"","price":80.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/products\/Ekshe-Sadtisava-Pay.jpg?v=1703238358"},{"product_id":"babachya-mishya-marathi-storybook-for-kids","title":"Babachya Mishya | बाबाच्या मिश्या","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअनूला बाबाचं सगळ्यात जास्त काय आवडतं, तर त्याच्या मिश्या. खरं म्हणजे तिला मिशा असलेली सगळीच माणसं आवडतात. मिश्या बघितल्या की तिला काय काय भन्नाट कल्पना सुचतात…\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e3 ते ६: एकदा सांगितलेली गोष्ट मुलं चित्रं बघून स्वतः सांगू शकतील\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e६ ते ११: अक्षर ओळख असणारी मुलं स्वतः वाचू शकतील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"chikupiku-books","offers":[{"title":"Default Title","offer_id":40907370397756,"sku":"","price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/products\/Babachya-Mishya.jpg?v=1703239611"},{"product_id":"bubaajichi-ubdar-shal-marathi-storybook-for-children","title":"Bubbaajichi Ubadar Shaal | बुब्बाआजीची उबदार शाल","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमाणसांबरोबरच मेंढ्यांनाही जीव लावणाऱ्या बुब्बाआजीच्या उबदार शालीची ही गोष्ट.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबीटाचा गुलाबी, हळदीचा पिवळा, पालकाचा हिरवा असे रंग वापरून बुबाआजी कशी लोकर बनवते? आणि त्या लोकरीपासून घरातल्या छोटया-मोठ्यांसाठी काय-काय बनवते? याची ही गंमत गोष्ट.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमायेनी विणलेली ही शाल मुलांना रंगीबेरंगी चित्रांमुळे नक्की आवडेल. यातून मुलांना आपल्या नात्यांची जाणीव होईल आणि आपल्याबरोबर प्राण्यांवरही प्रेम करावे हेही कळेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१ ते 3: चित्रं दाखवून गोष्ट सांगूया\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e3 ते ६: एकदा सांगितलेली गोष्ट मुलं चित्रं बघून स्वतः सांगू शकतील\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e६ ते ११: अक्षर ओळख असणारी मुलं स्वतः वाचू शकतील\u003c\/p\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":40907370463292,"sku":"","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/products\/Bubbaaajichi-Shaal-Frort.jpg?v=1703239626"},{"product_id":"bhukela-crane-ani-pahila-paus-set-of-2-marathi-storybooks-for-kids","title":"Bhukela Craney aani Pahila Paus - Set of 2 Books | भुकेला क्रेनी आणि पहिला पाऊस","description":"\u003cp\u003eया पुस्तकाचं वैशिष्टय म्हणजे यातली चित्रं आणि सोप्या शब्दातली गोष्ट.\u003cbr\u003e\u003cstrong\u003eभुकेला क्रेनी:\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eक्रेनी नावाच्या करकोच्याची ही मजेशीर गोष्ट. म्हताऱ्या क्रेनीला मासेच पकडता येत नाही. तो मग कसे मासे मिळवतो? याची मस्त गोष्ट\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eपहिला पाऊस:\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eसीता नावाच्या हत्तीच्या पिल्लाला पाऊस कसा असतो तेच माहित नाहीये. तिनी पाहिलेला पहिला पाऊस कसा होता?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१ ते २ वर्षाच्या चिमुरड्यांना चित्रं बघायला नक्कीच आवडतील. जेवण भरवताना टीव्ही किंवा मोबाईलपेक्षा या गोष्टी मुलांना चं गुंतवतील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e3 ते ५ वर्षाच्या मुलांना निसर्ग आणि प्राणांच्या गोष्टी फार आवडतात. एकदा सांगितलेली गोष्ट मुलं चित्रं बघून परत-परत वाचू शकतात. चित्र वाचनाची हीच सुरवात आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e६ ते ११: इंग्रजी माध्यमातील मुलांना या छोटया मराठी गोष्टी वाचायला आवडतील. मुलं या गोष्टींकडे कुतूहलाने आणि संवेदनशीलतेने बघू शकतील\u003c\/p\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":40907372396604,"sku":"","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/products\/Bhukela-Kreni-aani-Pahila-Paus.jpg?v=1703239772"},{"product_id":"radhach-ghar-set-of-6-marathi-storybook-for-kids","title":"Radhach Ghar (Set of 6 Books) | राधाचं घर","description":"\u003cdiv\u003e\u003cstrong\u003eप्रत्येक मुलाच्या संग्रही असलाच पाहिजे असा संच. \u003c\/strong\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eया पुस्तकांमधून  मांडलेलं राधाचं घरातल्या प्रत्येकाशी असलेलं नातं, आपणही आपल्या घरात किंवा आजूबाजूच्या लोकांमध्ये