{"title":"Single Magazines \u0026 Combo Packs","description":"","products":[{"product_id":"marathi-kids-stories-suttivisheshank-2022","title":"April-May Issue 2022 | शूर चिंगी - साहस अंक | एप्रिल - मे २०२२","description":"\u003cdiv\u003eएप्रिल मे २०२२ चा हा \u003cb\u003e‘चिकूपिकू सुट्टी विशेषांक’\u003c\/b\u003e आहे.\u003cbr\u003eया वेळच्या सुट्टी विशेषांकाचा विषय आहे – \u003cb\u003eसाहस\u003c\/b\u003e.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cp\u003eलहान मुलं कोणाहीपेक्षा जास्त साहस रोज करतात. आईबाबांना सोडून राहणं, पायऱ्या चढणं- उतरणं, अनोळखी लोकांना भेटणं, पाहुण्यांसमोर गोष्टी-गाणी सादर करणं ही सगळी कौशल्यं आहेत. ती आत्मसात करण्यासाठी छोट्या प्रमाणात का होईना साहस दाखवावं लागतं. या वेळचा चिकूपिकूचा अंक हा अशाच छोट्या छोट्या साहसांकडे लक्ष वेधणारा आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया वेळच्या अंकाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मुलांमध्ये \u003cb\u003eबहुआयामी बुद्धिमत्ता\u003c\/b\u003e विकसित होण्यासाठी खास अॅक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. त्या सोप्या आहेत. सहज करता येण्यासारख्या आहेत, मुख्य म्हणजे या  अॅक्टिव्हिटीजचा विविध बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी उपयोग होईल. त्यावरून मुलांचा कल साधारणपणे कोणत्या दिशेला आहे, याचा एक अंदाज येऊ शकेल.\u003c\/p\u003e\n\u003ctable class=\"woocommerce-product-attributes shop_attributes\"\u003e\n\u003ctbody\u003e\n\u003ctr class=\"woocommerce-product-attributes-item woocommerce-product-attributes-item--attribute_pa_age-group\"\u003e\n\u003cth class=\"woocommerce-product-attributes-item__label\"\u003eAge Group\u003c\/th\u003e\n\u003ctd class=\"woocommerce-product-attributes-item__value\"\u003e\n\u003cp\u003e1+\u003c\/p\u003e\n\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr class=\"woocommerce-product-attributes-item woocommerce-product-attributes-item--attribute_pa_language\"\u003e\n\u003cth class=\"woocommerce-product-attributes-item__label\"\u003eLanguage\u003c\/th\u003e\n\u003ctd class=\"woocommerce-product-attributes-item__value\"\u003e\n\u003cp\u003eMarathi \u0026amp; English\u003c\/p\u003e\n\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr class=\"woocommerce-product-attributes-item woocommerce-product-attributes-item--attribute_pa_issn\"\u003e\n\u003cth class=\"woocommerce-product-attributes-item__label\"\u003eISSN\u003c\/th\u003e\n\u003ctd class=\"woocommerce-product-attributes-item__value\"\u003e\n\u003cp\u003eRNI TC No. MAHBIL10083\u003c\/p\u003e\n\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr class=\"woocommerce-product-attributes-item woocommerce-product-attributes-item--attribute_pa_no-of-pages\"\u003e\n\u003cth class=\"woocommerce-product-attributes-item__label\"\u003eNo. of Pages\u003c\/th\u003e\n\u003ctd class=\"woocommerce-product-attributes-item__value\"\u003e\n\u003cp\u003e64\u003c\/p\u003e\n\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr class=\"woocommerce-product-attributes-item woocommerce-product-attributes-item--attribute_pa_binding\"\u003e\n\u003cth class=\"woocommerce-product-attributes-item__label\"\u003eBinding\u003c\/th\u003e\n\u003ctd class=\"woocommerce-product-attributes-item__value\"\u003e\n\u003cp\u003ePaperback\u003c\/p\u003e\n\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003c\/tbody\u003e\n\u003c\/table\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":40921090129980,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/April-may-22-new-product-images_2.jpg?v=1780376442"},{"product_id":"marathi-kids-stories-suttivisheshank-2024","title":"April-May Issue 2024 | संगीतमय - चिकूपिकू सुट्टीविषेशांक | एप्रिल - मे २०२४","description":"\u003cdiv data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003eवातावरण