{"title":"New Launches","description":"","products":[{"product_id":"board-games-for-children","title":"ChikuPiku Board games Set 1 | चिकूपिकू बोर्डगेम्स 1","description":"\u003cdiv\u003eसुट्टीत मुलांना खेळण्यासाठी हा धमाल बोर्ड गेम्सचा सेट घेऊन आलो आहोत ! नव्याने तयार केलेले ७ वेगवेगळे बोर्डगेम्स यामध्ये आहेत. मित्रमैत्रिणींबरोबर मुलं खेळू शकतील आणि लहानांबरोबर मोठेही खेळताना त्यांना मजा येईल असे हे खेळ आहेत. रेल्वे, माझं घर, जंगल सफारी, समुद्र अश्या वेगवेगळ्या थीम्सवर आधारित हे खेळ नक्की खेळून बघा, छोट्या दोस्तांना भेट म्हणूनही नक्की द्या.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e(सेटमध्ये सोंगट्या आणि फासे समाविष्ट आहेत.)\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cdiv\u003eसुट्टीत मुलांना खेळण्यासाठी हा धमाल बोर्ड गेम्सचा सेट घेऊन आलो आहोत ! नव्याने तयार केलेले ७ वेगवेगळे बोर्डगेम्स यामध्ये आहेत.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e(सेटमध्ये सोंगट्या आणि फासे समाविष्ट आहेत.)\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":40940100911164,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Board-game-product-img.webp?v=1769604514"},{"product_id":"board-games-set-2","title":"ChikuPiku Board games 2 | चिकूपिकू बोर्डगेम्स 2","description":"\u003cp\u003eगेम्सची खासियत म्हणजे ह्यावेळी मुलांबरोबर, चिकूपिकूच्या पुस्तकातले काही कॅरेक्टर्ससुद्धा खेळायला आले आहेत. कोण कोण आलंय पाहू या !! सतत एकमेकांशी लढणारे माऊ आणि बाऊ, ड्रॅगोबा आणि डायनोबा अंकातून आलेला डायनो, समुद्रात राहणारी फिशिरा याशिवाय अंतराळ आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची सफरसुद्धा या बोर्ड गेम्समधून घडणार आहे. मित्रमैत्रिणींबरोबर मुलं खेळू शकतील, प्रवासातही बरोबर घेऊ शकाल आणि लहानांबरोबर मोठ्यांनाही हे खेळ खेळताना मजा येईल. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसुट्टीत मुलांना खेळण्यासाठी हा धमाल बोर्ड गेम्सचा सेट घेऊन आलो आहोत ! नव्याने तयार केलेले ७ वेगवेगळे बोर्डगेम्स यामध्ये आहेत.\u003cbr\u003e(सेटमध्ये सोंगट्या आणि फासे समाविष्ट आहेत.)\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":42762931044412,"sku":"","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/board-game-2-product-img.webp?v=1769604514"},{"product_id":"board-games-combo-pack","title":"Board games Combo pack","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रत्येकी ७ गेम असलेले, खेळताना धमाल येईल, कुठेही सहज घेऊन जाता येतील असे दोन बोर्ड गेम्स या कॉम्बो पॅकमध्ये आहेत. सेटमध्ये सोंगट्या आणि फासे समाविष्ट आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cbr\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cstrong\u003eबोर्डगेम १\u003c\/strong\u003e - रेल्वे, माझं घर, जंगल सफारी, अनोखी सापशिडी, समुद्र अश्या वेगवेगळ्या थीम्सवर आधारित खेळ. \u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eबोर्डगेम २\u003c\/strong\u003e - सतत एकमेकांशी लढणारे माऊ आणि बाऊ, डायनोसॉर, समुद्रात राहणारी फिशिरा,  अंतराळ आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची सफर अशा भन्नाट थीम्सवरचे गेम. \u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eमित्रमैत्रिणींबरोबर मुलं खेळू शकतील, प्रवासातही बरोबर घेऊन जाऊ शकतील आणि लहानांबरोबर मोठ्यांनाही हे खेळ खेळताना मजा येईल. छोट्या दोस्तांना भेट म्हणूनही नक्की द्या.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":42807261724732,"sku":"","price":216.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/2-boargame-sets-product-img.webp?v=1772118572"},{"product_id":"majja-bijja-activity-booklet","title":"Majja Bijja - Activity Booklet | मज्जा बिज्जा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशब्दकोडी, चित्र रंगवा, ठिपके जोडा, रस्ता शोधा अशा भरपूर activities असलेलं हे छोटंसं पुस्तक म्हणजे मुलांसाठी अगदी मज्जाच! म्हणून याचं नावसुद्धा मज्जा बिज्जा ठेवलं आहे. कुठेही सहज बरोबर नेता येईल, भेट म्हणून देता येईल असं हे पुस्तक मुलांना छान रमवून ठेवेल आणि त्यांच्या डोक्याला, हाताला खाद्यही देईल.  \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43288365826108,"sku":null,"price":60.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/activity-books-post2-1.webp?v=1754374917"},{"product_id":"activity-book-1-with-art-kit","title":"Activity Book 1 (with Art kit)","description":"\u003cdiv\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan\u003eमुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल आणि त्यांना \u003c\/span\u003eमजासुद्धा\u003cspan\u003e येईल अशा ऍक्टिव्हिटीज आपण नेहेमीच शोधत असतो. \u003c\/span\u003e\u003cspan\u003e'चिकूपिकू Activity Book' याच उद्देशाने तयार केले आहे.