{"title":"Sale old","description":"","products":[{"product_id":"bahurangi-buddimatta-marathi-parenting-book","title":"Bahurangi Buddhimatta (बहुरंगी बुद्धिमत्ता)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआपल्या पाल्याच्या मेंदूत नक्की कोणत्या बुद्धिमत्ता आहेत ते ओळखून त्याला संधी उपलब्ध करून देऊन त्याला स्वयंप्रकाशी तारा बनविण्यासाठी पालकांना मार्गदर्शन करणारे पुस्तक. प्रत्येकात वेगवेगळ्या बुद्धिमत्ता असतात. त्या कशा शोधायच्या त्याबद्दल सविस्तर माहिती. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी प्रश्नमालिका ज्यातून विद्यार्थ्यांना स्वत।ची ओळख शोधता येईल. आकर्षक शीर्षके, रचना, सोपी, पण शास्त्रोक्त माहिती यामुळे पालक व शिक्षकांसाठी मार्गदर्शक पुस्तक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआपल्या पाल्याच्या मेंदूत नक्की कोणत्या बुद्धिमत्ता आहेत ते ओळखून त्याला संधी उपलब्ध करून देऊन त्याला स्वयंप्रकाशी तारा बनविण्यासाठी पालकांना मार्गदर्शन करणारे पुस्तक. प्रत्येकात वेगवेगळ्या बुद्धिमत्ता असतात. त्या कशा शोधायच्या त्याबद्दल सविस्तर माहिती. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी प्रश्नमालिका ज्यातून विद्यार्थ्यांना स्वत।ची ओळख शोधता येईल. आकर्षक शीर्षके, रचना, सोपी, पण शास्त्रोक्त माहिती यामुळे पालक व शिक्षकांसाठी मार्गदर्शक पुस्तक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":40907353292860,"sku":"","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/products\/Bahurangi-Buddhimatta.jpg?v=1703237514"},{"product_id":"dokyat-dokva-marathi-parenting-book","title":"Dokyat Dokva (डोक्यात डोकवा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआपण कसं शिकतो? अभ्यास आनंदाचा कसा होईल? आपली लर्निंग स्टाईल कोणती? भावना कुठे तयार होतात? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. या सर्व निर्णयांची दोरी ज्याच्या हातात असते तो म्हणजे आपला मेंदू. कसे ते जाणून घेण्यासाठी ‘डोकवा’ या पुस्तकात. मेंदू या विषयावर पी एच् डी मिळवलेल्या डॉ. श्रुती पानसे यांचे मुले, पालक सर्वांसाठी उपयुक्त पुस्तक. ‘करके देखो’ या टिप्समुळे विचाराला चालना मिळेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआपण कसं शिकतो? अभ्यास आनंदाचा कसा होईल? आपली लर्निंग स्टाईल कोणती? भावना कुठे तयार होतात? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. या सर्व निर्णयांची दोरी ज्याच्या हातात असते तो म्हणजे आपला मेंदू. कसे ते जाणून घेण्यासाठी ‘डोकवा’ या पुस्तकात. मेंदू या विषयावर पी एच् डी मिळवलेल्या डॉ. श्रुती पानसे यांचे मुले, पालक सर्वांसाठी उपयुक्त पुस्तक. ‘करके देखो’ या टिप्समुळे विचाराला चालना मिळेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":40907355226172,"sku":"","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/products\/Dokyat-Dokva_358b1ee8-9304-4653-a324-d9d209115a7b.jpg?v=1703237816"},{"product_id":"i-need-to-pee","title":"I Need To Pee","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eWhere do you go when you just have to go?\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eRahi simply loves slurping refreshing drinks, and so she always needs to pee. But boy, does she hate public loos! On her way to her aunt’s in Meghalaya, she has to pee on a train as well as stop at a hotel and even the really scary public toilet at the bus depot! And when those around her refuse to help her with her troubles, her only saviour is her Book of Important Quotes.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eTravel with the cheeky Rahi and read all about her yucky, icky, sticky adventures in this quirky and vibrant book about the ever-relevant worry of having a safe and clean toilet experience.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eIt's a story of a girl who loves to slurp refreshing drinks, causing her to always have to pee. She faces many problems with hygiene and toilets on way to her aunt's in Meghalaya. This book will take you on an adventure journey, while also reminding you of the issue.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":40907355783228,"sku":"","price":199.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/products\/I-NEED-TO-PEE.jpg?v=1703237889"},{"product_id":"phulwari-geeton-ki-music-guide-for-kids","title":"Phulwari Geeton Ki","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eIt is always good to introduce music at a young age. This book is useful for learning basic concepts of classical music such as sur (komal, shuddha), taal, thaat, etc engagingly and entertainingly. Traditionally Indian classical music has put very little attention to the lyrics of the compositions and as a result, most compositions that are taught to children are quite unrelated to their world (like saas-nanad stories or virah compositions), this makes it harder for children to associate with the compositions.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eThis book includes songs based on certain thaats but on the topics from the children's world like trains, diwali, moon etc. which are easy to learn.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":40907356897340,"sku":"","price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/products\/Thumbnail-joshi-book-3.jpg?v=1703238089"},{"product_id":"kids-marathi-storybook-pack-of-4","title":"Nona, Leela, Bobu aani Pinku - Set of 4 Books | नोना, लीला, बोबू, आणि पिंकू","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eचार पुस्कांचा संच\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवाचा, शेवटानंतर पुन्हा नव्याने सुरू होणाऱ्या गोष्टी!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्राणी, फळं, झाडं कुठून येतात? हे सांगणाऱ्या चित्रं-गोष्टी. या गोष्टी मुलांच्या कल्पना शक्तीला पूरक ठरतील.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e४ पुस्तकांचा संच (१. नोना आणि सफरचंदाचं झाड, २. लीला आणि फुलपाखरू, 3. बोबू आणि अंड, ४.भोपळ्याची बी)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eनोनाने सफरचंद खाऊन फूऽऽऽ करून बी बाहेर टाकली. आणि लवकरच त्या बीपासून काय तयार झालं???\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eलीलाला एका मोठ्या हिरव्यागार पानावर एक छोटंसं पांढरं अंड दिसलं. आणि लवकरच त्या अंड्यातून काय बाहेर आलं?\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eएका सकाळी बोबूने खुराड्यात डोकावून पाहिलं तर त्याला दिसलं एक अंड! आणि लवकरच त्या अंड्यातून बाहेर आलं...\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eपिंकूनं पेरली एक बी आणि त्यापासून तयार झाला एक मोत्ता भोपळा. या भोपळ्याचं पुढे काय झालं असेल?\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003eअक्षर ओळख नसलेल्या मुलांना चित्रं दाखवून गोष्ट सांगूया. एकदा सांगितलेली गोष्ट मुलं चित्रं बघून स्वतः सांगू शकतील. प्रत्येक गोष्टी नंतर दिलेली activity मुलं सोडवू शकतील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया गोष्टी वाचून निसर्गातील वेगवेगळे प्रश्न मुलांना पडतील. मोठ्यांना मात्र त्याची पटतील अशी उत्तरं द्यावी लागतील☺\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअक्षर ओळख असणारी मुलं स्वतः वाचू शकतील. इतर प्राणी, पक्षी, झाडं आणि निसर्गाविषयी मुलं अधिक संवेदनशील होतील\u003c\/p\u003e","brand":"chikupiku-books","offers":[{"title":"Default Title","offer_id":40907369513020,"sku":"","price":440.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/1.webp?v=1704882673"}],"url":"https:\/\/chikupiku.com\/collections\/sale-old.oembed?page=2","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}