बदलून टाकणारी संगीताची जादू घेऊन हा सुट्टी विशेषांक येत आहे. अंक हातात धरून त्यातली चित्र बघत, गोष्टी वाचत असताना अंकात दिलेल्या लिंक्स, QR कोड वापरून मुलांना गाणी, वाद्य ऐकवतासुद्धा येतील असा नेहेमीपेक्षा खूप वेगळा अनुभव देणारा हा अंक आहे. \u003c\/span\u003e\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":41243755282492,"sku":"","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/april-may-24-new-product-images.jpg?v=1780376513"},{"product_id":"diwali-visheshank-2024","title":"Oct- Nov Issue 2024 | चिकूपिकू दिवाळी विशेषांक | ऑक्टोबर - नोव्हेंबर 2024","description":"\u003cp\u003eया अंकात आहेत लाडवासारख्या खमंग गोष्टी, करंजी सारख्या गोड कविता, चकली सारखी कुरकुरीत कोडी, चिवड्यासारखे खुसखुशीत खेळ, अनारश्यांसारखे हसरे किस्से आणि आणि कडबोळी सारख्या मजेशीर Activities! \u003cstrong\u003eचला, गोष्टींचा फराळ करू या !\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eबरोब्बर, या वेळच्या दिवाळी विशेषांकाची थीम आहे.. 'अद्भुत'! \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cb\u003e\u003c\/b\u003e\u003c\/strong\u003e\u003cstrong\u003e\u003cb\u003e\u003c\/b\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eविविध अद्भुत गोष्टी टिपायचा आणि साठवायचा प्रयत्न आम्ही या विशेष दिवाळी अंकात केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eचांदोबाची मैत्रीण, काजवराणी, स्वप्नांची खोली, शब्दांचं गाठोडं, सायकलवरचं घर \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअशा भरपूर गोष्टी ह्या अंकात आहेत\u003c\/span\u003e\u003cspan\u003e तसेच ‘देते कोण देते कोण’, ‘फुले फुले ढोले ढोले’, ‘अट्टम पट्टम घट्टम’ \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअशा रंजक कविता सुद्धा आहेत. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cb id=\"docs-internal-guid-5f014ade-7fff-b73f-de39-814b5689c7b0\"\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eचला तर मग, यंंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत मुलांंबरोबर आपणही कुतूहल आणि कल्पनाशक्ती जागी करत अद्भुत गोष्टी बघू या, ऐकू या आणि करू या.\u003c\/span\u003e\u003c\/b\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":42259390431292,"sku":"","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/oct-nov-24-new-product-image_1.jpg?v=1780377115"},{"product_id":"diwali-magazines-combo-pack","title":"Diwali Magazines Combo Pack","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eबालदोस्तांकरता आम्ही घेऊन आलो आहोत चिकूपिकूचे दोन धमाल दिवाळी अंक. मुलं आणि पालक अशा दोघांनाही मिळून वाचायला खूप मज्जा येईल अशा धम्माल गोष्टी, गाणी, भन्नाट कोडी, मोठ्ठाली रंगीत चित्र आणि भरपूर अॅक्टिव्हीटीज आधारित या मासिकांचा हा संच छोट्या बालदोस्तांना भेट म्हणूनही नक्कीच देता येईल. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"chikupiku-books","offers":[{"title":"Default Title","offer_id":42310534725692,"sku":"","price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Diwali.webp?v=1754287595"},{"product_id":"pravas-ank-oct-nov-2022","title":"Oct-Nov Issue 2022 | धमाल प्रवास अंक | ऑक्टोबर - नोव्हेंबर २०२२","description":"\u003cp\u003eउत्कृष्ट बालसाहित्य दिवाळी अंकाचा पुरस्कार मिळालेल्या या विशेषांकाचा विषय प्रवास हा आहे. या अंकातली चिकूपिकू एक्सप्रेसची सफर नव्या, जुन्या, अनोळखी ठिकाणी आपल्याला घेऊन जाणार आहे. सिंदाबादची आठवी सफर, कापडाचा प्रवास, ट्रान्सफॉर्मर ट्रॉनची भटकंती, भरपूर चित्रं, अ‍ॅक्टिव्हिटीज आणि गाडीच्या प्रवासाचं खेळणं या अंकात आहे.\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":42495806832700,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/oct-nov-22-new-product-image_1.jpg?v=1780377054"},{"product_id":"special-edition-pack-of-4","title":"Special Edition – Pack of 4","description":"\u003cp\u003eविशेषांक special अंकाचा pack (धमाल प्रवास अंक, संगीतमय - चिकूपिकू सुट्टीविषेशांक, शूर चिंगी आणि तिच्या साहसी मित्रांचा अंक, चिकूपिकू दिवाळी विशेषांक)- \u003cstrong\u003eSpecial Edition\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":42676260339772,"sku":"","price":720.