{"title":"Bestsellers","description":"","products":[{"product_id":"chikupiku-marathi-magazine-subscription","title":"ChikuPiku  Marathi Magazine Subscription","description":"\u003cspan\u003eदरमहा घरपोच येणाऱ्या चिकूपिकूच्या अंकात असतात शास्त्रज्ञ, मराठी म्हणी, आजूबाजूचा निसर्ग यांवरच्या गोष्टी, चित्रकथा, ऐतिहासिक गोष्टी, ठेक्यात म्हणता येतील अशा कविता, प्रत्येक पानावर रंगीत चित्रं, हटके ॲक्टिव्हिटीज, गाणी, कोडी आणि बरंच काही. वाचता न येणाऱ्या मुलांपासून ते वाचायला शिकणाऱ्या मुलांपर्यंत सगळ्यांचं चिकूपिकू हे लाडकं मासिक आहे.आई-बाबा\/आजी-आजोबा,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुम्ही मुलांना जवळ घेऊन यातल्या गोष्टी वाचून दाखवा, ॲक्टिव्हिटीज त्यांच्याबरोबर करून बघा. अगदी १०-१५ मिनिटांच्या या क्वालिटी टाईममुळेसुद्धा मुलांच्या मेंदूच्या विकासात मदत होईल. मेंदूत होणारी न्यूरॉन कनेक्शन वाढू लागतील आणि शिवाय मुलांच्या मनात या आनंदी आठवणीसुद्धा कायमस्वरूपी तयार होतील.\u003c\/span\u003e","brand":"chikupiku-books","offers":[{"title":"1 year","offer_id":40921050480700,"sku":"","price":1550.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"6 months","offer_id":40921051103292,"sku":"","price":850.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"2 year","offer_id":40921051070524,"sku":"","price":3100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/only_magazine.webp?v=1755085419"},{"product_id":"marathi-magazine-and-audio-story-subscription","title":"Marathi Magazine and Audio Stories Subscription","description":"\u003ch4\u003e\n\u003cspan\u003e\u003cb\u003eचिकूपिकूच्या वार्षिक सबस्क्रिप्शनमध्ये काय काय आहे?\u003c\/b\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/h4\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003e६ महिन्यांच्या सबस्क्रिप्शन मध्ये ४ अंक + १ विशेषांक + 6 month audio app \u003c\/li\u003e\n\u003cli\u003e१ वर्षाच्या सबस्क्रिप्शन मध्ये ८ अंक + २ विशेषांक + 12 months audio app\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e२ वर्षाच्या सबस्क्रिप्शन मध्ये १६ अंक - ४ विशेषांक + 24 months audio app\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eShipping Charges ह्यात समाविष्ट आहेत\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eAudio App मध्ये अंकातल्या सगळ्या गोष्टी, आणि विविध playlists आहेत, जसेकी - छोट्यांचे रामायण, मोगलीच्या गोष्टी, Bedtime stories, बडबडगीते, कृष्णाच्या गोष्टी आणि अशाच भरपूर गोष्टींचा खजिना\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e","brand":"chikupiku-books","offers":[{"title":"6 Months","offer_id":40963523084348,"sku":"","price":1050.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"2 Years","offer_id":40963523051580,"sku":"","price":3950.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"1 year","offer_id":50512595845180,"sku":null,"price":2050.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/two_in_one.png?v=1758007090"},{"product_id":"chikupiku-marathi-audio-stories-subscription","title":"ChikuPiku Marathi Audio Stories Subscription","description":"\u003cp\u003eचिकूपिकूच्या ऑडिओ गोष्टींच्या मेम्बरशीपमध्ये तुम्हाला चिकूपिकूच्या अंकातल्या सर्व गोष्टी ऐकता येतीलच पण त्याचसोबत एकूण ३६५ गोष्टींचा खजिनासुद्धा आम्ही यात देत आहोत. जुन्या क्लासिक गोष्टी, तेनालीराम, पंचतंत्र, गाजलेल्या गोष्टी, देश-विदेशातल्या गोष्टी अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या गोष्टी मुलांना या मेम्बरशीपमध्ये ऐकता येतील. मोबाईल, टीव्हीच्या स्क्रीनपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी ऑडिओ गोष्टी आपल्याला नक्की साथ देतील. Celebrate with Children’s Day offers - Audio Stories, a world of imaginations to explore!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"1 Month","offer_id":41919465095228,"sku":"digital-synth","price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"1 year","offer_id":41919465127996,"sku":"digital-synth","price":1350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Audio_only.webp?v=1759207986"},{"product_id":"activity-book-1-with-art-kit","title":"Activity Book 1 (with Art kit)","description":"\u003cdiv\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan\u003eमुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल आणि त्यांना \u003c\/span\u003eमजासुद्धा\u003cspan\u003e येईल अशा ऍक्टिव्हिटीज आपण नेहेमीच शोधत असतो. \u003c\/span\u003e\u003cspan\u003e'चिकूपिकू Activity Book' याच उद्देशाने तयार केले आहे.