{"title":"World Book Day Sale","description":"","products":[{"product_id":"chikupiku-marathi-magazine-subscription","title":"ChikuPiku  Marathi Magazine Subscription","description":"\u003cspan\u003eदरमहा घरपोच येणाऱ्या चिकूपिकूच्या अंकात असतात शास्त्रज्ञ, मराठी म्हणी, आजूबाजूचा निसर्ग यांवरच्या गोष्टी, चित्रकथा, ऐतिहासिक गोष्टी, ठेक्यात म्हणता येतील अशा कविता, प्रत्येक पानावर रंगीत चित्रं, हटके ॲक्टिव्हिटीज, गाणी, कोडी आणि बरंच काही. वाचता न येणाऱ्या मुलांपासून ते वाचायला शिकणाऱ्या मुलांपर्यंत सगळ्यांचं चिकूपिकू हे लाडकं मासिक आहे.आई-बाबा\/आजी-आजोबा,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुम्ही मुलांना जवळ घेऊन यातल्या गोष्टी वाचून दाखवा, ॲक्टिव्हिटीज त्यांच्याबरोबर करून बघा. अगदी १०-१५ मिनिटांच्या या क्वालिटी टाईममुळेसुद्धा मुलांच्या मेंदूच्या विकासात मदत होईल. मेंदूत होणारी न्यूरॉन कनेक्शन वाढू लागतील आणि शिवाय मुलांच्या मनात या आनंदी आठवणीसुद्धा कायमस्वरूपी तयार होतील.\u003c\/span\u003e","brand":"chikupiku-books","offers":[{"title":"1 year","offer_id":40921050480700,"sku":"","price":1240.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"6 months","offer_id":40921051103292,"sku":"","price":680.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"2 year","offer_id":40921051070524,"sku":"","price":2480.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/only_magazine.webp?v=1755085419"},{"product_id":"marathi-kids-stories-suttivisheshank-2022","title":"शूर चिंगी आणि तिच्या साहसी मित्रांचा अंक | एप्रिल - मे २०२२ | April-May Issue 2022","description":"\u003cdiv\u003eएप्रिल मे २०२२ चा हा \u003cb\u003e‘चिकूपिकू सुट्टी विशेषांक’\u003c\/b\u003e आहे.\u003cbr\u003eया वेळच्या सुट्टी विशेषांकाचा विषय आहे – \u003cb\u003eसाहस\u003c\/b\u003e.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cp\u003eलहान मुलं कोणाहीपेक्षा जास्त साहस रोज करतात. आईबाबांना सोडून राहणं, पायऱ्या चढणं- उतरणं, अनोळखी लोकांना भेटणं, पाहुण्यांसमोर गोष्टी-गाणी सादर करणं ही सगळी कौशल्यं आहेत. ती आत्मसात करण्यासाठी छोट्या प्रमाणात का होईना साहस दाखवावं लागतं. या वेळचा चिकूपिकूचा अंक हा अशाच छोट्या छोट्या साहसांकडे लक्ष वेधणारा आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया वेळच्या अंकाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मुलांमध्ये \u003cb\u003eबहुआयामी बुद्धिमत्ता\u003c\/b\u003e विकसित होण्यासाठी खास अॅक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. त्या सोप्या आहेत. सहज करता येण्यासारख्या आहेत, मुख्य म्हणजे या  अॅक्टिव्हिटीजचा विविध बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी उपयोग होईल. त्यावरून मुलांचा कल साधारणपणे कोणत्या दिशेला आहे, याचा एक अंदाज येऊ शकेल.\u003c\/p\u003e\n\u003ctable class=\"woocommerce-product-attributes shop_attributes\"\u003e\n\u003ctbody\u003e\n\u003ctr class=\"woocommerce-product-attributes-item woocommerce-product-attributes-item--attribute_pa_age-group\"\u003e\n\u003cth class=\"woocommerce-product-attributes-item__label\"\u003eAge Group\u003c\/th\u003e\n\u003ctd class=\"woocommerce-product-attributes-item__value\"\u003e\n\u003cp\u003e1+\u003c\/p\u003e\n\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr class=\"woocommerce-product-attributes-item woocommerce-product-attributes-item--attribute_pa_language\"\u003e\n\u003cth class=\"woocommerce-product-attributes-item__label\"\u003eLanguage\u003c\/th\u003e\n\u003ctd class=\"woocommerce-product-attributes-item__value\"\u003e\n\u003cp\u003eMarathi \u0026amp; English\u003c\/p\u003e\n\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr class=\"woocommerce-product-attributes-item