{"title":"Under 999","description":"","products":[{"product_id":"chikupiku-marathi-magazine-subscription","title":"ChikuPiku  Marathi Magazine Subscription","description":"\u003cspan\u003eदरमहा घरपोच येणाऱ्या चिकूपिकूच्या अंकात असतात शास्त्रज्ञ, मराठी म्हणी, आजूबाजूचा निसर्ग यांवरच्या गोष्टी, चित्रकथा, ऐतिहासिक गोष्टी, ठेक्यात म्हणता येतील अशा कविता, प्रत्येक पानावर रंगीत चित्रं, हटके ॲक्टिव्हिटीज, गाणी, कोडी आणि बरंच काही. वाचता न येणाऱ्या मुलांपासून ते वाचायला शिकणाऱ्या मुलांपर्यंत सगळ्यांचं चिकूपिकू हे लाडकं मासिक आहे.आई-बाबा\/आजी-आजोबा,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुम्ही मुलांना जवळ घेऊन यातल्या गोष्टी वाचून दाखवा, ॲक्टिव्हिटीज त्यांच्याबरोबर करून बघा. अगदी १०-१५ मिनिटांच्या या क्वालिटी टाईममुळेसुद्धा मुलांच्या मेंदूच्या विकासात मदत होईल. मेंदूत होणारी न्यूरॉन कनेक्शन वाढू लागतील आणि शिवाय मुलांच्या मनात या आनंदी आठवणीसुद्धा कायमस्वरूपी तयार होतील.\u003c\/span\u003e","brand":"chikupiku-books","offers":[{"title":"1 year","offer_id":40921050480700,"sku":"","price":1550.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"6 months","offer_id":40921051103292,"sku":"","price":850.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"2 year","offer_id":40921051070524,"sku":"","price":3100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/only_magazine.webp?v=1755085419"},{"product_id":"marathi-magazine-and-audio-story-subscription","title":"Marathi Magazine and Audio Stories Subscription","description":"\u003ch4\u003e\n\u003cspan\u003e\u003cb\u003eचिकूपिकूच्या वार्षिक सबस्क्रिप्शनमध्ये काय काय आहे?\u003c\/b\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/h4\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003e६ महिन्यांच्या सबस्क्रिप्शन मध्ये ४ अंक + १ विशेषांक + 6 month audio app \u003c\/li\u003e\n\u003cli\u003e१ वर्षाच्या सबस्क्रिप्शन मध्ये ८ अंक + २ विशेषांक + 12 months audio app\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e२ वर्षाच्या सबस्क्रिप्शन मध्ये १६ अंक - ४ विशेषांक + 24 months audio app\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eShipping Charges ह्यात समाविष्ट आहेत\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eAudio App मध्ये अंकातल्या सगळ्या गोष्टी, आणि विविध playlists आहेत, जसेकी - छोट्यांचे रामायण, मोगलीच्या गोष्टी, Bedtime stories, बडबडगीते, कृष्णाच्या गोष्टी आणि अशाच भरपूर गोष्टींचा खजिना\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e","brand":"chikupiku-books","offers":[{"title":"1 Year","offer_id":40963523018812,"sku":"","price":2050.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"6 Months","offer_id":40963523084348,"sku":"","price":1050.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"2 Years","offer_id":40963523051580,"sku":"","price":3375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/two_in_one.png?v=1758007090"},{"product_id":"chikupiku-marathi-audio-stories-subscription","title":"ChikuPiku Marathi Audio Stories Subscription","description":"\u003cp\u003eचिकूपिकूच्या ऑडिओ गोष्टींच्या मेम्बरशीपमध्ये तुम्हाला चिकूपिकूच्या अंकातल्या सर्व गोष्टी ऐकता येतीलच पण त्याचसोबत एकूण ३६५ गोष्टींचा खजिनासुद्धा आम्ही यात देत आहोत. जुन्या क्लासिक गोष्टी, तेनालीराम, पंचतंत्र, गाजलेल्या गोष्टी, देश-विदेशातल्या गोष्टी अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या गोष्टी मुलांना या मेम्बरशीपमध्ये ऐकता येतील. मोबाईल, टीव्हीच्या स्क्रीनपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी ऑडिओ गोष्टी आपल्याला नक्की साथ देतील. Celebrate with Children’s Day offers - Audio Stories, a world of imaginations to explore!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"1 Month","offer_id":41919465095228,"sku":"digital-synth","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"1 year","offer_id":41919465127996,"sku":"digital-synth","price":1350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Audio_only.webp?v=1759207986"},{"product_id":"garaj-soy-chain","title":"Garaj, Soy, Chain | गरज, सोय, चैन | Balbhavan game Madhyamjatra","description":"\u003cp\u003eगरवारे बालभवनने ‘गरज,सोय,चैन’ हा सुंदर खेळ तयार केला आहे. त्यात वेगवेगळ्या वस्तूंचे ५२ पत्ते आहेत. प्रत्येकाने ती वस्तू आपली गरज आहे, सोय आहे का चैन आहे, हे ठरवायचं. आपल्या खऱ्या गरजा ओळखणं आणि जमतील तितक्या चैनीच्या वस्तू कमी करणं हा खेळामागचा उद्देश. Consumption कमी तर कचरा कमी! खेळातून मुलांबरोबर ह्याविषयी सहज गप्पा होतील. नक्की खेळून बघा.