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e मऊ कापूस, गुळगुळीत कागद, लोकर यासारख्या गोष्टी वापरून, \u003c\/span\u003eचिकटकाम\u003cspan\u003e, कातरकाम आणि \u003c\/span\u003eरंगकाम\u003cspan\u003e करून \u003c\/span\u003eपुस्तकातली\u003cspan\u003e को\u003cwbr\u003eलाज आणि चित्रं तयार करायची आहेत. यासाठीचे काही समानसुद्धा या किटमध्ये आहे. \u003c\/wbr\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003e\u003cspan style=\"color: #000000;\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003eपुस्तकातल्या ऍक्टिव्हिटीज करताना मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य हाताळता येईल. त्यांना वेगवेगळ्या प्रकारची टेक्श्चर्स समजतील. \u003cspan style=\"color: #000000;\"\u003eस्वतःच्या हातांनी काम केल्यानंतर पूर्ण झालेली चित्रं बघतानाचा मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अमूल्य असेल! \u003c\/span\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eयामध्ये असलेल्या काही activities - क्रेप पेपर, ज्यूट, रांगोळी, बटन्स इत्यादी \u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43288372215868,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/a.-book-Ads-1.webp?v=1772118651"},{"product_id":"activity-book-2-with-art-kit","title":"Activity Book 2  (with Art kit)","description":"\u003cdiv\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan\u003eमुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल आणि त्यांना \u003c\/span\u003eमजासुद्धा\u003cspan\u003e येईल अशा ऍक्टिव्हिटीज आपण नेहेमीच शोधत असतो. \u003c\/span\u003e\u003cspan\u003e'चिकूपिकू Activity Book' याच उद्देशाने तयार केले आहे.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e मऊ कापूस, गुळगुळीत कागद, लोकर यासारख्या गोष्टी वापरून, \u003c\/span\u003eचिकटकाम\u003cspan\u003e, कातरकाम आणि \u003c\/span\u003eरंगकाम\u003cspan\u003e करून \u003c\/span\u003eपुस्तकातली\u003cspan\u003e को\u003cwbr\u003eलाज आणि चित्रं तयार करायची आहेत. यासाठीचे काही समानसुद्धा या किटमध्ये आहे. \u003c\/wbr\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003e\u003cspan style=\"color: #000000;\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003eपुस्तकातल्या ऍक्टिव्हिटीज करताना मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य हाताळता येईल. त्यांना वेगवेगळ्या प्रकारची टेक्श्चर्स समजतील. \u003cspan style=\"color: #000000;\"\u003eस्वतःच्या हातांनी काम केल्यानंतर पूर्ण झालेली चित्रं बघतानाचा मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अमूल्य असेल! \u003c\/span\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eयामध्ये असलेल्या काही activities - लोकर, सॅण्ड पेपर, कापूस, वेगवेगळे कागद इत्यादी \u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43288375394364,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/activity-book-2-slide-1.webp?v=1772118651"},{"product_id":"activity-kit-combo-pack","title":"Activity Kit Combo Pack","description":"\u003cdiv class=\"gs\"\u003e\n\u003cdiv class=\"\"\u003e\n\u003cdiv id=\":2ly\" class=\"ii gt adO\"\u003e\n\u003cdiv id=\":2lz\" class=\"a3s aiL\"\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003eचिकटकाम, कातरकाम आणि रंगकाम अशा प्रत्येकी १६, हाताने करायच्या activities या दोन Activity books 1 + 2 या कॉम्बो पॅकमध्ये आहेत. सगळ्यात महत्त्वाचं की activity material समाविष्ट आहे ते घ्यायला बाहेर जायची गरज नाही.\u003cbr\u003e\u003cbr\u003eप्रत्येकी १६ activities असलेले, मुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल आणि त्यांना मजासुद्धा येईल अशा हाताने करायच्या activities असे दोन Activity books 1 + 2 या कॉम्बो पॅकमध्ये आहेत.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eActivity Book 1\u003c\/strong\u003e - क्रेप पेपर, ज्यूट, रांगोळी, बटन्स वापरून करायच्या वेगवेगळ्या activities.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eActivity Book 2\u003c\/strong\u003e - लोकर, सॅण्ड पेपर, कापूस, वेगवेगळे कागद वापरून करायच्या वेगवेगळ्या activities.