woocommerce-product-attributes-item--attribute_pa_issn\"\u003e\n\u003cth class=\"woocommerce-product-attributes-item__label\"\u003eISSN\u003c\/th\u003e\n\u003ctd class=\"woocommerce-product-attributes-item__value\"\u003e\n\u003cp\u003eRNI TC No. MAHBIL10083\u003c\/p\u003e\n\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr class=\"woocommerce-product-attributes-item woocommerce-product-attributes-item--attribute_pa_no-of-pages\"\u003e\n\u003cth class=\"woocommerce-product-attributes-item__label\"\u003eNo. of Pages\u003c\/th\u003e\n\u003ctd class=\"woocommerce-product-attributes-item__value\"\u003e\n\u003cp\u003e64\u003c\/p\u003e\n\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr class=\"woocommerce-product-attributes-item woocommerce-product-attributes-item--attribute_pa_binding\"\u003e\n\u003cth class=\"woocommerce-product-attributes-item__label\"\u003eBinding\u003c\/th\u003e\n\u003ctd class=\"woocommerce-product-attributes-item__value\"\u003e\n\u003cp\u003ePaperback\u003c\/p\u003e\n\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003c\/tbody\u003e\n\u003c\/table\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":40921090129980,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/aprilmay2022_fa27676d-6453-43d6-bfc8-70dda1c10c5e.jpg?v=1739334432"},{"product_id":"board-games-for-children","title":"चिकूपिकू बोर्डगेम्स (ChikuPiku Board games Set 1)","description":"\u003cdiv\u003eसुट्टीत मुलांना खेळण्यासाठी हा धमाल बोर्ड गेम्सचा सेट घेऊन आलो आहोत ! नव्याने तयार केलेले ७ वेगवेगळे बोर्डगेम्स यामध्ये आहेत. मित्रमैत्रिणींबरोबर मुलं खेळू शकतील आणि लहानांबरोबर मोठेही खेळताना त्यांना मजा येईल असे हे खेळ आहेत. रेल्वे, माझं घर, जंगल सफारी, समुद्र अश्या वेगवेगळ्या थीम्सवर आधारित हे खेळ नक्की खेळून बघा, छोट्या दोस्तांना भेट म्हणूनही नक्की द्या.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e(सेटमध्ये सोंगट्या आणि फासे समाविष्ट आहेत.)\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cdiv\u003eसुट्टीत मुलांना खेळण्यासाठी हा धमाल बोर्ड गेम्सचा सेट घेऊन आलो आहोत ! नव्याने तयार केलेले ७ वेगवेगळे बोर्डगेम्स यामध्ये आहेत.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e(सेटमध्ये सोंगट्या आणि फासे समाविष्ट आहेत.)\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":40940100911164,"sku":null,"price":96.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Board-game-product-img.webp?v=1769604514"},{"product_id":"marathi-magazine-and-audio-story-subscription","title":"Marathi Magazine and Audio Stories Subscription","description":"\u003ch4\u003e\n\u003cspan\u003e\u003cb\u003eचिकूपिकूच्या वार्षिक सबस्क्रिप्शनमध्ये काय काय आहे?\u003c\/b\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/h4\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003e६ महिन्यांच्या सबस्क्रिप्शन मध्ये ४ अंक + १ विशेषांक + 6 month audio app \u003c\/li\u003e\n\u003cli\u003e१ वर्षाच्या सबस्क्रिप्शन मध्ये ८ अंक + २ विशेषांक + 12 months audio app\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e२ वर्षाच्या सबस्क्रिप्शन मध्ये १६ अंक - ४ विशेषांक + 24 months audio app\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eShipping Charges ह्यात समाविष्ट आहेत\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eAudio App मध्ये अंकातल्या सगळ्या गोष्टी, आणि विविध playlists आहेत, जसेकी - छोट्यांचे रामायण, मोगलीच्या गोष्टी, Bedtime stories, बडबडगीते, कृष्णाच्या गोष्टी आणि अशाच भरपूर गोष्टींचा खजिना\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e","brand":"chikupiku-books","offers":[{"title":"1 Year","offer_id":40963523018812,"sku":"","price":1640.