{"title":"Chikupiku Gifts for Kids | Brain Based Toys","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eChikupiku Gifting Packs comes with the best of Marathi storybook sets, art books, board games, \u0026amp; more. Find the perfect Screen-free gift for kids. Get a gift today! \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"composing-shapes","title":"Composing Shapes","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eObjective:\u003c\/strong\u003e To Develop creativity.\u003cbr\u003e\u003cstrong\u003eHow to Play:\u003c\/strong\u003e Ask the child to compose different pictures with given pieces. Some examples are given\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eउद्दिष्ट:\u003c\/strong\u003e सर्जनशीलतेला चालना.\u003cbr\u003e\u003cstrong\u003eखेळ कसा खेळावा:\u003c\/strong\u003e चित्रात दाखवलेली चित्रे तयार करून बघा आणि आणखीही चित्रे तयार करा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePrices Included GST.\u003c\/p\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":40907355029564,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/products\/Composing-Shapes-Brain-Games.jpg?v=1703237790"},{"product_id":"maths-kit","title":"Maths Kit","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eObjective:\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003eLearning Number – 1 to 100 Mathematical concepts like addition, subtraction, multiplication, division \u0026amp; fractions.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePrices Included GST.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":40907356241980,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/products\/math-kit-thumbnail.jpg?v=1703237988"},{"product_id":"board-games-for-children","title":"ChikuPiku Board games Set 1 | चिकूपिकू बोर्डगेम्स 1","description":"\u003cdiv\u003eसुट्टीत मुलांना खेळण्यासाठी हा धमाल बोर्ड गेम्सचा सेट घेऊन आलो आहोत ! नव्याने तयार केलेले ७ वेगवेगळे बोर्डगेम्स यामध्ये आहेत. मित्रमैत्रिणींबरोबर मुलं खेळू शकतील आणि लहानांबरोबर मोठेही खेळताना त्यांना मजा येईल असे हे खेळ आहेत. रेल्वे, माझं घर, जंगल सफारी, समुद्र अश्या वेगवेगळ्या थीम्सवर आधारित हे खेळ नक्की खेळून बघा, छोट्या दोस्तांना भेट म्हणूनही नक्की द्या.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e(सेटमध्ये सोंगट्या आणि फासे समाविष्ट आहेत.)\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cdiv\u003eसुट्टीत मुलांना खेळण्यासाठी हा धमाल बोर्ड गेम्सचा सेट घेऊन आलो आहोत ! नव्याने तयार केलेले ७ वेगवेगळे बोर्डगेम्स यामध्ये आहेत.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e(सेटमध्ये सोंगट्या आणि फासे समाविष्ट आहेत.)\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":40940100911164,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Board-game-product-img.webp?v=1769604514"},{"product_id":"making-alphabets-1","title":"Making Alphabets","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eObjective:\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e To stimulate creativity.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eHow to Play:\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e Show the child how the alphabets \u0026amp; pictures can be formed with these pieces.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eखेळ कसा खेळावा:\u003c\/strong\u003e मराठी इंग्रजी अशी सर्व अक्षरे व अंक दिलेल्या आकारांच्या साहाय्याने तयार होऊ शकतात. मराठीतील कान, मात्र, वेलांटी, जोडाक्षरेही तयार करता येतात. त्यामुळे शब्दही तयार होतात. विविध चित्रे, नक्षी या आकारांपासून तयार करता येतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePrices Included GST.