\u003cbr\u003e\u003cbr\u003eमुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल, मित्रमैत्रिणींसोबत करता येतील, लहानांसोबत मोठ्यांनाही या activities करताना मजा येईल आणि मुलांना गिफ्ट म्हणून देण्यासाठी उत्तम पर्याय असणारा हा \"Activity books 1 + 2 कॉम्बो पॅक\" छोट्या दोस्तांना भेट म्हणूनही नक्की द्या.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"WhmR8e\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43338903191612,"sku":null,"price":700.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/a.-book-product-img.webp?v=1754282769"},{"product_id":"august-2025-marathi-kids-storybook","title":"August 2025 | आम्ही सुपर डूपर | ऑगस्ट २०२५","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन अशा अनेक सुपर हिरोचं आकर्षण मुलांना असतंच आणि आपल्याकडे तशा सुपर पॉवर्स असाव्यात असंही वाटत असतं आणि ते  तशा कल्पनाही रंगवत असतात. कधी मनात सुपरहिरोसारखी धडाकेबाज एन्ट्री करण्याची इच्छा तर कधी पंखांशिवाय हवेत उडण्याची स्वप्नं!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपण सुपर पॉवर म्हणजे असं फार काही जादुई नसून जे आपल्यात आहे किंवा आत्ता जे साधं आहे ते सुपर करण्याची महत्वाकांक्षा हे मुलांना या अंकातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणूनच या अंकातल्या भन्नाट सुपर पॉवर्सच्या गोष्टी वाचायला मुलांना खूप मजा येईल.  थंगा रबरमॅनची गोष्ट, प्रसिद्ध कवी संदीप खरे यांची सुपरमॅन ही कविता, शिवाजी महाराजांची उंबरखिंडीतली लढाई, भरपूर चित्रं, कोडी आणि ॲक्टिव्हिटीज यांनी अंक भरगच्च सजला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43371131568188,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Aug-ank-prduct-img1.jpg?v=1754030348"},{"product_id":"sep-2025-issue-kha-kha-khau","title":"September Issue 2025 | खा खा खाऊ | सप्टेंबर २०२५ |","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"हा घास चिऊचा, हा घास काऊचा\" असं म्हणत मुलांची आणि \"खाऊ\" ची ओळख होते. छोट्या मुलांच्या जगात खाऊ ही आनंदाची गोष्ट असते. म्हणूनच या अंकात आहे....\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e- मुलांच्या आवडीचे खाऊ आणि त्याच्या गोष्टी आणि गाणी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e- सणांचे पदार्थ, प्राण्यांचा खाऊ, वेगवेगळ्या देशांतील खाद्यकथा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e- पोषक आहाराची सवय लावणाऱ्या गोष्टी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमुलांना छानछान खाऊ देताना पुरेसा वैचारिक, बौद्धिक खाऊही देतोय ना याचा नक्की विचार करू या.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43458354511932,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/sep-ank-26-product-image_1.jpg?v=1780377258"},{"product_id":"oct-nov-diwali-ank-2025","title":"Diwali 2025 | लोककला दिवाळी विशेषांक 2025 | Oct-Nov Issue 2025","description":"\u003cp\u003eपूर्वीपासून चालत आलेली, साध्या-सुध्या लोकांमधली पण मनापासून उमटलेली, सोप्या शब्दात मोठं काही सांगणारी लोककला ...  दिवाळी अंकातून मुलांपर्यंत घेऊन येतोय! \u003cbr\u003e\u2028पोवाड्याच्या बाजातून, वासुदेवाच्या हाकेतून, वारली चित्रांच्या रेषेतून आणि बतावणीच्या बोलातून! \u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43540027899964,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/oct-nov-25-product-image_1.jpg?v=1780376262"},{"product_id":"marathi-barakhadi-flashcards","title":"Marathi Varnamala Flash Cards | Marathi Barakhadi | अक्षरपत्ते","description":"\u003cdiv\u003eमुलांना स्वरांची आणि व्यंजनांची ओळख करून देणारी ही फ्लॅशकार्ड्स म्हणजेच अक्षरपत्ते मराठी अक्षरओळख आणि वाचन यासाठी अतिशय उपयोगी आहेत.  \u003cbr\u003eइंग्रजी अल्फाबेट्स बघून बघून येतात तशीच मराठी भाषा पण सोपी होऊन डोळ्यासमोर यावी यासाठी हे पत्ते तयार केले आहेत. प्रत्येक अक्षराचे दोन दोन पत्ते आहेत ... 'याची जोडी शोध' अशा सोप्या खेळापासून सुरुवात करता येईल. प्रत्येक अक्षराच्या मागे त्याचे शब्द दिले आहेत. अक्षराचा आवाज ओळखीचा होण्यासाठी हे शब्द उपयोगी पडतील. अक्षर कसं लिहायचं याचे स्ट्रोक्स दाखवले आहेत त्यावरून बोट फिरवून अक्षराची, त्याच्या आकाराची ओळख होईल.