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"6 Months","offer_id":40963523084348,"sku":"","price":840.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"2 Years","offer_id":40963523051580,"sku":"","price":3149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/two_in_one.png?v=1758007090"},{"product_id":"marathi-kids-stories-suttivisheshank-2024","title":"संगीतमय - चिकूपिकू सुट्टीविषेशांक | एप्रिल - मे २०२४ | April-May Issue 2024","description":"\u003cdiv data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003eवातावरण बदलून टाकणारी संगीताची जादू घेऊन हा सुट्टी विशेषांक येत आहे. अंक हातात धरून त्यातली चित्र बघत, गोष्टी वाचत असताना अंकात दिलेल्या लिंक्स, QR कोड वापरून मुलांना गाणी, वाद्य ऐकवतासुद्धा येतील असा नेहेमीपेक्षा खूप वेगळा अनुभव देणारा हा अंक आहे. \u003c\/span\u003e\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":41243755282492,"sku":"","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/page-1_69ec4d3d-1113-4069-a27f-97f825fef855.jpg?v=1739334211"},{"product_id":"diwali-visheshank-2024","title":"चिकूपिकू दिवाळी विशेषांक | ऑक्टोबर - नोव्हेंबर 2024 | Oct- Nov Issue 2024","description":"\u003cp\u003eया अंकात आहेत लाडवासारख्या खमंग गोष्टी, करंजी सारख्या गोड कविता, चकली सारखी कुरकुरीत कोडी, चिवड्यासारखे खुसखुशीत खेळ, अनारश्यांसारखे हसरे किस्से आणि आणि कडबोळी सारख्या मजेशीर Activities! \u003cstrong\u003eचला, गोष्टींचा फराळ करू या !\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eबरोब्बर, या वेळच्या दिवाळी विशेषांकाची थीम आहे.. 'अद्भुत'! \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cb\u003e\u003c\/b\u003e\u003c\/strong\u003e\u003cstrong\u003e\u003cb\u003e\u003c\/b\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eविविध अद्भुत गोष्टी टिपायचा आणि साठवायचा प्रयत्न आम्ही या विशेष दिवाळी अंकात केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eचांदोबाची मैत्रीण, काजवराणी, स्वप्नांची खोली, शब्दांचं गाठोडं, सायकलवरचं घर \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअशा भरपूर गोष्टी ह्या अंकात आहेत\u003c\/span\u003e\u003cspan\u003e तसेच ‘देते कोण देते कोण’, ‘फुले फुले ढोले ढोले’, ‘अट्टम पट्टम घट्टम’ \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअशा रंजक कविता सुद्धा आहेत. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cb id=\"docs-internal-guid-5f014ade-7fff-b73f-de39-814b5689c7b0\"\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eचला तर मग, यंंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत मुलांंबरोबर आपणही कुतूहल आणि कल्पनाशक्ती जागी करत अद्भुत गोष्टी बघू या, ऐकू या आणि करू या.\u003c\/span\u003e\u003c\/b\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":42259390431292,"sku":"","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Amazon-Ank-file-2_22f26de3-f3d1-42fb-8949-18534a524199.jpg?v=1739269214"},{"product_id":"pravas-ank-oct-nov-2022","title":"धमाल प्रवास अंक | ऑक्टोबर - नोव्हेंबर २०२२ | Oct-Nov Issue 2022","description":"\u003cp\u003eउत्कृष्ट बालसाहित्य दिवाळी अंकाचा पुरस्कार मिळालेल्या या विशेषांकाचा विषय प्रवास हा आहे. या अंकातली चिकूपिकू एक्सप्रेसची सफर नव्या, जुन्या, अनोळखी ठिकाणी आपल्याला घेऊन जाणार आहे. सिंदाबादची आठवी सफर, कापडाचा प्रवास, ट्रान्सफॉर्मर ट्रॉनची भटकंती, भरपूर चित्रं, अ‍ॅक्टिव्हिटीज आणि गाडीच्या प्रवासाचं खेळणं या अंकात आहे.