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":40940110479420,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Making-alphabet-thumbnail.webp?v=1704890784"},{"product_id":"marathi-magazine-and-audio-story-subscription","title":"Marathi Magazine and Audio Stories Subscription","description":"\u003ch4\u003e\n\u003cspan\u003e\u003cb\u003eचिकूपिकूच्या वार्षिक सबस्क्रिप्शनमध्ये काय काय आहे?\u003c\/b\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/h4\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003e६ महिन्यांच्या सबस्क्रिप्शन मध्ये ४ अंक + १ विशेषांक + 6 month audio app \u003c\/li\u003e\n\u003cli\u003e१ वर्षाच्या सबस्क्रिप्शन मध्ये ८ अंक + २ विशेषांक + 12 months audio app\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e२ वर्षाच्या सबस्क्रिप्शन मध्ये १६ अंक - ४ विशेषांक + 24 months audio app\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eShipping Charges ह्यात समाविष्ट आहेत\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eAudio App मध्ये अंकातल्या सगळ्या गोष्टी, आणि विविध playlists आहेत, जसेकी - छोट्यांचे रामायण, मोगलीच्या गोष्टी, Bedtime stories, बडबडगीते, कृष्णाच्या गोष्टी आणि अशाच भरपूर गोष्टींचा खजिना\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e","brand":"chikupiku-books","offers":[{"title":"1 Year","offer_id":40963523018812,"sku":"","price":1435.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"6 Months","offer_id":40963523084348,"sku":"","price":735.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"2 Years","offer_id":40963523051580,"sku":"","price":2350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/two_in_one.png?v=1758007090"},{"product_id":"chikupiku-stickers","title":"ChikuPiku Stickers","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eचिकूपिकूमधली मुलांची आवडती कॅरेक्टर्स आता त्यांना हवी तिथे दिसू शकतील. त्यांचं कपाट, बॅग, पाण्याची बाटली, डबा, वही, फ्रिज यावर स्टिकर्स लावायला मुलांना खूपच आवडतं आणि मस्त, धमाल, रंगीत चित्रं असतील तर मुलं जास्तच खूश होतील. यासाठीच 40हून जास्त स्टिकर्स असलेले दोन स्टिकर्स सेट घेऊन आलो आहोत. प्रत्येक सेटमध्ये वेगवगेळी सुंदर चित्रं आहेत. छोट्याशा गोष्टीतून मोठा आनंद देणारी ही भेट मुलांना नक्की आवडेल. \u003c\/span\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Set 2","offer_id":41272530599996,"sku":"","price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"Set 1","offer_id":41272530632764,"sku":"","price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"Pack of 10","offer_id":41272536301628,"sku":"","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/CP-Stickers-packof10_d02265a9-47a3-4a3f-869a-4e9df21019d8.jpg?v=1712213512"},{"product_id":"fish-game","title":"Fish Game","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eObjective:\u003c\/strong\u003e To Develop creativity.\u003cbr\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":42701274611772,"sku":"","price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/fish-game-product-img.webp?v=1743752735"},{"product_id":"board-games-set-2","title":"ChikuPiku Board games 2 | चिकूपिकू बोर्डगेम्स 2","description":"\u003cp\u003eगेम्सची खासियत म्हणजे ह्यावेळी मुलांबरोबर, चिकूपिकूच्या पुस्तकातले काही कॅरेक्टर्ससुद्धा खेळायला आले आहेत. कोण कोण आलंय पाहू या !! सतत एकमेकांशी लढणारे माऊ आणि बाऊ, ड्रॅगोबा आणि डायनोबा अंकातून आलेला डायनो, समुद्रात राहणारी फिशिरा याशिवाय अंतराळ आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची सफरसुद्धा या बोर्ड गेम्समधून घडणार आहे. मित्रमैत्रिणींबरोबर मुलं खेळू शकतील, प्रवासातही बरोबर घेऊ शकाल आणि लहानांबरोबर मोठ्यांनाही हे खेळ खेळताना मजा येईल. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसुट्टीत मुलांना खेळण्यासाठी हा धमाल बोर्ड गेम्सचा सेट घेऊन आलो आहोत ! नव्याने तयार केलेले ७ वेगवेगळे बोर्डगेम्स यामध्ये आहेत.\u003cbr\u003e(सेटमध्ये सोंगट्या आणि फासे समाविष्ट आहेत.)