{"title":"Under 299","description":"","products":[{"product_id":"marathi-kids-stories-suttivisheshank-2022","title":"April-May Issue 2022 | शूर चिंगी - साहस अंक | एप्रिल - मे २०२२","description":"\u003cdiv\u003eएप्रिल मे २०२२ चा हा \u003cb\u003e‘चिकूपिकू सुट्टी विशेषांक’\u003c\/b\u003e आहे.\u003cbr\u003eया वेळच्या सुट्टी विशेषांकाचा विषय आहे – \u003cb\u003eसाहस\u003c\/b\u003e.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cp\u003eलहान मुलं कोणाहीपेक्षा जास्त साहस रोज करतात. आईबाबांना सोडून राहणं, पायऱ्या चढणं- उतरणं, अनोळखी लोकांना भेटणं, पाहुण्यांसमोर गोष्टी-गाणी सादर करणं ही सगळी कौशल्यं आहेत. ती आत्मसात करण्यासाठी छोट्या प्रमाणात का होईना साहस दाखवावं लागतं. या वेळचा चिकूपिकूचा अंक हा अशाच छोट्या छोट्या साहसांकडे लक्ष वेधणारा आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया वेळच्या अंकाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मुलांमध्ये \u003cb\u003eबहुआयामी बुद्धिमत्ता\u003c\/b\u003e विकसित होण्यासाठी खास अॅक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. त्या सोप्या आहेत. सहज करता येण्यासारख्या आहेत, मुख्य म्हणजे या  अॅक्टिव्हिटीजचा विविध बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी उपयोग होईल. त्यावरून मुलांचा कल साधारणपणे कोणत्या दिशेला आहे, याचा एक अंदाज येऊ शकेल.\u003c\/p\u003e\n\u003ctable class=\"woocommerce-product-attributes shop_attributes\"\u003e\n\u003ctbody\u003e\n\u003ctr class=\"woocommerce-product-attributes-item woocommerce-product-attributes-item--attribute_pa_age-group\"\u003e\n\u003cth class=\"woocommerce-product-attributes-item__label\"\u003eAge Group\u003c\/th\u003e\n\u003ctd class=\"woocommerce-product-attributes-item__value\"\u003e\n\u003cp\u003e1+\u003c\/p\u003e\n\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr class=\"woocommerce-product-attributes-item woocommerce-product-attributes-item--attribute_pa_language\"\u003e\n\u003cth class=\"woocommerce-product-attributes-item__label\"\u003eLanguage\u003c\/th\u003e\n\u003ctd class=\"woocommerce-product-attributes-item__value\"\u003e\n\u003cp\u003eMarathi \u0026amp; English\u003c\/p\u003e\n\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr class=\"woocommerce-product-attributes-item woocommerce-product-attributes-item--attribute_pa_issn\"\u003e\n\u003cth class=\"woocommerce-product-attributes-item__label\"\u003eISSN\u003c\/th\u003e\n\u003ctd class=\"woocommerce-product-attributes-item__value\"\u003e\n\u003cp\u003eRNI TC No. MAHBIL10083\u003c\/p\u003e\n\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr class=\"woocommerce-product-attributes-item woocommerce-product-attributes-item--attribute_pa_no-of-pages\"\u003e\n\u003cth class=\"woocommerce-product-attributes-item__label\"\u003eNo. of Pages\u003c\/th\u003e\n\u003ctd class=\"woocommerce-product-attributes-item__value\"\u003e\n\u003cp\u003e64\u003c\/p\u003e\n\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr class=\"woocommerce-product-attributes-item woocommerce-product-attributes-item--attribute_pa_binding\"\u003e\n\u003cth class=\"woocommerce-product-attributes-item__label\"\u003eBinding\u003c\/th\u003e\n\u003ctd class=\"woocommerce-product-attributes-item__value\"\u003e\n\u003cp\u003ePaperback\u003c\/p\u003e\n\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003c\/tbody\u003e\n\u003c\/table\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":40921090129980,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/April-may-22-new-product-images_2.jpg?v=1780376442"},{"product_id":"board-games-for-children","title":"ChikuPiku Board games Set 1 | चिकूपिकू बोर्डगेम्स 1","description":"\u003cdiv\u003eसुट्टीत मुलांना खेळण्यासाठी हा धमाल बोर्ड गेम्सचा सेट घेऊन आलो आहोत ! नव्याने तयार केलेले ७ वेगवेगळे बोर्डगेम्स यामध्ये आहेत. मित्रमैत्रिणींबरोबर मुलं खेळू शकतील आणि लहानांबरोबर मोठेही खेळताना त्यांना मजा येईल असे हे खेळ आहेत. रेल्वे, माझं घर, जंगल सफारी, समुद्र अश्या वेगवेगळ्या थीम्सवर आधारित हे खेळ नक्की खेळून बघा, छोट्या दोस्तांना भेट म्हणूनही नक्की द्या.