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e मऊ कापूस, गुळगुळीत कागद, लोकर यासारख्या गोष्टी वापरून, \u003c\/span\u003eचिकटकाम\u003cspan\u003e, कातरकाम आणि \u003c\/span\u003eरंगकाम\u003cspan\u003e करून \u003c\/span\u003eपुस्तकातली\u003cspan\u003e को\u003cwbr\u003eलाज आणि चित्रं तयार करायची आहेत. यासाठीचे काही समानसुद्धा या किटमध्ये आहे. \u003c\/wbr\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003e\u003cspan style=\"color: #000000;\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003eपुस्तकातल्या ऍक्टिव्हिटीज करताना मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य हाताळता येईल. त्यांना वेगवेगळ्या प्रकारची टेक्श्चर्स समजतील. \u003cspan style=\"color: #000000;\"\u003eस्वतःच्या हातांनी काम केल्यानंतर पूर्ण झालेली चित्रं बघतानाचा मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अमूल्य असेल! \u003c\/span\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eयामध्ये असलेल्या काही activities - क्रेप पेपर, ज्यूट, रांगोळी, बटन्स इत्यादी \u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43288372215868,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/a.-book-Ads-1.webp?v=1772118651"},{"product_id":"activity-book-2-with-art-kit","title":"Activity Book 2  (with Art kit)","description":"\u003cdiv\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan\u003eमुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल आणि त्यांना \u003c\/span\u003eमजासुद्धा\u003cspan\u003e येईल अशा ऍक्टिव्हिटीज आपण नेहेमीच शोधत असतो. \u003c\/span\u003e\u003cspan\u003e'चिकूपिकू Activity Book' याच उद्देशाने तयार केले आहे.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e मऊ कापूस, गुळगुळीत कागद, लोकर यासारख्या गोष्टी वापरून, \u003c\/span\u003eचिकटकाम\u003cspan\u003e, कातरकाम आणि \u003c\/span\u003eरंगकाम\u003cspan\u003e करून \u003c\/span\u003eपुस्तकातली\u003cspan\u003e को\u003cwbr\u003eलाज आणि चित्रं तयार करायची आहेत. यासाठीचे काही समानसुद्धा या किटमध्ये आहे. \u003c\/wbr\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003e\u003cspan style=\"color: #000000;\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003eपुस्तकातल्या ऍक्टिव्हिटीज करताना मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य हाताळता येईल. त्यांना वेगवेगळ्या प्रकारची टेक्श्चर्स समजतील. \u003cspan style=\"color: #000000;\"\u003eस्वतःच्या हातांनी काम केल्यानंतर पूर्ण झालेली चित्रं बघतानाचा मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अमूल्य असेल! \u003c\/span\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eयामध्ये असलेल्या काही activities - लोकर, सॅण्ड पेपर, कापूस, वेगवेगळे कागद इत्यादी \u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43288375394364,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/activity-book-2-slide-1.webp?v=1772118651"},{"product_id":"activity-kit-combo-pack","title":"Activity Kit Combo Pack","description":"\u003cdiv class=\"gs\"\u003e\n\u003cdiv class=\"\"\u003e\n\u003cdiv id=\":2ly\" class=\"ii gt adO\"\u003e\n\u003cdiv id=\":2lz\" class=\"a3s aiL\"\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003eचिकटकाम, कातरकाम आणि रंगकाम अशा प्रत्येकी १६, हाताने करायच्या activities या दोन Activity books 1 + 2 या कॉम्बो पॅकमध्ये आहेत. सगळ्यात महत्त्वाचं की activity material समाविष्ट आहे ते घ्यायला बाहेर जायची गरज नाही.\u003cbr\u003e\u003cbr\u003eप्रत्येकी १६ activities असलेले, मुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल आणि त्यांना मजासुद्धा येईल अशा हाताने करायच्या activities असे दोन Activity books 1 + 2 या कॉम्बो पॅकमध्ये आहेत.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eActivity Book 1\u003c\/strong\u003e - क्रेप पेपर, ज्यूट, रांगोळी, बटन्स वापरून करायच्या वेगवेगळ्या activities.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eActivity Book 2\u003c\/strong\u003e - लोकर, सॅण्ड पेपर, कापूस, वेगवेगळे कागद वापरून करायच्या वेगवेगळ्या activities.\u003cbr\u003e\u003cbr\u003eमुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल, मित्रमैत्रिणींसोबत करता येतील, लहानांसोबत मोठ्यांनाही या activities करताना मजा येईल आणि मुलांना गिफ्ट म्हणून देण्यासाठी उत्तम पर्याय असणारा हा \"Activity books 1 + 2 कॉम्बो पॅक\" छोट्या दोस्तांना भेट म्हणूनही नक्की द्या.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"WhmR8e\" data-hash=\"0\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43338903191612,"sku":null,"price":630.