{"title":"ChikuPiku | Get Marathi Storybooks combo packs for kids","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eChikuPiku combo pack - Marathi magazine storybook sets for kids. Best of Marathi moral stories, poems, activities, etc. Quality screen-free time with kids. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"diwali-magazines-combo-pack","title":"Diwali Magazines Combo Pack","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eबालदोस्तांकरता आम्ही घेऊन आलो आहोत चिकूपिकूचे दोन धमाल दिवाळी अंक. मुलं आणि पालक अशा दोघांनाही मिळून वाचायला खूप मज्जा येईल अशा धम्माल गोष्टी, गाणी, भन्नाट कोडी, मोठ्ठाली रंगीत चित्र आणि भरपूर अॅक्टिव्हीटीज आधारित या मासिकांचा हा संच छोट्या बालदोस्तांना भेट म्हणूनही नक्कीच देता येईल. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"chikupiku-books","offers":[{"title":"Default Title","offer_id":42310534725692,"sku":"","price":280.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Diwali.webp?v=1754287595"},{"product_id":"special-edition-pack-of-4","title":"Special Edition – Pack of 4","description":"\u003cp\u003eविशेषांक special अंकाचा pack (धमाल प्रवास अंक, संगीतमय - चिकूपिकू सुट्टीविषेशांक, शूर चिंगी आणि तिच्या साहसी मित्रांचा अंक, चिकूपिकू दिवाळी विशेषांक)- \u003cstrong\u003eSpecial Edition\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":42676260339772,"sku":"","price":560.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/pack-of-4.webp?v=1754287266"},{"product_id":"board-games-combo-pack","title":"Board games Combo pack","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रत्येकी ७ गेम असलेले, खेळताना धमाल येईल, कुठेही सहज घेऊन जाता येतील असे दोन बोर्ड गेम्स या कॉम्बो पॅकमध्ये आहेत. सेटमध्ये सोंगट्या आणि फासे समाविष्ट आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cbr\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cstrong\u003eबोर्डगेम १\u003c\/strong\u003e - रेल्वे, माझं घर, जंगल सफारी, अनोखी सापशिडी, समुद्र अश्या वेगवेगळ्या थीम्सवर आधारित खेळ. \u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eबोर्डगेम २\u003c\/strong\u003e - सतत एकमेकांशी लढणारे माऊ आणि बाऊ, डायनोसॉर, समुद्रात राहणारी फिशिरा,  अंतराळ आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची सफर अशा भन्नाट थीम्सवरचे गेम. \u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eमित्रमैत्रिणींबरोबर मुलं खेळू शकतील, प्रवासातही बरोबर घेऊन जाऊ शकतील आणि लहानांबरोबर मोठ्यांनाही हे खेळ खेळताना मजा येईल. छोट्या दोस्तांना भेट म्हणूनही नक्की द्या.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":42807261724732,"sku":"","price":168.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/2-boargame-sets-product-img.webp?v=1772118572"},{"product_id":"sutti-visheshank-set-of-2","title":"Sutti Visheshank - Set of 2","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eचिकूपिकूचे दोन भन्नाट थीम असणारे सुट्टी विशेषांक. भरपूर  गोष्टी, गाणी, भन्नाट कोडी, मोठ्ठाली रंगीत चित्र आणि भरपूर activities असणाऱ्या या मासिकांचा Combo Pack. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआत काय आहे सुट्टी २०२५ अंक, संगीत सुट्टी २०२४ अंक\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43264944570428,"sku":null,"price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/set-of-2-sutti-vishshank.webp?v=1754282413"},{"product_id":"activity-kit-combo-pack","title":"Activity Kit Combo Pack","description":"\u003cdiv class=\"gs\"\u003e\n\u003cdiv class=\"\"\u003e\n\u003cdiv id=\":2ly\" class=\"ii gt adO\"\u003e\n\u003cdiv id=\":2lz\" class=\"a3s aiL\"\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003eचिकटकाम, कातरकाम आणि रंगकाम अशा प्रत्येकी १६, हाताने करायच्या activities या दोन Activity books 1 + 2 या कॉम्बो पॅकमध्ये आहेत. सगळ्यात महत्त्वाचं की activity material समाविष्ट आहे ते घ्यायला बाहेर जायची गरज नाही.\u003cbr\u003e\u003cbr\u003eप्रत्येकी १६ activities असलेले, मुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल आणि त्यांना मजासुद्धा येईल अशा हाताने करायच्या activities असे दोन Activity books 1 + 2 या कॉम्बो पॅकमध्ये आहेत.