\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":42762931044412,"sku":"","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/board-game-2-product-img.webp?v=1769604514"},{"product_id":"board-games-combo-pack","title":"Board games Combo pack","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रत्येकी ७ गेम असलेले, खेळताना धमाल येईल, कुठेही सहज घेऊन जाता येतील असे दोन बोर्ड गेम्स या कॉम्बो पॅकमध्ये आहेत. सेटमध्ये सोंगट्या आणि फासे समाविष्ट आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cbr\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cstrong\u003eबोर्डगेम १\u003c\/strong\u003e - रेल्वे, माझं घर, जंगल सफारी, अनोखी सापशिडी, समुद्र अश्या वेगवेगळ्या थीम्सवर आधारित खेळ. \u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eबोर्डगेम २\u003c\/strong\u003e - सतत एकमेकांशी लढणारे माऊ आणि बाऊ, डायनोसॉर, समुद्रात राहणारी फिशिरा,  अंतराळ आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची सफर अशा भन्नाट थीम्सवरचे गेम. \u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eमित्रमैत्रिणींबरोबर मुलं खेळू शकतील, प्रवासातही बरोबर घेऊन जाऊ शकतील आणि लहानांबरोबर मोठ्यांनाही हे खेळ खेळताना मजा येईल. छोट्या दोस्तांना भेट म्हणूनही नक्की द्या.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":42807261724732,"sku":"","price":168.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/2-boargame-sets-product-img.webp?v=1772118572"},{"product_id":"majja-bijja-activity-booklet","title":"Majja Bijja - Activity Booklet | मज्जा बिज्जा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशब्दकोडी, चित्र रंगवा, ठिपके जोडा, रस्ता शोधा अशा भरपूर activities असलेलं हे छोटंसं पुस्तक म्हणजे मुलांसाठी अगदी मज्जाच! म्हणून याचं नावसुद्धा मज्जा बिज्जा ठेवलं आहे. कुठेही सहज बरोबर नेता येईल, भेट म्हणून देता येईल असं हे पुस्तक मुलांना छान रमवून ठेवेल आणि त्यांच्या डोक्याला, हाताला खाद्यही देईल.  \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43288365826108,"sku":null,"price":60.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/activity-books-post2-1.webp?v=1754374917"},{"product_id":"activity-book-1-with-art-kit","title":"Activity Book 1 (with Art kit)","description":"\u003cdiv\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan\u003eमुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल आणि त्यांना \u003c\/span\u003eमजासुद्धा\u003cspan\u003e येईल अशा ऍक्टिव्हिटीज आपण नेहेमीच शोधत असतो. \u003c\/span\u003e\u003cspan\u003e'चिकूपिकू Activity Book' याच उद्देशाने तयार केले आहे.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e मऊ कापूस, गुळगुळीत कागद, लोकर यासारख्या गोष्टी वापरून, \u003c\/span\u003eचिकटकाम\u003cspan\u003e, कातरकाम आणि \u003c\/span\u003eरंगकाम\u003cspan\u003e करून \u003c\/span\u003eपुस्तकातली\u003cspan\u003e को\u003cwbr\u003eलाज आणि चित्रं तयार करायची आहेत. यासाठीचे काही समानसुद्धा या किटमध्ये आहे. \u003c\/wbr\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003e\u003cspan style=\"color: #000000;\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003eपुस्तकातल्या ऍक्टिव्हिटीज करताना मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य हाताळता येईल. त्यांना वेगवेगळ्या प्रकारची टेक्श्चर्स समजतील. \u003cspan style=\"color: #000000;\"\u003eस्वतःच्या हातांनी काम केल्यानंतर पूर्ण झालेली चित्रं बघतानाचा मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अमूल्य असेल! \u003c\/span\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eयामध्ये असलेल्या काही activities - क्रेप पेपर, ज्यूट, रांगोळी, बटन्स इत्यादी \u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43288372215868,"sku":null,"price":245.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/a.