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eया एका बॉक्समध्ये 52 अक्षरपत्ते, 14 स्वरचिन्हांचे पत्ते अशा 66 पत्त्यांचे दोन सेट आहेत. म्हणजे टोटल 132 कार्ड्स. याशिवाय पत्ते कसे वेगवेगळ्या प्रकारे वापरता येतील यासाठी माहितीपत्रक आणि बाराखडी तक्ता आहे. \u003cbr\u003e\n\u003col\u003e\n\u003cli\u003eस्वर-पत्ते वेगळ्या रंगात दिले आहेत. \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eव्यंजनांचे प्रत्येक गट वेगवेगळ्या रंगाचे आहेत. \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eस्वरचिन्हांचे वेगळ्या आकाराचे पत्ते दिले आहेत ते जोडून बाराखडी करता येईल. काना, मात्रा, वेलांटी इत्यादी. \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eअक्षर ओळख, बाराखडी, शब्दवाचन आणि शब्द तयार करणे अशा टप्प्यांनी पुढे जाता येईल. \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eपत्ते एका शेजारी एक मांडून शब्द तयार करता येतील. \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eमुलांच्या वाचनाच्या लेव्हल प्रमाणे किंवा वयाप्रमाणे वेगवेगळे खेळ खेळता येतील. पत्त्यांबरोबर खेळांची यादी दिली आहे. \u003c\/li\u003e\n\u003c\/ol\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43707484569660,"sku":null,"price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Aksharpatte-01.jpg?v=1769604399"},{"product_id":"2025-combo-pack","title":"2026 Combo Pack of 7","description":"\u003cdiv class=\"gs\"\u003e\n\u003cdiv class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"ii gt adO\" id=\":rw\"\u003e\n\u003cdiv class=\"a3s aiL\" id=\":rv\"\u003e\n\u003cdiv id=\"avWBGd-95\"\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cstrong\u003eचिकूपिकू 2026 कलेक्शन\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eJanuary–August 2026 चे\u003cstrong\u003e \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cstrong\u003eसर्व अंक एकाच कॉम्बोमध्ये\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eबाळांच्या गोड दुनियेपासून गुपितं, पंचेंद्रियं, कंटाळा, भू-भू आणि केसांपर्यंत — प्रत्येक अंकाचा विषय वेगळा आणि मुलांच्या कुतूहलाला नवी दिशा देणारा. गोष्टी, कविता, गाणी, सुंदर चित्रं, मजेदार माहिती आणि भरपूर activities असा वाचनाचा भरपूर खजिना या कॉम्बोमध्ये मिळेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cstrong\u003eया कॉम्बोमध्ये मिळतील \u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eइल्लु इल्लु पिल्लू | जानेवारी २०२६\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eमाणसं, प्राणी-पक्षी आणि झाडांच्या पिल्लांच्या गोड दुनियेत घेऊन जाणारा अंक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cstrong\u003e७ वा वाढदिवस स्पेशल | फेब्रुवारी २०२६\u003c\/strong\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eसात रंग, सात सूर, सात वार आणि ‘सात’भोवतीच्या मजेदार गोष्टी-गाण्यांनी भरलेला खास वाढदिवस अंक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cstrong\u003eओळखा गुपित ओळखा | मार्च २०२६\u003c\/strong\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eगुप्त संदेश, लपलेला खजिना, रहस्यं आणि कोणती गुपितं मोठ्यांना सांगायला हवीत हे सहजपणे सांगणारा अंक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cstrong\u003eकानाडोजीत्व – सुट्टी विशेषांक | एप्रिल–मे २०२६\u003c\/strong\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eकान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा या पंचेंद्रियांची मजा गोष्टी, गाणी, खेळ आणि activities मधून अनुभवायला देणारा भरगच्च सुट्टी विशेषांक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cstrong\u003eमला कंटाळा आलाय! | जून २०२६\u003c\/strong\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eकंटाळ्यातूनच नव्या कल्पना, खेळ आणि स्वतःशी रमण्याची मजा शोधायला लावणारा अंक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cstrong\u003eभू भू स्पेशल | जुलै २०२६\u003c\/strong\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eकुत्र्यांच्या मजेशीर गोष्टी, खरे किस्से आणि त्यांच्याशी सुरक्षितपणे कसं वागायचं हे सांगणारा खास अंक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cstrong\u003eअसे केस तसे केस | ऑगस्ट २०२६\u003c\/strong\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eसरळ-कुरळ्या, लांब-छोट्या केसांमागचं विज्ञान आणि केसांबद्दलच्या मजेदार प्रश्नांची उत्तरं शोधणारा अंक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cstrong\u003eहा कॉम्बो का घ्यावा?