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e(सेटमध्ये सोंगट्या आणि फासे समाविष्ट आहेत.)\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cdiv\u003eसुट्टीत मुलांना खेळण्यासाठी हा धमाल बोर्ड गेम्सचा सेट घेऊन आलो आहोत ! नव्याने तयार केलेले ७ वेगवेगळे बोर्डगेम्स यामध्ये आहेत.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e(सेटमध्ये सोंगट्या आणि फासे समाविष्ट आहेत.)\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":40940100911164,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Board-game-product-img.webp?v=1769604514"},{"product_id":"marathi-kids-stories-suttivisheshank-2024","title":"April-May Issue 2024 | संगीतमय - चिकूपिकू सुट्टीविषेशांक | एप्रिल - मे २०२४","description":"\u003cdiv data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003eवातावरण बदलून टाकणारी संगीताची जादू घेऊन हा सुट्टी विशेषांक येत आहे. अंक हातात धरून त्यातली चित्र बघत, गोष्टी वाचत असताना अंकात दिलेल्या लिंक्स, QR कोड वापरून मुलांना गाणी, वाद्य ऐकवतासुद्धा येतील असा नेहेमीपेक्षा खूप वेगळा अनुभव देणारा हा अंक आहे. \u003c\/span\u003e\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":41243755282492,"sku":"","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/april-may-24-new-product-images.jpg?v=1780376513"},{"product_id":"chikupiku-stickers","title":"ChikuPiku Stickers","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eचिकूपिकूमधली मुलांची आवडती कॅरेक्टर्स आता त्यांना हवी तिथे दिसू शकतील. त्यांचं कपाट, बॅग, पाण्याची बाटली, डबा, वही, फ्रिज यावर स्टिकर्स लावायला मुलांना खूपच आवडतं आणि मस्त, धमाल, रंगीत चित्रं असतील तर मुलं जास्तच खूश होतील. यासाठीच 40हून जास्त स्टिकर्स असलेले दोन स्टिकर्स सेट घेऊन आलो आहोत. प्रत्येक सेटमध्ये वेगवगेळी सुंदर चित्रं आहेत. छोट्याशा गोष्टीतून मोठा आनंद देणारी ही भेट मुलांना नक्की आवडेल. \u003c\/span\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Set 2","offer_id":41272530599996,"sku":"","price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"Set 1","offer_id":41272530632764,"sku":"","price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"Pack of 10","offer_id":41272536301628,"sku":"","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/CP-Stickers-packof10_d02265a9-47a3-4a3f-869a-4e9df21019d8.jpg?v=1712213512"},{"product_id":"diwali-visheshank-2024","title":"Oct- Nov Issue 2024 | चिकूपिकू दिवाळी विशेषांक | ऑक्टोबर - नोव्हेंबर 2024","description":"\u003cp\u003eया अंकात आहेत लाडवासारख्या खमंग गोष्टी, करंजी सारख्या गोड कविता, चकली सारखी कुरकुरीत कोडी, चिवड्यासारखे खुसखुशीत खेळ, अनारश्यांसारखे हसरे किस्से आणि आणि कडबोळी सारख्या मजेशीर Activities! \u003cstrong\u003eचला, गोष्टींचा फराळ करू या !\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eबरोब्बर, या वेळच्या दिवाळी विशेषांकाची थीम आहे.. 