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eActivity Book 1\u003c\/strong\u003e - क्रेप पेपर, ज्यूट, रांगोळी, बटन्स वापरून करायच्या वेगवेगळ्या activities.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eActivity Book 2\u003c\/strong\u003e - लोकर, सॅण्ड पेपर, कापूस, वेगवेगळे कागद वापरून करायच्या वेगवेगळ्या activities.\u003cbr\u003e\u003cbr\u003eमुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल, मित्रमैत्रिणींसोबत करता येतील, लहानांसोबत मोठ्यांनाही या activities करताना मजा येईल आणि मुलांना गिफ्ट म्हणून देण्यासाठी उत्तम पर्याय असणारा हा \"Activity books 1 + 2 कॉम्बो पॅक\" छोट्या दोस्तांना भेट म्हणूनही नक्की द्या.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"WhmR8e\" data-hash=\"0\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43338903191612,"sku":null,"price":490.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/a.-book-product-img.webp?v=1754282769"},{"product_id":"2025-combo-pack","title":"2025 Combo Pack of 7","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e२०२५ मध्ये छोट्या दोस्तांना सर्वाधिक आवडलेले ७ धमाल अंक एकत्र एका खास संचात!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयामध्ये सुट्टी विशेषांक आणि दिवाळी विशेषांक यांचा समावेश आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रत्येक अंकात आहेत -\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e  - मोठ्ठी रंगीत चित्रं\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e  - मजेशीर गोष्टी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e  - गाणी आणि कविता\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e  - भन्नाट कोडी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e  - मुलांना स्वतः करता येतील अशा भरपूर activities\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003eमुलांचा मोकळा वेळ आनंदात घालवण्यासाठी आणि शिकत-खेळत वेळ घालवण्यासाठी हा संच अतिशय उपयुक्त!\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43707486928956,"sku":null,"price":672.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/ChikuPiku-combo-pack-of-2025-01.jpg?v=1767174599"},{"product_id":"diwali-combo-pack-3","title":"Diwali Combo Pack of 3","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eचिकूपिकूच्या तीन खास दिवाळी विशेषांकांचा एक सुंदर संच –\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलोककला | अद्भुत | सफर\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे तीन मोठ्ठाले अंक म्हणजे गोष्टी, गाणी आणि मजेदार activities चा पूर्ण खजिना!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदिवाळीत मुलांना भेट देण्यासाठी किंवा त्यांच्या सुट्टीला खास बनवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43707495579708,"sku":null,"price":438.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Diwali-combo-pack.jpg?v=1764233618"},{"product_id":"special-editions-combo-pack-5","title":"Special Editions Combo Pack of 5","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eया कॉम्बो पॅकमध्ये मिळतील हे ५ खास अंक -\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलोककला | अद्भुत | सफर | संगीत | आत काय आहे?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रत्येक अंकात आहेत मुलांसाठी मजेदार गोष्टी, गाणी, आणि पालक-मुलांनी एकत्र करून पाहाव्यात अशा खूप छान activities.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहा संच प्रवासात नेण्यासाठी, सुट्टीत वाचण्यासाठी आणि मुलांना भेट देण्यासाठी खूपच उपयोगी आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43707495776316,"sku":null,"price":735.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/special-editions-combo-pack.jpg?v=1764233721"},{"product_id":"creativity-booster-combo-pack","title":"Creativity Booster Combo","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e“गोष्टी-गाणी वाचून, ऐकून झाली… आता काय करू?”\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहा प्रश्न मुलांनी विचारला की सरळ हा \u003cstrong\u003eCreativity Booster \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan class=\"il\"\u003eCombo Pack\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e त्यांच्या हातात द्या!