\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43679240585276,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/garaj-soy-chain-updated.png?v=1766754105"},{"product_id":"creative-drawing-book","title":"Chimani Chitra 1 | चिमणी चित्रं १ Creative Drawing Book for Kids - Bilingual","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eचित्रकलेच्या ४० वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असलेलं हे एक हटके पुस्तक आहे. मुलांना केवळ कलरिंगची पुस्तकं देण्यापेक्षा, त्यांच्यातली कल्पकता खुलवणारं हे पुस्तक चित्रकार आभा भागवत यांनी बालचित्रकलेसाठी अभ्यासपूर्वक तयार केलं आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eबालवयात मुलांचा चित्रांचा अनुभव समृद्ध करण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. यातील सर्व चित्रकृती खास मुलांसाठी नव्याने निर्माण केलेल्या आहेत. चिकूपिकू मासिकातून गेली चार वर्षे या चित्रकृती मुलांपर्यंत पोहोचल्या आहेत आणि त्यांचा आनंद मुलांनी घेतला आहे. बोटांची पकड तयार होऊ लागलेल्या कोवळ्या वयाच्या मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांना या चित्रकृती नव्या वाटतील. मुलं त्यात रमून जातील याची खात्री आहे. एवढंच काय, या चित्रकृती पालकांनी, आजी-आजोबांनीसुद्धा करून बघाव्यात इतक्या नावीन्यपूर्ण आहेत. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eIt is\u003cstrong\u003e Bi-lingual version\u003c\/strong\u003e of our popular art activity book - \u003cstrong\u003eChimani Chitra\u003c\/strong\u003e.\u003cbr\u003eAbha tai's innovative art activities let the children explore and express their creativity freely. It is not a typical colouring book and is sure to improve the aesthetic sense in children.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43812838047804,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/chimani-chitra-01.jpg?v=1772118651"},{"product_id":"early-learning-books-for-kids","title":"January Issue 2026 | इल्लु इल्लु पिल्लू | poems \u0026 stories for Kids","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cp\u003eचिकूपिकूची नवीन वर्षाची सुरुवात \"इल्लु इल्लु पिल्लू\" या अंकाने करत आहोत. नवीन जन्माला आलेली, छोटे छोटे हात पाय हलवणारी, सगळं रडून सांगणारी आणि गुडूप झोपणारी तान्ही बाळं सगळ्यांनाच आवडतात. या अंकात आपण माणसांच्या, प्राण्या-पक्ष्यांंच्या आणि झाडांच्या बाळांना भेटणार आहोत. \"इल्लु इल्लु पिल्लू\" असा विषय असणाऱ्या अंकात शांता शेळके, मंगेश पाडगावकर, सरिता पदकी आणि संदीप खरे या नामवंत कवींच्या कविता आहेत. कितीही मोठी झाली तरी मुलं आई - बाबांसाठी पिल्लंच असतात या अंकाच्या निमित्ताने आपल्या मुलांना ती इल्लू टिल्लू असतानाच्या गमती सांगू या, जुने फोटो बघू या. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहा गोड गोड अंक नक्की वाचा. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43812852236348,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Jan-ank-26-new-product-images_1.jpg?v=1780376871"},{"product_id":"creativity-booster-combo-pack","title":"Creativity Booster Combo","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e“गोष्टी-गाणी वाचून, ऐकून झाली… आता काय करू?”\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहा प्रश्न मुलांनी विचारला की सरळ हा \u003cstrong\u003eCreativity Booster \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan class=\"il\"\u003eCombo Pack\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e त्यांच्या हातात द्या!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया कॉम्बोमध्ये आहे मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारा धमाल खजिना\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e१. चिमणी चित्र\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e“चित्र असंच हुबेहूब काढ!” असं न सांगणारं खास चित्रांचं पुस्तक.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएकाच पुस्तकात मराठी + English – दोन्ही भाषांत!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e२.  Activity Kit 1\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eक्रेप पेपर, ज्यूट, रांगोळी, बटन्स वापरून करता येणाऱ्या वेगवेगळ्या मजेशीर activities.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e३. Activity Kit 2\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलोकर, सॅण्ड पेपर, कापूस, विविध प्रकारचे कागद वापरून कल्पक activities.