'अद्भुत'! \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cb\u003e\u003c\/b\u003e\u003c\/strong\u003e\u003cstrong\u003e\u003cb\u003e\u003c\/b\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eविविध अद्भुत गोष्टी टिपायचा आणि साठवायचा प्रयत्न आम्ही या विशेष दिवाळी अंकात केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eचांदोबाची मैत्रीण, काजवराणी, स्वप्नांची खोली, शब्दांचं गाठोडं, सायकलवरचं घर \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअशा भरपूर गोष्टी ह्या अंकात आहेत\u003c\/span\u003e\u003cspan\u003e तसेच ‘देते कोण देते कोण’, ‘फुले फुले ढोले ढोले’, ‘अट्टम पट्टम घट्टम’ \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअशा रंजक कविता सुद्धा आहेत. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cb id=\"docs-internal-guid-5f014ade-7fff-b73f-de39-814b5689c7b0\"\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eचला तर मग, यंंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत मुलांंबरोबर आपणही कुतूहल आणि कल्पनाशक्ती जागी करत अद्भुत गोष्टी बघू या, ऐकू या आणि करू या.\u003c\/span\u003e\u003c\/b\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":42259390431292,"sku":"","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/oct-nov-24-new-product-image_1.jpg?v=1780377115"},{"product_id":"pravas-ank-oct-nov-2022","title":"Oct-Nov Issue 2022 | धमाल प्रवास अंक | ऑक्टोबर - नोव्हेंबर २०२२","description":"\u003cp\u003eउत्कृष्ट बालसाहित्य दिवाळी अंकाचा पुरस्कार मिळालेल्या या विशेषांकाचा विषय प्रवास हा आहे. या अंकातली चिकूपिकू एक्सप्रेसची सफर नव्या, जुन्या, अनोळखी ठिकाणी आपल्याला घेऊन जाणार आहे. सिंदाबादची आठवी सफर, कापडाचा प्रवास, ट्रान्सफॉर्मर ट्रॉनची भटकंती, भरपूर चित्रं, अ‍ॅक्टिव्हिटीज आणि गाडीच्या प्रवासाचं खेळणं या अंकात आहे.\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":42495806832700,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/oct-nov-22-new-product-image_1.jpg?v=1780377054"},{"product_id":"fish-game","title":"Fish Game","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eObjective:\u003c\/strong\u003e To Develop creativity.\u003cbr\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":42701274611772,"sku":"","price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/fish-game-product-img.webp?v=1743752735"},{"product_id":"april-may-suti-vishesh-ank-2025","title":"April-May Issue 2025 | आत काय आहे? - चिकूपिकू सुट्टीविषेशांक | एप्रिल - मे 2025","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan class=\"im\"\u003eसुट्टी विशेषांक - \"आत काय आहे?\"\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eआई तुझ्या पर्समध्ये काय आहे? एवढी मोठी झाडं बियांच्या आत कशी मावतात? फ्रिजच्या आतमध्ये, थंडीत बसून सगळ्या भाज्या कंटाळतात का गं? \u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eभंडावून सोडतात मुलं प्रश्न विचारून, हो ना !! त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना नाकी नऊ येतात पण तरी त्यांचे भन्नाट प्रश्न आठवून आपल्याला हसू येतंच. मुलांची उत्सुकता वाढवेल, काही प्रश्नांची उत्तरं देईल आणि पालकांनाही मुलांबरोबर वाचायला मजा येईल असा हा खास सुट्टी विशेषांक घेऊन येत आहोत ज्याचा विषय आहे 'आत काय आहे?'\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":42706557272124,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/april-may-25-new-product-images_1.jpg?v=1780376335"},{"product_id":"board-games-set-2","title":"ChikuPiku Board games 2 | चिकूपिकू बोर्डगेम्स 2","description":"\u003cp\u003eगेम्सची खासियत म्हणजे ह्यावेळी मुलांबरोबर, चिकूपिकूच्या पुस्तकातले काही कॅरेक्टर्ससुद्धा खेळायला आले आहेत. कोण कोण आलंय पाहू या !! सतत एकमेकांशी लढणारे माऊ आणि बाऊ, ड्रॅगोबा आणि डायनोबा अंकातून आलेला डायनो, समुद्रात राहणारी फिशिरा याशिवाय अंतराळ आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची सफरसुद्धा या बोर्ड गेम्समधून घडणार आहे. मित्रमैत्रिणींबरोबर मुलं खेळू शकतील, प्रवासातही बरोबर घेऊ शकाल आणि लहानांबरोबर मोठ्यांनाही हे खेळ खेळताना मजा येईल. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसुट्टीत मुलांना खेळण्यासाठी हा धमाल बोर्ड गेम्सचा सेट घेऊन आलो आहोत ! नव्याने तयार केलेले ७ वेगवेगळे बोर्डगेम्स यामध्ये आहेत.\u003cbr\u003e(सेटमध्ये सोंगट्या आणि फासे समाविष्ट आहेत.)\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":42762931044412,"sku":"","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/board-game-2-product-img.webp?v=1769604514"},{"product_id":"board-games-combo-pack","title":"Board games Combo pack","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रत्येकी ७ गेम असलेले, खेळताना धमाल येईल, कुठेही सहज घेऊन जाता येतील असे दोन बोर्ड गेम्स या कॉम्बो पॅकमध्ये आहेत. सेटमध्ये सोंगट्या आणि फासे समाविष्ट आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cbr\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cstrong\u003eबोर्डगेम १\u003c\/strong\u003e - रेल्वे, माझं घर, जंगल सफारी, अनोखी सापशिडी, समुद्र अश्या वेगवेगळ्या थीम्सवर आधारित खेळ. \u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eबोर्डगेम २\u003c\/strong\u003e - सतत एकमेकांशी लढणारे माऊ आणि बाऊ, डायनोसॉर, समुद्रात राहणारी फिशिरा,  अंतराळ आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची सफर अशा भन्नाट थीम्सवरचे गेम. \u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eमित्रमैत्रिणींबरोबर मुलं खेळू शकतील, प्रवासातही बरोबर घेऊन जाऊ शकतील आणि लहानांबरोबर मोठ्यांनाही हे खेळ खेळताना मजा येईल. छोट्या दोस्तांना भेट म्हणूनही नक्की द्या.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":42807261724732,"sku":"","price":220.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/2-boargame-sets-product-img.webp?v=1772118572"},{"product_id":"majja-bijja-activity-booklet","title":"Majja Bijja - Activity Booklet | मज्जा बिज्जा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशब्दकोडी, चित्र रंगवा, ठिपके जोडा, रस्ता शोधा अशा भरपूर activities असलेलं हे छोटंसं पुस्तक म्हणजे मुलांसाठी अगदी मज्जाच! म्हणून याचं नावसुद्धा मज्जा बिज्जा ठेवलं आहे. कुठेही सहज बरोबर नेता येईल, भेट म्हणून देता येईल असं हे पुस्तक मुलांना छान रमवून ठेवेल आणि त्यांच्या डोक्याला, हाताला खाद्यही देईल.  \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43288365826108,"sku":null,"price":60.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/activity-books-post2-1.webp?v=1754374917"},{"product_id":"chikupiku-marathi-audio-stories-subscription-nadi-g-nadi","title":"ChikuPiku Marathi Audio Stories Subscription + Nadi g Nadi","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eनदी गं नदी\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया महिन्याच्या चिकूपिकूच्या अंकात खळखळ वाहत आपल्याला भेटायला आल्यात 'नद्या'. नदी म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक. ती आहे म्हणून आपण आहोत. अशा या जीवनदायिनी नदीविषयी मुलांच्या आणि आपल्या मनात संवेदनशीलता, प्रेम, आपुलकी वाढावी हा या अंकाचा उद्देश आहे. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया अंकात नदीचा जन्म कसा होतो, पूर्वीची आणि आताची नदी यात फरक पडलाय का, नदीतले आणि तिच्या आसपासचे प्राणी, पक्षी कोणते अशा भरपूर छान छान गोष्टी आहेत, सर्व बाजूंनी मुलांची नदीशी ओळख करून देण्याचा प्रयत्न आहे. नदीची गाणी आहेत, खूप सुंदर चित्रं आहेत, गोष्टी आहेत, नदीतल्या होडीची activity आहे आणि शेवटी एकदम टाळ्या वाजवत म्हणावी अशी नदीची आरतीसुद्धा आहे! \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cbr\u003eतर या अंकाच्या निमित्ताने नदीच्या गोष्टी-गाणी वाचू या, ऐकू या, नदीकडे नव्या नजरेनं बघू या... आणि तिचं ऋण मानू या!