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/pack-of-4.webp?v=1754287266"},{"product_id":"april-may-suti-vishesh-ank-2025","title":"April-May Issue 2025 | आत काय आहे? - चिकूपिकू सुट्टीविषेशांक | एप्रिल - मे 2025","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan class=\"im\"\u003eसुट्टी विशेषांक - \"आत काय आहे?\"\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eआई तुझ्या पर्समध्ये काय आहे? एवढी मोठी झाडं बियांच्या आत कशी मावतात? फ्रिजच्या आतमध्ये, थंडीत बसून सगळ्या भाज्या कंटाळतात का गं? \u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eभंडावून सोडतात मुलं प्रश्न विचारून, हो ना !! त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना नाकी नऊ येतात पण तरी त्यांचे भन्नाट प्रश्न आठवून आपल्याला हसू येतंच. मुलांची उत्सुकता वाढवेल, काही प्रश्नांची उत्तरं देईल आणि पालकांनाही मुलांबरोबर वाचायला मजा येईल असा हा खास सुट्टी विशेषांक घेऊन येत आहोत ज्याचा विषय आहे 'आत काय आहे?'\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":42706557272124,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/april-may-25-new-product-images_1.jpg?v=1780376335"},{"product_id":"june-2025-marathi-kids-storybook","title":"June Issue 2025 | आमचं घर । जून २०२५","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eघर म्हणजे काय? तुमची, आमची, आपल्या चिमुकल्यांची हक्काची जागा !! जिथे मुलांच्या बालपणीच्या आठवणी तयार होतात. जशी माणसांची घरं असतात तशीच प्राणी, पक्षी अगदी निर्जीव वस्तूंची सुद्दा घरं असतात नाही का !! त्यांची सुद्धा हक्काची घरातली एक जागा असते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआणि म्हणूनच या वेळी ‘चिकूपिकू’ घेऊन आलंय एक हळवं, आपलंसं आणि सगळ्यांच्या मनाच्या कोपऱ्यात लपलेलं \"आपलं घर\"\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया खास ‘घर’ अंकात भेटतील वेगवेगळी घरं – प्राण्यांची घरं, पक्ष्यांची घरं, खेळातली घरं, काही खास व्यक्तींची खास घरं – आणि त्यांच्याशी जोडलेल्या गमतीशीर गोष्टी, सुंदर चित्रं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमग येताय ना चिकूपिकूसोबत सगळ्यांच्या घरात डोकवायला !!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":42861990412348,"sku":"","price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/june-25-new-product-image_1.jpg?v=1780376931"},{"product_id":"july-2025-marathi-kids-storybook","title":"July Issue 2025 | नदी गं नदी  | जुलै २०२५","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eनदी गं नदी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया महिन्याच्या चिकूपिकूच्या अंकात खळखळ वाहत आपल्याला भेटायला आल्यात 'नद्या'. नदी म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक. ती आहे म्हणून आपण आहोत. अशा या जीवनदायिनी नदीविषयी मुलांच्या आणि आपल्या मनात संवेदनशीलता, प्रेम, आपुलकी वाढावी हा या अंकाचा उद्देश आहे. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया अंकात नदीचा जन्म कसा होतो, पूर्वीची आणि आताची नदी यात फरक पडलाय का, नदीतले आणि तिच्या आसपासचे प्राणी, पक्षी कोणते अशा भरपूर छान छान गोष्टी आहेत, सर्व बाजूंनी मुलांची नदीशी ओळख करून देण्याचा प्रयत्न आहे. नदीची गाणी आहेत, खूप सुंदर चित्रं आहेत, गोष्टी आहेत, नदीतल्या होडीची activity आहे आणि शेवटी एकदम टाळ्या वाजवत म्हणावी अशी नदीची आरतीसुद्धा आहे! \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cbr\u003eतर या अंकाच्या निमित्ताने नदीच्या गोष्टी-गाणी वाचू या, ऐकू या, नदीकडे नव्या नजरेनं बघू या... आणि तिचं ऋण मानू या!\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43223282286652,"sku":"","price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/July-ank-product-img-slide1.webp?v=1754308482"},{"product_id":"sutti-visheshank-set-of-2","title":"Sutti Visheshank - Set of 2","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eचिकूपिकूचे दोन भन्नाट थीम असणारे सुट्टी विशेषांक. भरपूर  गोष्टी, गाणी, भन्नाट कोडी, मोठ्ठाली रंगीत चित्र आणि भरपूर activities असणाऱ्या या मासिकांचा Combo Pack. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआत काय आहे सुट्टी २०२५ अंक, संगीत सुट्टी २०२४ अंक\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43264944570428,"sku":null,"price":382.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/set-of-2-sutti-vishshank.webp?v=1754282413"},{"product_id":"august-2025-marathi-kids-storybook","title":"August 2025 | आम्ही सुपर डूपर | ऑगस्ट २०२५","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन अशा अनेक सुपर हिरोचं आकर्षण मुलांना असतंच आणि आपल्याकडे तशा सुपर पॉवर्स असाव्यात असंही वाटत असतं आणि ते  तशा कल्पनाही रंगवत असतात. कधी मनात सुपरहिरोसारखी धडाकेबाज एन्ट्री करण्याची इच्छा तर कधी पंखांशिवाय हवेत उडण्याची स्वप्नं!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपण सुपर पॉवर म्हणजे असं फार काही जादुई नसून जे आपल्यात आहे किंवा आत्ता जे साधं आहे ते सुपर करण्याची महत्वाकांक्षा हे मुलांना या अंकातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणूनच या अंकातल्या भन्नाट सुपर पॉवर्सच्या गोष्टी वाचायला मुलांना खूप मजा येईल.  थंगा रबरमॅनची गोष्ट, प्रसिद्ध कवी संदीप खरे यांची सुपरमॅन ही कविता, शिवाजी महाराजांची उंबरखिंडीतली लढाई, भरपूर चित्रं, कोडी आणि ॲक्टिव्हिटीज यांनी अंक भरगच्च सजला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43371131568188,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Aug-ank-prduct-img1.jpg?v=1754030348"},{"product_id":"sep-2025-issue-kha-kha-khau","title":"September Issue 2025 | खा खा खाऊ | सप्टेंबर २०२५","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"हा घास चिऊचा, हा घास काऊचा\" असं म्हणत मुलांची आणि \"खाऊ\" ची ओळख होते. छोट्या मुलांच्या जगात खाऊ ही आनंदाची गोष्ट असते. म्हणूनच या अंकात आहे....\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e- मुलांच्या आवडीचे खाऊ आणि त्याच्या गोष्टी आणि गाणी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e- सणांचे पदार्थ, प्राण्यांचा खाऊ, वेगवेगळ्या देशांतील खाद्यकथा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e- पोषक आहाराची सवय लावणाऱ्या गोष्टी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमुलांना छानछान खाऊ देताना पुरेसा वैचारिक, बौद्धिक खाऊही देतोय ना याचा नक्की विचार करू या.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43458354511932,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/sep-ank-26-product-image_1.jpg?v=1780377258"},{"product_id":"environment-stories","title":"December Issue 2025 | कच कच कचरा | डिसेंबर 25 अंक","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cp\u003eकचऱ्याचा खूप मोठा प्रश्न सध्या संपूर्ण जगासमोर आहे हाच विषय या अंकातून मुलांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत.  कचरा' या विषयाबद्दल मुलांच्या मनात कुतूहल, प्रश्न निर्माण व्हावेत, त्यांनी त्यांचे-त्यांचे उपाय शोधावेत, कुणीतरी सांगतंय म्हणून ओला-सुका कचरा वेगळा करण्यापेक्षा त्यामागचं कारण समजून घेऊन ते करावं हा या अंकामागचा उद्देश. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअंकात टाकाऊ वस्तूंमधून वैज्ञानिक खेळणी बनवणाऱ्या पद्म श्री अरविंद गुप्ता ह्यांची गोष्ट आहे. आपल्या घरातून गेलेल्या कचऱ्याचं पुढे काय होतं? याची चित्रगोष्टसुद्धा आहे. बाकी गोष्टी गाणी आणि activities सुद्धा नक्की बघा.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43717953454140,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Dec-ank-25-new-product-images_1.jpg?v=1780376715"},{"product_id":"early-learning-books-for-kids","title":"January Issue 2026 | इल्लु इल्लु पिल्लू | poems \u0026 stories for Kids","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cp\u003eचिकूपिकूची नवीन वर्षाची सुरुवात \"इल्लु इल्लु पिल्लू\" या अंकाने करत आहोत. नवीन जन्माला आलेली, छोटे छोटे हात पाय हलवणारी, सगळं रडून सांगणारी आणि गुडूप झोपणारी तान्ही बाळं सगळ्यांनाच आवडतात. या अंकात आपण माणसांच्या, प्राण्या-पक्ष्यांंच्या आणि झाडांच्या बाळांना भेटणार आहोत. \"इल्लु इल्लु पिल्लू\" असा विषय असणाऱ्या अंकात शांता शेळके, मंगेश पाडगावकर, सरिता पदकी आणि संदीप खरे या नामवंत कवींच्या कविता आहेत. कितीही मोठी झाली तरी मुलं आई - बाबांसाठी पिल्लंच असतात या अंकाच्या निमित्ताने आपल्या मुलांना ती इल्लू टिल्लू असतानाच्या गमती सांगू या, जुने फोटो बघू या. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहा गोड गोड अंक नक्की वाचा. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43812852236348,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Jan-ank-26-new-product-images_1.jpg?v=1780376871"},{"product_id":"birthday-special-marathi-kids-stories","title":"ChikuPiku 7th Birthday |फेब्रुवारी अंक | February Issue 2026","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eफेब्रुवारी महिना चिकूपिकूसाठी खास आहे, कारण हा आहे \u003cstrong\u003eBirthday Month\u003c\/strong\u003e.\u003cbr\u003eयावर्षी चिकूपिकू ७ वर्षांचं होत असून त्यानिमित्ताने हा खास “\u003cstrong\u003e७ वा वाढदिवस स्पेशल\u003c\/strong\u003e” अंक तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.\u003cbr\u003e\u003cbr\u003eसात म्हटलं की आठवतात सात रंग, सात सूर, सात वार आणि अनेक मजेशीर गोष्टी !! अशाच सात या अंकाची मजा सांगणाऱ्या गोष्टी आणि गमती या अंकात आहेत.\u003cbr\u003e\u003cbr\u003eया अंकात मुलांना वाचायला आणि ऐकायला मिळेल \u003cbr\u003e\u003cbr\u003e– “वेडात मराठे वीर दौडले सात” या गाण्यामागची गोष्ट\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eसात स्वर आणि सात वार यांवर आधारित मजेशीर गाणी\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eमुलांसाठी खास तयार केलेल्या धमाल activities\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003eसात रंग आणि सात स्वरांप्रमाणेच आनंद, कल्पनाशक्ती आणि शिकण्याची गंमत घेऊन चिकूपिकू दर महिन्याला तुमच्यापर्यंत येत राहील.\u003cbr\u003e\u003cbr\u003eहा खास ७ वा वाढदिवस स्पेशल अंक नक्की वाचा आणि चिकूपिकूचा हा आनंदी प्रवास तुमच्या मुलांसोबत साजरा करा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43951104196668,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/feb-ank-26-new-product-images_1.jpg?v=1780376797"},{"product_id":"secret-ank-march-issue-2026","title":"March Issue 2026 | ओळखा गुपित ओळखा | मार्च अंक","description":"\u003cp\u003eसिक्रेट आहे !! कुणाला सांगू नको.\u003cbr\u003eया एका वाक्यात किती गोड निरागसपणा, उत्सुकता दडलीये !!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमार्च महिन्याच्या चिकूपिकू अंकात आपण मुलांच्या गुपितांच्या दुनियेत डोकावतोय. छोट्या छोट्या सिक्रेट्सची गंमत, लपलेला खजिना, गुप्त संदेशांची भाषा, जुन्या चित्रांत सापडलेली रहस्यं, अशा अनेक रोमांचक गोष्टी या अंकात आहेत. पण याचबरोबर एक गोष्ट महत्त्वाची आहे की सगळी गुपितं जपायची नसतात. काही गुपितं मोठ्यांना सांगणं खूप आवश्यक असतं. मुलांशी सुरक्षिततेबद्दल सहज संवाद सुरू करण्यासाठी हा अंक नक्की वाचा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया अंकात आहेत :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगुप्त संदेश आणि रहस्यांच्या गोष्टी\u003cbr\u003eलपलेला खजिना आणि शोधमोहीम\u003cbr\u003eमंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर यांच्या गोड कविता\u003cbr\u003eचित्रांवर आधारित भन्नाट activities\u003cbr\u003eपालक-मुलांसाठी संवादाची नवी दारं उघडणारा आशय\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुलांच्या डोळ्यातली चमक जपा…\u003cbr\u003eआणि त्यांच्याशी “सिक्रेट्स” बद्दल मनमोकळ्या गप्पा मारा.\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":44040193507388,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/march-ank-new-product-image_2.jpg?v=1780376012"}],"url":"https:\/\/chikupiku.com\/collections\/single-magazines-combo-packs.oembed?page=2","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}