-book-Ads-1.webp?v=1772118651"},{"product_id":"activity-book-2-with-art-kit","title":"Activity Book 2  (with Art kit)","description":"\u003cdiv\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan\u003eमुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल आणि त्यांना \u003c\/span\u003eमजासुद्धा\u003cspan\u003e येईल अशा ऍक्टिव्हिटीज आपण नेहेमीच शोधत असतो. \u003c\/span\u003e\u003cspan\u003e'चिकूपिकू Activity Book' याच उद्देशाने तयार केले आहे.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e मऊ कापूस, गुळगुळीत कागद, लोकर यासारख्या गोष्टी वापरून, \u003c\/span\u003eचिकटकाम\u003cspan\u003e, कातरकाम आणि \u003c\/span\u003eरंगकाम\u003cspan\u003e करून \u003c\/span\u003eपुस्तकातली\u003cspan\u003e को\u003cwbr\u003eलाज आणि चित्रं तयार करायची आहेत. यासाठीचे काही समानसुद्धा या किटमध्ये आहे. \u003c\/wbr\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003e\u003cspan style=\"color: #000000;\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003eपुस्तकातल्या ऍक्टिव्हिटीज करताना मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य हाताळता येईल. त्यांना वेगवेगळ्या प्रकारची टेक्श्चर्स समजतील. \u003cspan style=\"color: #000000;\"\u003eस्वतःच्या हातांनी काम केल्यानंतर पूर्ण झालेली चित्रं बघतानाचा मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अमूल्य असेल! \u003c\/span\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eयामध्ये असलेल्या काही activities - लोकर, सॅण्ड पेपर, कापूस, वेगवेगळे कागद इत्यादी \u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43288375394364,"sku":null,"price":245.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/activity-book-2-slide-1.webp?v=1772118651"},{"product_id":"activity-kit-combo-pack","title":"Activity Kit Combo Pack","description":"\u003cdiv class=\"gs\"\u003e\n\u003cdiv class=\"\"\u003e\n\u003cdiv id=\":2ly\" class=\"ii gt adO\"\u003e\n\u003cdiv id=\":2lz\" class=\"a3s aiL\"\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003eचिकटकाम, कातरकाम आणि रंगकाम अशा प्रत्येकी १६, हाताने करायच्या activities या दोन Activity books 1 + 2 या कॉम्बो पॅकमध्ये आहेत. सगळ्यात महत्त्वाचं की activity material समाविष्ट आहे ते घ्यायला बाहेर जायची गरज नाही.\u003cbr\u003e\u003cbr\u003eप्रत्येकी १६ activities असलेले, मुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल आणि त्यांना मजासुद्धा येईल अशा हाताने करायच्या activities असे दोन Activity books 1 + 2 या कॉम्बो पॅकमध्ये आहेत.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eActivity Book 1\u003c\/strong\u003e - क्रेप पेपर, ज्यूट, रांगोळी, बटन्स वापरून करायच्या वेगवेगळ्या activities.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eActivity Book 2\u003c\/strong\u003e - लोकर, सॅण्ड पेपर, कापूस, वेगवेगळे कागद वापरून करायच्या वेगवेगळ्या activities.\u003cbr\u003e\u003cbr\u003eमुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल, मित्रमैत्रिणींसोबत करता येतील, लहानांसोबत मोठ्यांनाही या activities करताना मजा येईल आणि मुलांना गिफ्ट म्हणून देण्यासाठी उत्तम पर्याय असणारा हा \"Activity books 1 + 2 कॉम्बो पॅक\" छोट्या दोस्तांना भेट म्हणूनही नक्की द्या.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"WhmR8e\" data-hash=\"0\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43338903191612,"sku":null,"price":490.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/a.-book-product-img.webp?v=1754282769"},{"product_id":"diwali-with-scientific-toys","title":"Diwali with Scientific toys","description":"\u003cdiv\u003e\u003cspan\u003eविज्ञानासोबत दिवाळीची मजा!\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eसाध्या सोप्या वस्तू वापरून वैज्ञानिक खेळणी तयार करायला तुम्हाला आवडतील ना? या सेटमध्ये, काही खेळणी आणि प्रयोग आहेत. दिवाळीच्या सुट्टीत या प्रयोगांमधून विज्ञानातली काही तत्त्वं मजेशीर रीतीने समजून घ्या.