नक्की अनुभवलेलं असत. म्हणूनच ही पुस्तकं मुलांनाच नाही तर मोठ्यानाही आपलीशी वाटतात. Age Group: १ वर्षापुठे (वाचता न येणाऱ्या आणि वाचू शकणाऱ्या सर्वांसाठी)\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलहान मुलांसाठी पुस्तकं कशी वापरता येतील:\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eजेवण भरवताना किंवा प्रवासात पुस्तकं वापरता येतील\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eपुस्तकाचा आकार लहान असल्याने मुलांना नीट हाताळता येईल\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eवाचता येणाऱ्या मुलांना चित्ररुपी प्रसंग वाचायला आवडतील\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eअक्षर ओळख नसणारी मुलं, फक्त चित्र बघून स्वतः गोष्टी सांगू शकतील\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":40907373215804,"sku":"","price":330.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/products\/Radhach-Ghar.jpg?v=1739345919"},{"product_id":"board-games-for-children","title":"ChikuPiku Board games Set 1 | चिकूपिकू बोर्डगेम्स 1","description":"\u003cdiv\u003eसुट्टीत मुलांना खेळण्यासाठी हा धमाल बोर्ड गेम्सचा सेट घेऊन आलो आहोत ! नव्याने तयार केलेले ७ वेगवेगळे बोर्डगेम्स यामध्ये आहेत. मित्रमैत्रिणींबरोबर मुलं खेळू शकतील आणि लहानांबरोबर मोठेही खेळताना त्यांना मजा येईल असे हे खेळ आहेत. रेल्वे, माझं घर, जंगल सफारी, समुद्र अश्या वेगवेगळ्या थीम्सवर आधारित हे खेळ नक्की खेळून बघा, छोट्या दोस्तांना भेट म्हणूनही नक्की द्या.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e(सेटमध्ये सोंगट्या आणि फासे समाविष्ट आहेत.)\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cdiv\u003eसुट्टीत मुलांना खेळण्यासाठी हा धमाल बोर्ड गेम्सचा सेट घेऊन आलो आहोत ! नव्याने तयार केलेले ७ वेगवेगळे बोर्डगेम्स यामध्ये आहेत.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e(सेटमध्ये सोंगट्या आणि फासे समाविष्ट आहेत.)\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":40940100911164,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Board-game-product-img.webp?v=1769604514"},{"product_id":"marathi-barakhadi-flashcards","title":"Marathi Varnamala Flash Cards | Marathi Barakhadi | अक्षरपत्ते","description":"\u003cdiv\u003eमुलांना स्वरांची आणि व्यंजनांची ओळख करून देणारी ही फ्लॅशकार्ड्स म्हणजेच अक्षरपत्ते मराठी अक्षरओळख आणि वाचन यासाठी अतिशय उपयोगी आहेत.  \u003cbr\u003eइंग्रजी अल्फाबेट्स बघून बघून येतात तशीच मराठी भाषा पण सोपी होऊन डोळ्यासमोर यावी यासाठी हे पत्ते तयार केले आहेत. प्रत्येक अक्षराचे दोन दोन पत्ते आहेत ... 'याची जोडी शोध' अशा सोप्या खेळापासून सुरुवात करता येईल. प्रत्येक अक्षराच्या मागे त्याचे शब्द दिले आहेत. अक्षराचा आवाज ओळखीचा होण्यासाठी हे शब्द उपयोगी पडतील. अक्षर कसं लिहायचं याचे स्ट्रोक्स दाखवले आहेत त्यावरून बोट फिरवून अक्षराची, त्याच्या आकाराची ओळख होईल.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eया एका बॉक्समध्ये 52 अक्षरपत्ते, 14 स्वरचिन्हांचे पत्ते अशा 66 पत्त्यांचे दोन सेट आहेत. म्हणजे टोटल 132 कार्ड्स. याशिवाय पत्ते कसे वेगवेगळ्या प्रकारे वापरता येतील यासाठी माहितीपत्रक आणि बाराखडी तक्ता आहे. \u003cbr\u003e\n\u003col\u003e\n\u003cli\u003eस्वर-पत्ते वेगळ्या रंगात दिले आहेत. \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eव्यंजनांचे प्रत्येक गट वेगवेगळ्या रंगाचे आहेत. \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eस्वरचिन्हांचे वेगळ्या आकाराचे पत्ते दिले आहेत ते जोडून बाराखडी करता येईल. काना, मात्रा, वेलांटी इत्यादी. \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eअक्षर ओळख, बाराखडी, शब्दवाचन आणि शब्द तयार करणे अशा टप्प्यांनी पुढे जाता येईल. \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eपत्ते एका शेजारी एक मांडून शब्द तयार करता येतील. \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eमुलांच्या वाचनाच्या लेव्हल प्रमाणे किंवा वयाप्रमाणे वेगवेगळे खेळ खेळता येतील. पत्त्यांबरोबर खेळांची यादी दिली आहे. \u003c\/li\u003e\n\u003c\/ol\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43707484569660,"sku":null,"price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Aksharpatte-01.jpg?v=1769604399"}],"url":"https:\/\/chikupiku.com\/collections\/4-to-6-year-old.oembed?page=2","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}