\u003c\/div\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"1 Months","offer_id":43330706767932,"sku":null,"price":184.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Nadi_ga_nadi-combo.webp?v=1753259894"},{"product_id":"oct-nov-diwali-ank-2025","title":"Diwali 2025 | लोककला दिवाळी विशेषांक 2025 | Oct-Nov Issue 2025","description":"\u003cp\u003eपूर्वीपासून चालत आलेली, साध्या-सुध्या लोकांमधली पण मनापासून उमटलेली, सोप्या शब्दात मोठं काही सांगणारी लोककला ...  दिवाळी अंकातून मुलांपर्यंत घेऊन येतोय! \u003cbr\u003e\u2028पोवाड्याच्या बाजातून, वासुदेवाच्या हाकेतून, वारली चित्रांच्या रेषेतून आणि बतावणीच्या बोलातून! \u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43540027899964,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/oct-nov-25-product-image_1.jpg?v=1780376262"},{"product_id":"garaj-soy-chain","title":"Garaj, Soy, Chain | गरज, सोय, चैन | Balbhavan game Madhyamjatra","description":"\u003cp\u003eगरवारे बालभवनने ‘गरज,सोय,चैन’ हा सुंदर खेळ तयार केला आहे. त्यात वेगवेगळ्या वस्तूंचे ५२ पत्ते आहेत. प्रत्येकाने ती वस्तू आपली गरज आहे, सोय आहे का चैन आहे, हे ठरवायचं. आपल्या खऱ्या गरजा ओळखणं आणि जमतील तितक्या चैनीच्या वस्तू कमी करणं हा खेळामागचा उद्देश. Consumption कमी तर कचरा कमी! खेळातून मुलांबरोबर ह्याविषयी सहज गप्पा होतील. नक्की खेळून बघा.\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43679240585276,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/garaj-soy-chain-updated.png?v=1766754105"},{"product_id":"environment-stories","title":"December Issue 2025 | कच कच कचरा | डिसेंबर 25 अंक","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cp\u003eकचऱ्याचा खूप मोठा प्रश्न सध्या संपूर्ण जगासमोर आहे हाच विषय या अंकातून मुलांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत.  कचरा' या विषयाबद्दल मुलांच्या मनात कुतूहल, प्रश्न निर्माण व्हावेत, त्यांनी त्यांचे-त्यांचे उपाय शोधावेत, कुणीतरी सांगतंय म्हणून ओला-सुका कचरा वेगळा करण्यापेक्षा त्यामागचं कारण समजून घेऊन ते करावं हा या अंकामागचा उद्देश. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअंकात टाकाऊ वस्तूंमधून वैज्ञानिक खेळणी बनवणाऱ्या पद्म श्री अरविंद गुप्ता ह्यांची गोष्ट आहे. आपल्या घरातून गेलेल्या कचऱ्याचं पुढे काय होतं? याची चित्रगोष्टसुद्धा आहे. बाकी गोष्टी गाणी आणि activities सुद्धा नक्की बघा.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43717953454140,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Dec-ank-25-new-product-images_1.jpg?v=1780376715"},{"product_id":"creative-drawing-book","title":"Chimani Chitra 1 | चिमणी चित्रं १ Creative Drawing Book for Kids - Bilingual","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eचित्रकलेच्या ४० वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असलेलं हे एक हटके पुस्तक आहे. मुलांना केवळ कलरिंगची पुस्तकं देण्यापेक्षा, त्यांच्यातली कल्पकता खुलवणारं हे पुस्तक चित्रकार आभा भागवत यांनी बालचित्रकलेसाठी अभ्यासपूर्वक तयार केलं आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eबालवयात मुलांचा चित्रांचा अनुभव समृद्ध करण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. यातील सर्व चित्रकृती खास मुलांसाठी नव्याने निर्माण केलेल्या आहेत. चिकूपिकू मासिकातून गेली चार वर्षे या चित्रकृती मुलांपर्यंत पोहोचल्या आहेत आणि त्यांचा आनंद मुलांनी घेतला आहे. बोटांची पकड तयार होऊ लागलेल्या कोवळ्या वयाच्या मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांना या चित्रकृती नव्या वाटतील. मुलं त्यात रमून जातील याची खात्री आहे. एवढंच काय, या चित्रकृती पालकांनी, आजी-आजोबांनीसुद्धा करून बघाव्यात इतक्या नावीन्यपूर्ण आहेत. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eIt is\u003cstrong\u003e Bi-lingual version\u003c\/strong\u003e of our popular art activity book - \u003cstrong\u003eChimani Chitra\u003c\/strong\u003e.\u003cbr\u003eAbha tai's innovative art activities let the children explore and express their creativity freely. It is not a typical colouring book and is sure to improve the aesthetic sense in children.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43812838047804,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/chimani-chitra-01.jpg?v=1772118651"},{"product_id":"early-learning-books-for-kids","title":"January Issue 2026 | इल्लु इल्लु पिल्लू | poems \u0026 stories for Kids","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cp\u003eचिकूपिकूची नवीन वर्षाची सुरुवात \"इल्लु इल्लु पिल्लू\" या अंकाने करत आहोत. नवीन जन्माला आलेली, छोटे छोटे हात पाय हलवणारी, सगळं रडून सांगणारी आणि गुडूप झोपणारी तान्ही बाळं सगळ्यांनाच आवडतात. या अंकात आपण माणसांच्या, प्राण्या-पक्ष्यांंच्या आणि झाडांच्या बाळांना भेटणार आहोत. \"इल्लु इल्लु पिल्लू\" असा विषय असणाऱ्या अंकात शांता शेळके, मंगेश पाडगावकर, सरिता पदकी आणि संदीप खरे या नामवंत कवींच्या कविता आहेत. कितीही मोठी झाली तरी मुलं आई - बाबांसाठी पिल्लंच असतात या अंकाच्या निमित्ताने आपल्या मुलांना ती इल्लू टिल्लू असतानाच्या गमती सांगू या, जुने फोटो बघू या. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहा गोड गोड अंक नक्की वाचा. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43812852236348,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Jan-ank-26-new-product-images_1.jpg?v=1780376871"},{"product_id":"birthday-special-marathi-kids-stories","title":"ChikuPiku 7th Birthday |फेब्रुवारी अंक | February Issue 2026","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eफेब्रुवारी महिना चिकूपिकूसाठी खास आहे, कारण हा आहे \u003cstrong\u003eBirthday Month\u003c\/strong\u003e.\u003cbr\u003eयावर्षी चिकूपिकू ७ वर्षांचं होत असून त्यानिमित्ताने हा खास “\u003cstrong\u003e७ वा वाढदिवस स्पेशल\u003c\/strong\u003e” अंक तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.\u003cbr\u003e\u003cbr\u003eसात म्हटलं की आठवतात सात रंग, सात सूर, सात वार आणि अनेक मजेशीर गोष्टी !! अशाच सात या अंकाची मजा सांगणाऱ्या गोष्टी आणि गमती या अंकात आहेत.\u003cbr\u003e\u003cbr\u003eया अंकात मुलांना वाचायला आणि ऐकायला मिळेल \u003cbr\u003e\u003cbr\u003e– “वेडात मराठे वीर दौडले सात” या गाण्यामागची गोष्ट\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eसात स्वर आणि सात वार यांवर आधारित मजेशीर गाणी\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eमुलांसाठी खास तयार केलेल्या धमाल activities\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003eसात रंग आणि सात स्वरांप्रमाणेच आनंद, कल्पनाशक्ती आणि शिकण्याची गंमत घेऊन चिकूपिकू दर महिन्याला तुमच्यापर्यंत येत राहील.\u003cbr\u003e\u003cbr\u003eहा खास ७ वा वाढदिवस स्पेशल अंक नक्की वाचा आणि चिकूपिकूचा हा आनंदी प्रवास तुमच्या मुलांसोबत साजरा करा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43951104196668,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/feb-ank-26-new-product-images_1.jpg?v=1780376797"},{"product_id":"secret-ank-march-issue-2026","title":"March Issue 2026 | ओळखा गुपित ओळखा | मार्च अंक","description":"\u003cp\u003eसिक्रेट आहे !! कुणाला सांगू नको.\u003cbr\u003eया एका वाक्यात किती गोड निरागसपणा, उत्सुकता दडलीये !!