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/a.-book-product-img.webp?v=1754282769"},{"product_id":"diwali-with-scientific-toys","title":"Diwali with Scientific toys","description":"\u003cdiv\u003e\u003cspan\u003eविज्ञानासोबत दिवाळीची मजा!\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eसाध्या सोप्या वस्तू वापरून वैज्ञानिक खेळणी तयार करायला तुम्हाला आवडतील ना? या सेटमध्ये, काही खेळणी आणि प्रयोग आहेत. दिवाळीच्या सुट्टीत या प्रयोगांमधून विज्ञानातली काही तत्त्वं मजेशीर रीतीने समजून घ्या.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003e\u003cspan\u003eफिरणारा कंदील\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cspan\u003eपाण्याचा दिवा\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cspan\u003eऑप्टिकल इल्युजन\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cspan\u003eकागदी रॉकेट आणि लॉन्चर\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cspan\u003eहॉर्न\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eConduct exciting and educational science experiments and make simple toys using the parts given in the box.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43587322085436,"sku":null,"price":500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/ScientificToysDiwalifun-Webpng-01.jpg?v=1760535512"},{"product_id":"scientific-toys-jumbo-set","title":"Scientific Toys Jumbo set","description":"\u003cdiv\u003e\n\u003cspan\u003eसाध्या सोप्या वस्तू वापरून वैज्ञानिक खेळणी तयार करायला तुम्हाला आवडतील ना? या सेटमध्ये, काही खेळणी आणि प्रयोग आहेत. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eया प्रयोगांमधून विज्ञानातली काही तत्त्वं मजेशीर रीतीने समजून घ्या.\u003c\/span\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003e\u003cspan\u003eफिरणारा कंदील\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cspan\u003eपाण्याचा दिवा\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cspan\u003eऑप्टिकल इल्युजन\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cspan\u003eकागदी रॉकेट आणि लॉन्चर\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cspan\u003eहॉर्न\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cspan\u003eCD जायरोस्कोप\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cspan\u003eचंद्राचं पझल\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cspan\u003eबर्ड व्हिसल\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cspan\u003eबॅलन्सिंग पक्षी\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eConduct exciting and educational science experiments and make simple toys using the parts given in the box.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43587324969020,"sku":null,"price":900.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/ScientificToysJumboset-Webpng-04.jpg?v=1760535982"},{"product_id":"secret-ank-march-issue-2026","title":"March Issue 2026 | ओळखा गुपित ओळखा | मार्च अंक","description":"\u003cp\u003eसिक्रेट आहे !! कुणाला सांगू नको.\u003cbr\u003eया एका वाक्यात किती गोड निरागसपणा, उत्सुकता दडलीये !!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमार्च महिन्याच्या चिकूपिकू अंकात आपण मुलांच्या गुपितांच्या दुनियेत डोकावतोय. छोट्या छोट्या सिक्रेट्सची गंमत, लपलेला खजिना, गुप्त संदेशांची भाषा, जुन्या चित्रांत सापडलेली रहस्यं, अशा अनेक रोमांचक गोष्टी या अंकात आहेत. पण याचबरोबर एक गोष्ट महत्त्वाची आहे की सगळी गुपितं जपायची नसतात. काही गुपितं मोठ्यांना सांगणं खूप आवश्यक असतं. मुलांशी सुरक्षिततेबद्दल सहज संवाद सुरू करण्यासाठी हा अंक नक्की वाचा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया अंकात आहेत :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगुप्त संदेश आणि रहस्यांच्या गोष्टी\u003cbr\u003eलपलेला खजिना आणि शोधमोहीम\u003cbr\u003eमंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर यांच्या गोड कविता\u003cbr\u003eचित्रांवर आधारित भन्नाट activities\u003cbr\u003eपालक-मुलांसाठी संवादाची नवी दारं उघडणारा आशय\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुलांच्या डोळ्यातली चमक जपा…\u003cbr\u003eआणि त्यांच्याशी “सिक्रेट्स” बद्दल मनमोकळ्या गप्पा मारा.\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":44040193507388,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/march-ank-new-product-image_2.jpg?v=1780376012"}],"url":"https:\/\/chikupiku.com\/collections\/new-launches.oembed?page=2","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}