{"title":"Books on Parenting","description":"","products":[{"product_id":"bahurangi-buddimatta-marathi-parenting-book","title":"Bahurangi Buddhimatta (बहुरंगी बुद्धिमत्ता)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआपल्या पाल्याच्या मेंदूत नक्की कोणत्या बुद्धिमत्ता आहेत ते ओळखून त्याला संधी उपलब्ध करून देऊन त्याला स्वयंप्रकाशी तारा बनविण्यासाठी पालकांना मार्गदर्शन करणारे पुस्तक. प्रत्येकात वेगवेगळ्या बुद्धिमत्ता असतात. त्या कशा शोधायच्या त्याबद्दल सविस्तर माहिती. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी प्रश्नमालिका ज्यातून विद्यार्थ्यांना स्वत।ची ओळख शोधता येईल. आकर्षक शीर्षके, रचना, सोपी, पण शास्त्रोक्त माहिती यामुळे पालक व शिक्षकांसाठी मार्गदर्शक पुस्तक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआपल्या पाल्याच्या मेंदूत नक्की कोणत्या बुद्धिमत्ता आहेत ते ओळखून त्याला संधी उपलब्ध करून देऊन त्याला स्वयंप्रकाशी तारा बनविण्यासाठी पालकांना मार्गदर्शन करणारे पुस्तक. प्रत्येकात वेगवेगळ्या बुद्धिमत्ता असतात. त्या कशा शोधायच्या त्याबद्दल सविस्तर माहिती. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी प्रश्नमालिका ज्यातून विद्यार्थ्यांना स्वत।ची ओळख शोधता येईल. आकर्षक शीर्षके, रचना, सोपी, पण शास्त्रोक्त माहिती यामुळे पालक व शिक्षकांसाठी मार्गदर्शक पुस्तक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":40907353292860,"sku":"","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/products\/Bahurangi-Buddhimatta.jpg?v=1703237514"},{"product_id":"bahurangi-buddhimatta-amp-dokyat-dokva-set-of-2-books","title":"Bahurangi Buddhimatta \u0026 Dokyat Dokva (Set of 2 Books)","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong\u003eThe Set contains Two Books-\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cli\u003eDokyat Dokva (डोक्यात डोकवा)\u003c\/li\u003e\n\u003cli data-mce-fragment=\"1\"\u003eBahurangi Buddhimatta (बहुरंगी बुद्धिमत्ता)\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eBahurangi Buddhimatta (बहुरंगी बुद्धिमत्ता)\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eआपल्या पाल्याच्या मेंदूत नक्की कोणत्या बुद्धिमत्ता आहेत ते ओळखून त्याला संधी उपलब्ध करून देऊन त्याला स्वयंप्रकाशी तारा बनविण्यासाठी पालकांना मार्गदर्शन करणारे पुस्तक. प्रत्येकात वेगवेगळ्या बुद्धिमत्ता असतात. त्या कशा शोधायच्या त्याबद्दल सविस्तर माहिती. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी प्रश्नमालिका ज्यातून विद्यार्थ्यांना स्वत।ची ओळख शोधता येईल. आकर्षक शीर्षके, रचना, सोपी, पण शास्त्रोक्त माहिती यामुळे पालक व शिक्षकांसाठी मार्गदर्शक पुस्तक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eDokyat Dokva (डोक्यात डोकवा)\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eआपण कसं शिकतो? अभ्यास आनंदाचा कसा होईल? आपली लर्निंग स्टाईल कोणती? भावना कुठे तयार होतात? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. या सर्व निर्णयांची दोरी ज्याच्या हातात असते तो म्हणजे आपला मेंदू. कसे ते जाणून घेण्यासाठी ‘डोकवा’ या पुस्तकात. मेंदू या विषयावर पी एच् डी मिळवलेल्या डॉ. श्रुती पानसे यांचे मुले, पालक सर्वांसाठी उपयुक्त पुस्तक. ‘करके देखो’ या टिप्समुळे विचाराला चालना मिळेल.\u003c\/p\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":40907353358396,"sku":"","price":430.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/products\/Bahurangi-Buddhimatta-and-Dokyat-Dokva.jpg?v=1703237527"},{"product_id":"dokyat-dokva-marathi-parenting-book","title":"Dokyat Dokva (डोक्यात डोकवा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआपण कसं शिकतो? अभ्यास आनंदाचा कसा होईल? आपली लर्निंग स्टाईल कोणती? भावना कुठे तयार होतात? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. या सर्व निर्णयांची दोरी ज्याच्या हातात असते तो म्हणजे आपला मेंदू. कसे ते जाणून घेण्यासाठी ‘डोकवा’ या पुस्तकात. मेंदू या विषयावर पी एच् डी मिळवलेल्या डॉ. श्रुती पानसे यांचे मुले, पालक सर्वांसाठी उपयुक्त पुस्तक. ‘करके देखो’ या टिप्समुळे विचाराला चालना मिळेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआपण कसं शिकतो? अभ्यास आनंदाचा कसा होईल? आपली लर्निंग स्टाईल कोणती? भावना कुठे तयार होतात? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. या सर्व निर्णयांची दोरी ज्याच्या हातात असते तो म्हणजे आपला मेंदू. कसे ते जाणून घेण्यासाठी ‘डोकवा’ या पुस्तकात. मेंदू या विषयावर पी एच् डी मिळवलेल्या डॉ. श्रुती पानसे यांचे मुले, पालक सर्वांसाठी उपयुक्त पुस्तक. ‘करके देखो’ या टिप्समुळे विचाराला चालना मिळेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":40907355226172,"sku":"","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/products\/Dokyat-Dokva_358b1ee8-9304-4653-a324-d9d209115a7b.jpg?v=1703237816"},{"product_id":"apali-mul-parentingbook-by-shobha-bhagwat","title":"Aapli Mula | आपली मुलं","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमुलं व्हायचीच आणि ती आपोआप वाढायचीच, अशा समजुतीचा काळ आता मागे गेला. आई-बाबांचं काम दिवसेंदिवस अधिकाधिक कौशल्याची मागणी करत आहे. अशात मुलं वाढवणं हे जिकिरीचं काम न वाटता आनंदाची, स्वतःलासुद्धा समृद्ध करण्याची संधी असते हे उमजायला हवं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cb\u003eमाझं मुल म्हणजे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ते सगळं मी सांगेन तसंच कसं वागेल?\u003c\/b\u003e\u003cbr\u003eमुलांना चांगल्या-वाईटाचा विवेक शिकवणं, आत्मविश्वास देणं, निर्णयक्षमता देणं हे आपलं काम आहे. 'देणं' असं तरी कसं म्हणावं? ते त्यांना देता यावं, असं वातावरण निर्माण करणं हे आपलं काम आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआई-बाबांचा रोल निभावताना मुलांचं निरिक्षण करणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, आपल्या मनातलं मोकळेपणानं सांगणं, त्यांच्या मनातलं समजून घेणं, काही विसरणं, बरंचसं देणं आणि ग्रेसफुली घेणं अशी कितीतरी कौशल्यं आपल्याला यायला हवीत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुलं वाढवण्याच्या निमित्तानं आपल्यालाही जाग यायला हवी. हे पुस्तक हसत-खेळत वाचताना अशी जाग नक्की येईल.\u003c\/p\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":40907358076988,"sku":"","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/products\/aapli_mula_prod-4.jpg?v=1703238307"},{"product_id":"zaryatla-aakash","title":"Zaryatla Aakash | झऱ्यातलं आकाश | Shobha Bhagwat","description":"\u003cdiv\u003eशोभाताई भागवत - व्यक्ती आणि कार्य यांवर लिहिलेलं झऱ्यातलं आकाश हे पुस्तक प्रत्येक पालक आणि शिक्षकाने संग्रही ठेवायला हवं.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cdiv\u003eमुलांचे हक्क काय असतात? मुलांना स्वातंत्र्य पाहिजे ते कशासाठी? - तर आसमंत समजण्यासाठी, एकत्र खेळण्यासाठी, हारजीत स्वीकारण्यासाठी, नियम पाळण्यासाठी.... हे या पुस्तकातून आपल्या सर्वांनाच सहजपणे समजेल. \u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43587329228860,"sku":null,"price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/ZaryatalaAkash.jpg?v=1760536120"}],"url":"https:\/\/chikupiku.com\/collections\/books-on-parenting.oembed?page=2","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}