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया कॉम्बोमध्ये आहे मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारा धमाल खजिना\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e१. चिमणी चित्र\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e“चित्र असंच हुबेहूब काढ!” असं न सांगणारं खास चित्रांचं पुस्तक.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएकाच पुस्तकात मराठी + English – दोन्ही भाषांत!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e२.  Activity Kit 1\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eक्रेप पेपर, ज्यूट, रांगोळी, बटन्स वापरून करता येणाऱ्या वेगवेगळ्या मजेशीर activities.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e३. Activity Kit 2\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलोकर, सॅण्ड पेपर, कापूस, विविध प्रकारचे कागद वापरून कल्पक activities.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e४. मज्जा बिज्जा\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशब्दकोडी, चित्र रंगवा, ठिपके जोडा, रस्ता शोधा अशा भरपूर activities असलेलं\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलहानसं, हलकं आणि कुठेही सहज नेता येईल असं पुस्तक.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल, मित्रमैत्रिणींसोबत करता येतील, लहानांसोबत मोठ्यांनाही या activities करताना मजा येईल आणि मुलांना गिफ्ट म्हणून देण्यासाठी उत्तम पर्याय असणारा हा \u003cstrong\u003e\"Creativity booster \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan class=\"il\"\u003ecombo Pack\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e\"\u003c\/strong\u003e छोट्या दोस्तांना भेट म्हणूनही नक्की द्या.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43932903374908,"sku":null,"price":630.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/creativity-booster-combo.jpg?v=1772118651"},{"product_id":"fun-and-learning-combo-pack","title":"Fun and Learning Combo Pack","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eखेळता-खेळता शिकू या आणि शिकता-शिकता खेळू या!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमराठी भाषेची ओळख, बुद्धीला चालना देणारे बोर्ड गेम्स आणि मुलांच्या मेंदूला चालना देणाऱ्या मजेशीर activities, हे सगळं एकत्र असलेला हा खास संच.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e१. अक्षरपत्ते \u003c\/strong\u003e:\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eस्वर आणि व्यंजनांची ओळख करून देणारी,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमराठी अक्षरओळख आणि वाचनासाठी अतिशय उपयुक्त फ्लॅशकार्ड्स.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e२. Board games 1\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eरेल्वे, माझं घर, जंगल सफारी, समुद्र अश्या वेगवेगळ्या थीम्सवर आधारित बोर्ड गेम्स\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e३. Board games 2\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचिकूपिकूच्या पुस्तकांमधील माऊ-बाऊ, ड्रॅगोबा, डायनोबा, फिशिरा ही लाडकी पात्रं,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतसंच अंतराळ सफर आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची ओळख करून देणारे बोर्ड गेम्स.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e४. मज्जा बिज्जा\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशब्दकोडी, चित्र रंगवा, ठिपके जोडा, रस्ता शोधा अशा भरपूर activities असलेलं\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलहानसं, हलकं आणि कुठेही सहज नेता येईल असं पुस्तक.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमित्रमैत्रिणींबरोबर मुलं खेळू शकतील, प्रवासातही बरोबर घेऊन जाऊ शकतील आणि लहानांबरोबर मोठ्यांनाही हे खेळ खेळताना मजा येईल. छोट्या दोस्तांना भेट म्हणूनही नक्की द्या.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43932921757756,"sku":null,"price":420.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Fun-_-learning-combo-pack.jpg?v=1772118572"}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/collections\/single_books.png?v=1704195802","url":"https:\/\/chikupiku.com\/collections\/combo-pack.oembed?page=2","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}