\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआत्ताच चिकूपिकूची Subscription सुरू केली आणि २०२६ मधले आधीचे अंक मिस झालेत? मग हा कॉम्बो तुमच्यासाठीच! जानेवारीपासून ऑगस्टपर्यंतचे सगळे अंक एकाच वेळी मिळतील.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cspan\u003eमुलांसाठी वेगवेगळ्या विषयांवर भरपूर वाचन आणि activities मिळाव्यात म्हणून, सुट्टीत किंवा प्रवासात सोबत ठेवण्यासाठी आणि मुलांना भेट देण्यासाठीही हा कॉम्बो छान पर्याय आहे.\u003c\/span\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003e\n\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cstrong\u003e२०२६ मधला चिकूपिकूचा आतापर्यंतचा सगळा वाचनखजिना — एकाच कॉम्बोमध्ये!\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cspan id=\"m_-8841924125512575384gmail-docs-internal-guid-8f1062bf-7fff-3c17-2ea9-fee9ce8c74cc\"\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"WhmR8e\" id=\"avWBGd-96\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43707486928956,"sku":null,"price":885.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/2026_Combo_Pack_of_7.png?v=1794627391"},{"product_id":"special-editions-combo-pack-5","title":"Special Editions Combo Pack of 5","description":"\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eया कॉम्बो पॅकमध्ये मिळतील हे ५ खास अंक \u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cbr\u003eलोककला | अद्भुत | संगीत | आत काय आहे? | कानाडोजीत्व\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cstrong\u003eलोककलांची\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e रंगीबेरंगी दुनिया, \u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eअद्भुत\u003c\/strong\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eवाटणाऱ्या गोष्टींची गंमत, \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eसंगीताची\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e मजा, \u003cstrong\u003e‘\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cstrong\u003eआत काय आहे\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e?’\u003c\/strong\u003e या प्रश्नातून उलगडणाऱ्या गंमती आणि \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eकान, नाक, डोळे, जीभ, त्वचा\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e \u003c\/strong\u003eया पंचेंद्रियांची जादू — अशा ५ भन्नाट थीम्स एकाच कॉम्बोमध्ये!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eप्रत्येक अंकात मुलांसाठी मजेदार गोष्टी, गाणी, भन्नाट कोडी, रंगीत चित्रं आणि पालक-मुलांनी एकत्र करून पाहाव्यात अशा भरपूर Activities आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cstrong\u003eसुट्टीत वाचायला, प्रवासात मुलांना रमवायला किंवा छोट्या बालदोस्तांना भेट द्यायला मस्त असा हा खास Combo Pack!\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43707495776316,"sku":null,"price":1075.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Special_Editions_Combo_Pack_of_5.png?v=1794573822"},{"product_id":"environment-stories","title":"December Issue 2025 | कच कच कचरा | डिसेंबर 25 अंक |","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cp\u003eकचऱ्याचा खूप मोठा प्रश्न सध्या संपूर्ण जगासमोर आहे हाच विषय या अंकातून मुलांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत.  कचरा' या विषयाबद्दल मुलांच्या मनात कुतूहल, प्रश्न निर्माण व्हावेत, त्यांनी त्यांचे-त्यांचे उपाय शोधावेत, कुणीतरी सांगतंय म्हणून ओला-सुका कचरा वेगळा करण्यापेक्षा त्यामागचं कारण समजून घेऊन ते करावं हा या अंकामागचा उद्देश. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअंकात टाकाऊ वस्तूंमधून वैज्ञानिक खेळणी बनवणाऱ्या पद्म श्री अरविंद गुप्ता ह्यांची गोष्ट आहे. आपल्या घरातून गेलेल्या कचऱ्याचं पुढे काय होतं? याची चित्रगोष्टसुद्धा आहे. बाकी गोष्टी गाणी आणि activities सुद्धा नक्की बघा.