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e४. मज्जा बिज्जा\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशब्दकोडी, चित्र रंगवा, ठिपके जोडा, रस्ता शोधा अशा भरपूर activities असलेलं\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलहानसं, हलकं आणि कुठेही सहज नेता येईल असं पुस्तक.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल, मित्रमैत्रिणींसोबत करता येतील, लहानांसोबत मोठ्यांनाही या activities करताना मजा येईल आणि मुलांना गिफ्ट म्हणून देण्यासाठी उत्तम पर्याय असणारा हा \u003cstrong\u003e\"Creativity booster \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan class=\"il\"\u003ecombo Pack\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e\"\u003c\/strong\u003e छोट्या दोस्तांना भेट म्हणूनही नक्की द्या.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43932903374908,"sku":null,"price":810.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/creativity-booster-combo.jpg?v=1772118651"},{"product_id":"fun-and-learning-combo-pack","title":"Fun and Learning Combo Pack","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eखेळता-खेळता शिकू या आणि शिकता-शिकता खेळू या!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमराठी भाषेची ओळख, बुद्धीला चालना देणारे बोर्ड गेम्स आणि मुलांच्या मेंदूला चालना देणाऱ्या मजेशीर activities, हे सगळं एकत्र असलेला हा खास संच.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e१. अक्षरपत्ते \u003c\/strong\u003e:\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eस्वर आणि व्यंजनांची ओळख करून देणारी,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमराठी अक्षरओळख आणि वाचनासाठी अतिशय उपयुक्त फ्लॅशकार्ड्स.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e२. Board games 1\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eरेल्वे, माझं घर, जंगल सफारी, समुद्र अश्या वेगवेगळ्या थीम्सवर आधारित बोर्ड गेम्स\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e३. Board games 2\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचिकूपिकूच्या पुस्तकांमधील माऊ-बाऊ, ड्रॅगोबा, डायनोबा, फिशिरा ही लाडकी पात्रं,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतसंच अंतराळ सफर आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची ओळख करून देणारे बोर्ड गेम्स.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e४. मज्जा बिज्जा\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशब्दकोडी, चित्र रंगवा, ठिपके जोडा, रस्ता शोधा अशा भरपूर activities असलेलं\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलहानसं, हलकं आणि कुठेही सहज नेता येईल असं पुस्तक.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमित्रमैत्रिणींबरोबर मुलं खेळू शकतील, प्रवासातही बरोबर घेऊन जाऊ शकतील आणि लहानांबरोबर मोठ्यांनाही हे खेळ खेळताना मजा येईल. छोट्या दोस्तांना भेट म्हणूनही नक्की द्या.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43932921757756,"sku":null,"price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Fun-_-learning-combo-pack.jpg?v=1772118572"},{"product_id":"birthday-special-marathi-kids-stories","title":"ChikuPiku 7th Birthday |फेब्रुवारी अंक | February Issue 2026","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eफेब्रुवारी महिना चिकूपिकूसाठी खास आहे, कारण हा आहे \u003cstrong\u003eBirthday Month\u003c\/strong\u003e.\u003cbr\u003eयावर्षी चिकूपिकू ७ वर्षांचं होत असून त्यानिमित्ताने हा खास “\u003cstrong\u003e७ वा वाढदिवस स्पेशल\u003c\/strong\u003e” अंक तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.\u003cbr\u003e\u003cbr\u003eसात म्हटलं की आठवतात सात रंग, सात सूर, सात वार आणि अनेक मजेशीर गोष्टी !! अशाच सात या अंकाची मजा सांगणाऱ्या गोष्टी आणि गमती या अंकात आहेत.\u003cbr\u003e\u003cbr\u003eया अंकात मुलांना वाचायला आणि ऐकायला मिळेल \u003cbr\u003e\u003cbr\u003e– “वेडात मराठे वीर दौडले सात” या गाण्यामागची गोष्ट\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eसात स्वर आणि सात वार यांवर आधारित मजेशीर गाणी\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eमुलांसाठी खास तयार केलेल्या धमाल activities\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003eसात रंग आणि सात स्वरांप्रमाणेच आनंद, कल्पनाशक्ती आणि शिकण्याची गंमत घेऊन चिकूपिकू दर महिन्याला तुमच्यापर्यंत येत राहील.