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमार्च महिन्याच्या चिकूपिकू अंकात आपण मुलांच्या गुपितांच्या दुनियेत डोकावतोय. छोट्या छोट्या सिक्रेट्सची गंमत, लपलेला खजिना, गुप्त संदेशांची भाषा, जुन्या चित्रांत सापडलेली रहस्यं, अशा अनेक रोमांचक गोष्टी या अंकात आहेत. पण याचबरोबर एक गोष्ट महत्त्वाची आहे की सगळी गुपितं जपायची नसतात. काही गुपितं मोठ्यांना सांगणं खूप आवश्यक असतं. मुलांशी सुरक्षिततेबद्दल सहज संवाद सुरू करण्यासाठी हा अंक नक्की वाचा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया अंकात आहेत :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगुप्त संदेश आणि रहस्यांच्या गोष्टी\u003cbr\u003eलपलेला खजिना आणि शोधमोहीम\u003cbr\u003eमंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर यांच्या गोड कविता\u003cbr\u003eचित्रांवर आधारित भन्नाट activities\u003cbr\u003eपालक-मुलांसाठी संवादाची नवी दारं उघडणारा आशय\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुलांच्या डोळ्यातली चमक जपा…\u003cbr\u003eआणि त्यांच्याशी “सिक्रेट्स” बद्दल मनमोकळ्या गप्पा मारा.\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":44040193507388,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/march-ank-new-product-image_2.jpg?v=1780376012"},{"product_id":"chikupiku-marathi-audio-stories-subscription-gupit-ank","title":"ChikuPiku Marathi Audio Stories Subscription + Gupit Ank","description":"\u003cp data-start=\"80\" data-end=\"127\"\u003e\u003cstrong data-start=\"80\" data-end=\"127\"\u003eमार्च अंक आणि १ महिन्याची ऑडिओ ॲप मेम्बरशीप\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"129\" data-end=\"291\"\u003eचिकूपिकूच्या ऑडिओ गोष्टींच्या मेम्बरशीपमध्ये तुम्हाला चिकूपिकूच्या अंकातील सर्व गोष्टी ऐकता येतीलच, पण त्याचसोबत एकूण ८००+ गोष्टींचा खजिनासुद्धा आम्ही देत आहोत.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"293\" data-end=\"437\"\u003eजुन्या क्लासिक गोष्टी, तेनालीराम, पंचतंत्र, गाजलेल्या गोष्टी, तसेच देश-विदेशातील विविध विषयांवरील गोष्टी मुलांना या मेम्बरशीपमध्ये ऐकता येतील.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"439\" data-end=\"533\"\u003eमोबाईल आणि टीव्हीच्या स्क्रीनपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी ऑडिओ गोष्टी नक्कीच उपयुक्त ठरतील.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"535\" data-end=\"758\"\u003eमार्च महिन्याच्या चिकूपिकू अंकात आपण मुलांच्या गुपितांच्या दुनियेत डोकावतो आहोत. छोट्या छोट्या सिक्रेट्सची गंमत, लपलेला खजिना, गुप्त संदेशांची भाषा, जुन्या चित्रांत सापडलेली रहस्यं, अशा अनेक रोमांचक गोष्टी या अंकात आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"760\" data-end=\"942\"\u003eपण याचबरोबर एक महत्त्वाची गोष्टही आहे, सगळी गुपितं जपायची नसतात. काही गुपितं मोठ्यांना सांगणं खूप आवश्यक असतं. मुलांशी सुरक्षिततेबद्दल सहज संवाद सुरू करण्यासाठी हा अंक नक्की वाचा.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"944\" data-end=\"965\"\u003e\u003cstrong data-start=\"944\" data-end=\"963\"\u003eया अंकात आहेत :\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul data-start=\"966\" data-end=\"1224\"\u003e\n\u003cli data-section-id=\"qspt2y\" data-start=\"966\" data-end=\"1004\"\u003eगुप्त संदेश आणि रहस्यांच्या गोष्टी\u003c\/li\u003e\n\u003cli data-section-id=\"zz70ig\" data-start=\"1005\" data-end=\"1034\"\u003eलपलेला खजिना आणि शोधमोहीम\u003c\/li\u003e\n\u003cli data-section-id=\"1qffxgf\" data-start=\"1035\" data-end=\"1136\"\u003e\n\u003cspan class=\"hover:entity-accent entity-underline inline cursor-pointer align-baseline\"\u003e\u003cspan class=\"whitespace-normal\"\u003eमंगेश पाडगावकर\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e आणि \u003cspan