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43717953454140,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Dec-ank-25-new-product-images_1.jpg?v=1780376715"},{"product_id":"early-learning-books-for-kids","title":"January Issue 2026| इल्लु इल्लु पिल्लू | poems \u0026 stories for Kids","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cp\u003eचिकूपिकूची नवीन वर्षाची सुरुवात \"इल्लु इल्लु पिल्लू\" या अंकाने करत आहोत. नवीन जन्माला आलेली, छोटे छोटे हात पाय हलवणारी, सगळं रडून सांगणारी आणि गुडूप झोपणारी तान्ही बाळं सगळ्यांनाच आवडतात. या अंकात आपण माणसांच्या, प्राण्या-पक्ष्यांंच्या आणि झाडांच्या बाळांना भेटणार आहोत. \"इल्लु इल्लु पिल्लू\" असा विषय असणाऱ्या अंकात शांता शेळके, मंगेश पाडगावकर, सरिता पदकी आणि संदीप खरे या नामवंत कवींच्या कविता आहेत. कितीही मोठी झाली तरी मुलं आई - बाबांसाठी पिल्लंच असतात या अंकाच्या निमित्ताने आपल्या मुलांना ती इल्लू टिल्लू असतानाच्या गमती सांगू या, जुने फोटो बघू या. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहा गोड गोड अंक नक्की वाचा. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43812852236348,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Jan-ank-26-new-product-images_1.jpg?v=1780376871"},{"product_id":"creativity-booster-combo-pack","title":"Creativity Booster Combo","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e“गोष्टी-गाणी वाचून, ऐकून झाली… आता काय करू?”\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहा प्रश्न मुलांनी विचारला की सरळ हा \u003cstrong\u003eCreativity Booster \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan class=\"il\"\u003eCombo Pack\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e त्यांच्या हातात द्या!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया कॉम्बोमध्ये आहे मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारा धमाल खजिना\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e१. चिमणी चित्र\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e“चित्र असंच हुबेहूब काढ!” असं न सांगणारं खास चित्रांचं पुस्तक.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएकाच पुस्तकात मराठी + English – दोन्ही भाषांत!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e२.  Activity Kit 1\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eक्रेप पेपर, ज्यूट, रांगोळी, बटन्स वापरून करता येणाऱ्या वेगवेगळ्या मजेशीर activities.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e३. Activity Kit 2\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलोकर, सॅण्ड पेपर, कापूस, विविध प्रकारचे कागद वापरून कल्पक activities.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e४. मज्जा बिज्जा\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशब्दकोडी, चित्र रंगवा, ठिपके जोडा, रस्ता शोधा अशा भरपूर activities असलेलं\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलहानसं, हलकं आणि कुठेही सहज नेता येईल असं पुस्तक.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल, मित्रमैत्रिणींसोबत करता येतील, लहानांसोबत मोठ्यांनाही या activities करताना मजा येईल आणि मुलांना गिफ्ट म्हणून देण्यासाठी उत्तम पर्याय असणारा हा \u003cstrong\u003e\"Creativity booster \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan class=\"il\"\u003ecombo Pack\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e\"\u003c\/strong\u003e छोट्या दोस्तांना भेट म्हणूनही नक्की द्या.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43932903374908,"sku":null,"price":899.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/creativity-booster-combo.jpg?v=1772118651"},{"product_id":"fun-and-learning-combo-pack","title":"Fun and Learning Combo Pack","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eखेळता-खेळता शिकू या आणि शिकता-शिकता खेळू या!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमराठी भाषेची ओळख, बुद्धीला चालना देणारे बोर्ड गेम्स आणि मुलांच्या मेंदूला चालना देणाऱ्या मजेशीर activities, हे सगळं एकत्र असलेला हा खास संच.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e१. अक्षरपत्ते \u003c\/strong\u003e:\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eस्वर आणि व्यंजनांची ओळख करून देणारी,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमराठी अक्षरओळख आणि वाचनासाठी अतिशय उपयुक्त फ्लॅशकार्ड्स.