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003e\u003cspan\u003eफिरणारा कंदील\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cspan\u003eपाण्याचा दिवा\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cspan\u003eऑप्टिकल इल्युजन\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cspan\u003eकागदी रॉकेट आणि लॉन्चर\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cspan\u003eहॉर्न\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eConduct exciting and educational science experiments and make simple toys using the parts given in the box.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43587322085436,"sku":null,"price":500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/ScientificToysDiwalifun-Webpng-01.jpg?v=1760535512"},{"product_id":"garaj-soy-chain","title":"Garaj, Soy, Chain | गरज, सोय, चैन | Balbhavan game Madhyamjatra","description":"\u003cp\u003eगरवारे बालभवनने ‘गरज,सोय,चैन’ हा सुंदर खेळ तयार केला आहे. त्यात वेगवेगळ्या वस्तूंचे ५२ पत्ते आहेत. प्रत्येकाने ती वस्तू आपली गरज आहे, सोय आहे का चैन आहे, हे ठरवायचं. आपल्या खऱ्या गरजा ओळखणं आणि जमतील तितक्या चैनीच्या वस्तू कमी करणं हा खेळामागचा उद्देश. Consumption कमी तर कचरा कमी! खेळातून मुलांबरोबर ह्याविषयी सहज गप्पा होतील. नक्की खेळून बघा.\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43679240585276,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/garaj-soy-chain-updated.png?v=1766754105"},{"product_id":"marathi-barakhadi-flashcards","title":"Marathi Varnamala Flash Cards | Marathi Barakhadi | अक्षरपत्ते","description":"\u003cdiv\u003eमुलांना स्वरांची आणि व्यंजनांची ओळख करून देणारी ही फ्लॅशकार्ड्स म्हणजेच अक्षरपत्ते मराठी अक्षरओळख आणि वाचन यासाठी अतिशय उपयोगी आहेत.  \u003cbr\u003eइंग्रजी अल्फाबेट्स बघून बघून येतात तशीच मराठी भाषा पण सोपी होऊन डोळ्यासमोर यावी यासाठी हे पत्ते तयार केले आहेत. प्रत्येक अक्षराचे दोन दोन पत्ते आहेत ... 'याची जोडी शोध' अशा सोप्या खेळापासून सुरुवात करता येईल. प्रत्येक अक्षराच्या मागे त्याचे शब्द दिले आहेत. अक्षराचा आवाज ओळखीचा होण्यासाठी हे शब्द उपयोगी पडतील. अक्षर कसं लिहायचं याचे स्ट्रोक्स दाखवले आहेत त्यावरून बोट फिरवून अक्षराची, त्याच्या आकाराची ओळख होईल.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eया एका बॉक्समध्ये 52 अक्षरपत्ते, 14 स्वरचिन्हांचे पत्ते अशा 66 पत्त्यांचे दोन सेट आहेत. म्हणजे टोटल 132 कार्ड्स. याशिवाय पत्ते कसे वेगवेगळ्या प्रकारे वापरता येतील यासाठी माहितीपत्रक आणि बाराखडी तक्ता आहे. \u003cbr\u003e\n\u003col\u003e\n\u003cli\u003eस्वर-पत्ते वेगळ्या रंगात दिले आहेत. \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eव्यंजनांचे प्रत्येक गट वेगवेगळ्या रंगाचे आहेत. \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eस्वरचिन्हांचे वेगळ्या आकाराचे पत्ते दिले आहेत ते जोडून बाराखडी करता येईल. काना, मात्रा, वेलांटी इत्यादी. \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eअक्षर ओळख, बाराखडी, शब्दवाचन आणि शब्द तयार करणे अशा टप्प्यांनी पुढे जाता येईल. \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eपत्ते एका शेजारी एक मांडून शब्द तयार करता येतील. \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eमुलांच्या वाचनाच्या लेव्हल प्रमाणे किंवा वयाप्रमाणे वेगवेगळे खेळ खेळता येतील. पत्त्यांबरोबर खेळांची यादी दिली आहे. \u003c\/li\u003e\n\u003c\/ol\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43707484569660,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Aksharpatte-01.jpg?v=1769604399"},{"product_id":"creativity-booster-combo-pack","title":"Creativity Booster Combo","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e“गोष्टी-गाणी वाचून, ऐकून झाली… आता काय करू?”\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहा प्रश्न मुलांनी विचारला की सरळ हा \u003cstrong\u003eCreativity Booster \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan class=\"il\"\u003eCombo Pack\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e त्यांच्या हातात द्या!