class=\"hover:entity-accent entity-underline inline cursor-pointer align-baseline\"\u003e\u003cspan class=\"whitespace-normal\"\u003eविंदा करंदीकर\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e यांच्या गोड कविता\u003c\/li\u003e\n\u003cli data-section-id=\"9tzib7\" data-start=\"1137\" data-end=\"1175\"\u003eचित्रांवर आधारित भन्नाट activities\u003c\/li\u003e\n\u003cli data-section-id=\"1ich53d\" data-start=\"1176\" data-end=\"1224\"\u003eपालक-मुलांसाठी संवादाची नवी दारं उघडणारा आशय\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp data-start=\"1226\" data-end=\"1314\"\u003eमुलांच्या डोळ्यातली चमक जपा…\u003cbr data-start=\"1254\" data-end=\"1257\"\u003eआणि त्यांच्याशी “सिक्रेट्स” बद्दल मनमोकळ्या गप्पा मारा.\u003c\/p\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"1 Months","offer_id":44150288613436,"sku":null,"price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Instagram_Post_45.jpg?v=1774622586"},{"product_id":"sutti-special-ank-april","title":"April-May 2026 | कानाडोजीत्व – सुट्टी विशेषांक २०२६","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमुलांच्या उन्हाळी सुट्टीला आणखी मजेदार आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी चिकूपिकू घेऊन आलं आहे खास \u003cb\u003e“कानाडोजीत्व – सुट्टी विशेषांक २०२६” \u003c\/b\u003eकान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा ह्या पंचेंद्रियांची जादू ह्या अंकातून मुलांपर्यंत पोहोचवतोय. \u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e14 गाणी, 10 गोष्टी, 18 ऍक्टिव्हिटीज, 7 कोडी आणि खेळ, 2 चित्र गोष्टी \u003c\/strong\u003eअसा सुट्टीभर पुरेल असा अंक तयार केला आहे. \u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003eया अंकात काय खास?\u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003e“करके देखो” - मुलांना सेन्सेस वापरून करता येतील अशा ऍक्टिव्हिटीज आणि खेळ \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eबबली कैरीची मजा, आवाजांची गंमत ह्या कविता, गाणी \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eतिखट नाक असलेली आजी, आईचा तिसरा डोळा अशा भन्नाट गोष्टी \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cb\u003eछान छान कविता \u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eगुंडेराव गडबडे - मंगेश पाडगांवकर \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eआवाजांची गंमत - अरुणा ढेरे \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eआम्ही आकाश बघू - शोभा भागवत \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eछुटी ओ भाई - रवींद्रनाथ टागोर \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eQR कोडवरून या कविता ऐकत धमाल करा!\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cb\u003eहा अंक का घ्यावा?\u003c\/b\u003e\u003cbr\u003eमुलं आजूबाजूचं जग कसं ओळखतात? पंचेंद्रियांमुळे. \u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003c\/b\u003e\u003cspan\u003eहे सगळे अनुभव, मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी महत्वाचे आहेत. वेगाने चाललेल्या आपल्या आयुष्यात ५ सेन्सेसचा अनुभव आणि मज्जा मुलांपर्यंत कुठे पोचते? \u003cmeta charset=\"utf-8\"\u003e \u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eचिकूपिकूने ह्या अंकातून असे जास्तीत जास्त अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे !   \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":44161651114044,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/April-May-ank-26-product-images1.jpg?v=1775631175"}],"url":"https:\/\/chikupiku.com\/collections\/under-299.oembed?page=2","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}