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e२. Board games 1\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eरेल्वे, माझं घर, जंगल सफारी, समुद्र अश्या वेगवेगळ्या थीम्सवर आधारित बोर्ड गेम्स\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e३. Board games 2\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचिकूपिकूच्या पुस्तकांमधील माऊ-बाऊ, ड्रॅगोबा, डायनोबा, फिशिरा ही लाडकी पात्रं,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतसंच अंतराळ सफर आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची ओळख करून देणारे बोर्ड गेम्स.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e४. मज्जा बिज्जा\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशब्दकोडी, चित्र रंगवा, ठिपके जोडा, रस्ता शोधा अशा भरपूर activities असलेलं\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलहानसं, हलकं आणि कुठेही सहज नेता येईल असं पुस्तक.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमित्रमैत्रिणींबरोबर मुलं खेळू शकतील, प्रवासातही बरोबर घेऊन जाऊ शकतील आणि लहानांबरोबर मोठ्यांनाही हे खेळ खेळताना मजा येईल. छोट्या दोस्तांना भेट म्हणूनही नक्की द्या.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43932921757756,"sku":null,"price":599.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Fun-_-learning-combo-pack.jpg?v=1772118572"},{"product_id":"birthday-special-marathi-kids-stories","title":"ChikuPiku 7th Birthday |फेब्रुवारी अंक | February Issue 2026","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eफेब्रुवारी महिना चिकूपिकूसाठी खास आहे, कारण हा आहे \u003cstrong\u003eBirthday Month\u003c\/strong\u003e.\u003cbr\u003eयावर्षी चिकूपिकू ७ वर्षांचं होत असून त्यानिमित्ताने हा खास “\u003cstrong\u003e७ वा वाढदिवस स्पेशल\u003c\/strong\u003e” अंक तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.\u003cbr\u003e\u003cbr\u003eसात म्हटलं की आठवतात सात रंग, सात सूर, सात वार आणि अनेक मजेशीर गोष्टी !! अशाच सात या अंकाची मजा सांगणाऱ्या गोष्टी आणि गमती या अंकात आहेत.\u003cbr\u003e\u003cbr\u003eया अंकात मुलांना वाचायला आणि ऐकायला मिळेल \u003cbr\u003e\u003cbr\u003e– “वेडात मराठे वीर दौडले सात” या गाण्यामागची गोष्ट\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eसात स्वर आणि सात वार यांवर आधारित मजेशीर गाणी\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eमुलांसाठी खास तयार केलेल्या धमाल activities\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003eसात रंग आणि सात स्वरांप्रमाणेच आनंद, कल्पनाशक्ती आणि शिकण्याची गंमत घेऊन चिकूपिकू दर महिन्याला तुमच्यापर्यंत येत राहील.\u003cbr\u003e\u003cbr\u003eहा खास ७ वा वाढदिवस स्पेशल अंक नक्की वाचा आणि चिकूपिकूचा हा आनंदी प्रवास तुमच्या मुलांसोबत साजरा करा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43951104196668,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/feb-ank-26-new-product-images_1.jpg?v=1780376797"},{"product_id":"secret-ank-march-issue-2026","title":"March Issue 2026 | ओळखा गुपित ओळखा | मार्च अंक","description":"\u003cp\u003eसिक्रेट आहे !! कुणाला सांगू नको.\u003cbr\u003eया एका वाक्यात किती गोड निरागसपणा, उत्सुकता दडलीये !!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमार्च महिन्याच्या चिकूपिकू अंकात आपण मुलांच्या गुपितांच्या दुनियेत डोकावतोय. छोट्या छोट्या सिक्रेट्सची गंमत, लपलेला खजिना, गुप्त संदेशांची भाषा, जुन्या चित्रांत सापडलेली रहस्यं, अशा अनेक रोमांचक गोष्टी या अंकात आहेत. पण याचबरोबर एक गोष्ट महत्त्वाची आहे की सगळी गुपितं जपायची नसतात. काही गुपितं मोठ्यांना सांगणं खूप आवश्यक असतं. मुलांशी सुरक्षिततेबद्दल सहज संवाद सुरू करण्यासाठी हा अंक नक्की वाचा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया अंकात आहेत :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगुप्त संदेश आणि रहस्यांच्या गोष्टी\u003cbr\u003eलपलेला खजिना आणि शोधमोहीम\u003cbr\u003eमंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर यांच्या गोड कविता\u003cbr\u003eचित्रांवर आधारित भन्नाट activities\u003cbr\u003eपालक-मुलांसाठी संवादाची नवी दारं उघडणारा आशय\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुलांच्या डोळ्यातली चमक जपा…\u003cbr\u003eआणि त्यांच्याशी “सिक्रेट्स” बद्दल मनमोकळ्या गप्पा मारा.