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया कॉम्बोमध्ये आहे मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारा धमाल खजिना\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e१. चिमणी चित्र\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e“चित्र असंच हुबेहूब काढ!” असं न सांगणारं खास चित्रांचं पुस्तक.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएकाच पुस्तकात मराठी + English – दोन्ही भाषांत!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e२.  Activity Kit 1\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eक्रेप पेपर, ज्यूट, रांगोळी, बटन्स वापरून करता येणाऱ्या वेगवेगळ्या मजेशीर activities.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e३. Activity Kit 2\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलोकर, सॅण्ड पेपर, कापूस, विविध प्रकारचे कागद वापरून कल्पक activities.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e४. मज्जा बिज्जा\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशब्दकोडी, चित्र रंगवा, ठिपके जोडा, रस्ता शोधा अशा भरपूर activities असलेलं\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलहानसं, हलकं आणि कुठेही सहज नेता येईल असं पुस्तक.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल, मित्रमैत्रिणींसोबत करता येतील, लहानांसोबत मोठ्यांनाही या activities करताना मजा येईल आणि मुलांना गिफ्ट म्हणून देण्यासाठी उत्तम पर्याय असणारा हा \u003cstrong\u003e\"Creativity booster \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan class=\"il\"\u003ecombo Pack\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e\"\u003c\/strong\u003e छोट्या दोस्तांना भेट म्हणूनही नक्की द्या.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43932903374908,"sku":null,"price":630.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/creativity-booster-combo.jpg?v=1772118651"},{"product_id":"fun-and-learning-combo-pack","title":"Fun and Learning Combo Pack","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eखेळता-खेळता शिकू या आणि शिकता-शिकता खेळू या!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमराठी भाषेची ओळख, बुद्धीला चालना देणारे बोर्ड गेम्स आणि मुलांच्या मेंदूला चालना देणाऱ्या मजेशीर activities, हे सगळं एकत्र असलेला हा खास संच.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e१. अक्षरपत्ते \u003c\/strong\u003e:\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eस्वर आणि व्यंजनांची ओळख करून देणारी,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमराठी अक्षरओळख आणि वाचनासाठी अतिशय उपयुक्त फ्लॅशकार्ड्स.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e२. Board games 1\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eरेल्वे, माझं घर, जंगल सफारी, समुद्र अश्या वेगवेगळ्या थीम्सवर आधारित बोर्ड गेम्स\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e३. Board games 2\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचिकूपिकूच्या पुस्तकांमधील माऊ-बाऊ, ड्रॅगोबा, डायनोबा, फिशिरा ही लाडकी पात्रं,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतसंच अंतराळ सफर आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची ओळख करून देणारे बोर्ड गेम्स.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e४. मज्जा बिज्जा\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशब्दकोडी, चित्र रंगवा, ठिपके जोडा, रस्ता शोधा अशा भरपूर activities असलेलं\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलहानसं, हलकं आणि कुठेही सहज नेता येईल असं पुस्तक.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमित्रमैत्रिणींबरोबर मुलं खेळू शकतील, प्रवासातही बरोबर घेऊन जाऊ शकतील आणि लहानांबरोबर मोठ्यांनाही हे खेळ खेळताना मजा येईल. छोट्या दोस्तांना भेट म्हणूनही नक्की द्या.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43932921757756,"sku":null,"price":420.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Fun-_-learning-combo-pack.jpg?v=1772118572"}],"url":"https:\/\/chikupiku.com\/collections\/chikupiku-brain-based-toys.oembed","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}