\u003cbr\u003e\u003cbr\u003eहा खास ७ वा वाढदिवस स्पेशल अंक नक्की वाचा आणि चिकूपिकूचा हा आनंदी प्रवास तुमच्या मुलांसोबत साजरा करा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43951104196668,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/feb-ank-26-new-product-images_1.jpg?v=1780376797"},{"product_id":"secret-ank-march-issue-2026","title":"March Issue 2026 | ओळखा गुपित ओळखा | मार्च अंक","description":"\u003cp\u003eसिक्रेट आहे !! कुणाला सांगू नको.\u003cbr\u003eया एका वाक्यात किती गोड निरागसपणा, उत्सुकता दडलीये !!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमार्च महिन्याच्या चिकूपिकू अंकात आपण मुलांच्या गुपितांच्या दुनियेत डोकावतोय. छोट्या छोट्या सिक्रेट्सची गंमत, लपलेला खजिना, गुप्त संदेशांची भाषा, जुन्या चित्रांत सापडलेली रहस्यं, अशा अनेक रोमांचक गोष्टी या अंकात आहेत. पण याचबरोबर एक गोष्ट महत्त्वाची आहे की सगळी गुपितं जपायची नसतात. काही गुपितं मोठ्यांना सांगणं खूप आवश्यक असतं. मुलांशी सुरक्षिततेबद्दल सहज संवाद सुरू करण्यासाठी हा अंक नक्की वाचा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया अंकात आहेत :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगुप्त संदेश आणि रहस्यांच्या गोष्टी\u003cbr\u003eलपलेला खजिना आणि शोधमोहीम\u003cbr\u003eमंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर यांच्या गोड कविता\u003cbr\u003eचित्रांवर आधारित भन्नाट activities\u003cbr\u003eपालक-मुलांसाठी संवादाची नवी दारं उघडणारा आशय\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुलांच्या डोळ्यातली चमक जपा…\u003cbr\u003eआणि त्यांच्याशी “सिक्रेट्स” बद्दल मनमोकळ्या गप्पा मारा.\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":44040193507388,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/march-ank-new-product-image_2.jpg?v=1780376012"},{"product_id":"sutti-special-ank-april","title":"April-May 2026 | कानाडोजीत्व – सुट्टी विशेषांक २०२६","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमुलांच्या उन्हाळी सुट्टीला आणखी मजेदार आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी चिकूपिकू घेऊन आलं आहे खास \u003cb\u003e“कानाडोजीत्व – सुट्टी विशेषांक २०२६” \u003c\/b\u003eकान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा ह्या पंचेंद्रियांची जादू ह्या अंकातून मुलांपर्यंत पोहोचवतोय. \u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e14 गाणी, 10 गोष्टी, 18 ऍक्टिव्हिटीज, 7 कोडी आणि खेळ, 2 चित्र गोष्टी \u003c\/strong\u003eअसा सुट्टीभर पुरेल असा अंक तयार केला आहे. \u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003eया अंकात काय खास?\u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003e“करके देखो” - मुलांना सेन्सेस वापरून करता येतील अशा ऍक्टिव्हिटीज आणि खेळ \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eबबली कैरीची मजा, आवाजांची गंमत ह्या कविता, गाणी \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eतिखट नाक असलेली आजी, आईचा तिसरा डोळा अशा भन्नाट गोष्टी \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cb\u003eछान छान कविता \u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eगुंडेराव गडबडे - मंगेश पाडगांवकर \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eआवाजांची गंमत - अरुणा ढेरे \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eआम्ही आकाश बघू - शोभा भागवत \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eछुटी ओ भाई - रवींद्रनाथ टागोर \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eQR कोडवरून या कविता ऐकत धमाल करा!\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cb\u003eहा अंक का घ्यावा?\u003c\/b\u003e\u003cbr\u003eमुलं आजूबाजूचं जग कसं ओळखतात? पंचेंद्रियांमुळे. \u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003c\/b\u003e\u003cspan\u003eहे सगळे अनुभव, मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी महत्वाचे आहेत. वेगाने चाललेल्या आपल्या आयुष्यात ५ सेन्सेसचा अनुभव आणि मज्जा मुलांपर्यंत कुठे पोचते? \u003cmeta charset=\"utf-8\"\u003e \u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eचिकूपिकूने ह्या अंकातून असे जास्तीत जास्त अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे !   \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":44161651114044,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/April-May-ank-26-product-images1.jpg?v=1775631175"}],"url":"https:\/\/chikupiku.com\/collections\/under-999.oembed?page=2","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}