\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":44040193507388,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/march-ank-new-product-image_2.jpg?v=1780376012"},{"product_id":"sutti-special-ank-april","title":"April-May 2026 | कानाडोजीत्व – सुट्टी विशेषांक २०२६","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमुलांच्या उन्हाळी सुट्टीला आणखी मजेदार आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी चिकूपिकू घेऊन आलं आहे खास \u003cb\u003e“कानाडोजीत्व – सुट्टी विशेषांक २०२६” \u003c\/b\u003eकान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा ह्या पंचेंद्रियांची जादू ह्या अंकातून मुलांपर्यंत पोहोचवतोय. \u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e14 गाणी, 10 गोष्टी, 18 ऍक्टिव्हिटीज, 7 कोडी आणि खेळ, 2 चित्र गोष्टी \u003c\/strong\u003eअसा सुट्टीभर पुरेल असा अंक तयार केला आहे. \u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003eया अंकात काय खास?\u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003e“करके देखो” - मुलांना सेन्सेस वापरून करता येतील अशा ऍक्टिव्हिटीज आणि खेळ \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eबबली कैरीची मजा, आवाजांची गंमत ह्या कविता, गाणी \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eतिखट नाक असलेली आजी, आईचा तिसरा डोळा अशा भन्नाट गोष्टी \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cb\u003eछान छान कविता \u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eगुंडेराव गडबडे - मंगेश पाडगांवकर \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eआवाजांची गंमत - अरुणा ढेरे \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eआम्ही आकाश बघू - शोभा भागवत \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eछुटी ओ भाई - रवींद्रनाथ टागोर \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eQR कोडवरून या कविता ऐकत धमाल करा!\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cb\u003eहा अंक का घ्यावा?\u003c\/b\u003e\u003cbr\u003eमुलं आजूबाजूचं जग कसं ओळखतात? पंचेंद्रियांमुळे. \u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003c\/b\u003e\u003cspan\u003eहे सगळे अनुभव, मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी महत्वाचे आहेत. वेगाने चाललेल्या आपल्या आयुष्यात ५ सेन्सेसचा अनुभव आणि मज्जा मुलांपर्यंत कुठे पोचते? \u003cmeta charset=\"utf-8\"\u003e \u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eचिकूपिकूने ह्या अंकातून असे जास्तीत जास्त अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे !   \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":44161651114044,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/April-May-ank-26-product-images1.jpg?v=1775631175"},{"product_id":"august-2026-magazine-1-month-audio-stories","title":"1 Ank + 1 Month Audio App","description":"\u003cdiv\u003eचिकूपिकूचा संपूर्ण अनुभव मुलांना देऊन बघण्यासाठी हे उत्तम Combo आहे.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cstrong\u003eCombo मध्ये काय मिळेल? \u003c\/strong\u003e\u003c\/div\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cb\u003e१. चिकूपिकूचा एक अंक \u003c\/b\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cb\u003e२. महिनाभर ऑडिओ ॲप \u003c\/b\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan\u003eया महिन्यात प्रकाशित झालेला चिकूपिकूचा अंक गोष्टी, गाणी आणि चित्रांनी भरलेला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमुलांना स्वतः करून बघता येतील अशा activities सुद्धा आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकातल्या गोष्टी आणि चित्रं बघता बघता मुलं ऑडिओ स्टोरी अँपमधल्या गोष्टी आणि गाणी ऐकू शकतील.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eऑडिओ अँप मध्ये फक्त एकाच अंकातल्या नाहीत तर जवळ जवळ ७० मासिकांमधल्या गोष्टी आणि गाणी, इतर playlists जसे की - संतांच्या गोष्टी, शिवाजी महाराजांच्या गोष्टी, मोगलीच्या गोष्टी, bedtime stories and songs अशा १०००+ मराठी ऑडिओ गोष्टी, गाणी ऑडिओ स्वरूपात महिनाभर ऐकता येतील.\u003c\/span\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan\u003eहे कॉम्बो पॅक नक्की \u003c\/span\u003eट्राय करून बघा.\u003c\/div\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":45936556376124,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/sep-ank-1month-combo-product-img_1.jpg?v=1788439627"}],"url":"https:\/\/chikupiku.com\/collections\/bestsellers\/no-stock-alert.oembed","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}