\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":42495806832700,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/oct-nov22-product-img1_23cd8f78-74b5-4436-9816-1643e1149b4a.jpg?v=1739269085"},{"product_id":"april-may-suti-vishesh-ank-2025","title":"आत काय आहे? - चिकूपिकू सुट्टीविषेशांक | एप्रिल - मे 2025 | April-May Issue 2026","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan class=\"im\"\u003eसुट्टी विशेषांक - \"आत काय आहे?\"\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eआई तुझ्या पर्समध्ये काय आहे? एवढी मोठी झाडं बियांच्या आत कशी मावतात? फ्रिजच्या आतमध्ये, थंडीत बसून सगळ्या भाज्या कंटाळतात का गं? \u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eभंडावून सोडतात मुलं प्रश्न विचारून, हो ना !! त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना नाकी नऊ येतात पण तरी त्यांचे भन्नाट प्रश्न आठवून आपल्याला हसू येतंच. मुलांची उत्सुकता वाढवेल, काही प्रश्नांची उत्तरं देईल आणि पालकांनाही मुलांबरोबर वाचायला मजा येईल असा हा खास सुट्टी विशेषांक घेऊन येत आहोत ज्याचा विषय आहे 'आत काय आहे?'\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":42706557272124,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/april-may-product-images1_7ccf2dc0-81f8-44bf-9f72-b6b8a5b98fd5.webp?v=1754374976"},{"product_id":"board-games-set-2","title":"चिकूपिकू बोर्डगेम्स (ChikuPiku Board games 2)","description":"\u003cp\u003eगेम्सची खासियत म्हणजे ह्यावेळी मुलांबरोबर, चिकूपिकूच्या पुस्तकातले काही कॅरेक्टर्ससुद्धा खेळायला आले आहेत. कोण कोण आलंय पाहू या !! सतत एकमेकांशी लढणारे माऊ आणि बाऊ, ड्रॅगोबा आणि डायनोबा अंकातून आलेला डायनो, समुद्रात राहणारी फिशिरा याशिवाय अंतराळ आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची सफरसुद्धा या बोर्ड गेम्समधून घडणार आहे. मित्रमैत्रिणींबरोबर मुलं खेळू शकतील, प्रवासातही बरोबर घेऊ शकाल आणि लहानांबरोबर मोठ्यांनाही हे खेळ खेळताना मजा येईल. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसुट्टीत मुलांना खेळण्यासाठी हा धमाल बोर्ड गेम्सचा सेट घेऊन आलो आहोत ! नव्याने तयार केलेले ७ वेगवेगळे बोर्डगेम्स यामध्ये आहेत.\u003cbr\u003e(सेटमध्ये सोंगट्या आणि फासे समाविष्ट आहेत.)\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":42762931044412,"sku":"","price":96.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/board-game-2-product-img.webp?v=1769604514"},{"product_id":"board-games-combo-pack","title":"Board games Combo pack","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रत्येकी ७ गेम असलेले, खेळताना धमाल येईल, कुठेही सहज घेऊन जाता येतील असे दोन बोर्ड गेम्स या कॉम्बो पॅकमध्ये आहेत. सेटमध्ये सोंगट्या आणि फासे समाविष्ट आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cbr\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cstrong\u003eबोर्डगेम १\u003c\/strong\u003e - रेल्वे, माझं घर, जंगल सफारी, अनोखी सापशिडी, समुद्र अश्या वेगवेगळ्या थीम्सवर आधारित खेळ. \u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eबोर्डगेम २\u003c\/strong\u003e - सतत एकमेकांशी लढणारे माऊ आणि बाऊ, डायनोसॉर, समुद्रात राहणारी फिशिरा,  अंतराळ आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची सफर अशा भन्नाट थीम्सवरचे गेम. \u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eमित्रमैत्रिणींबरोबर मुलं खेळू शकतील, प्रवासातही बरोबर घेऊन जाऊ शकतील आणि लहानांबरोबर मोठ्यांनाही हे खेळ खेळताना मजा येईल. छोट्या दोस्तांना भेट म्हणूनही नक्की द्या.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":42807261724732,"sku":"","price":192.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/2-boargame-sets-product-img.webp?v=1772118572"},{"product_id":"june-2025-marathi-kids-storybook","title":"आमचं घर । जून २०२५ | June Issue 2026","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eघर म्हणजे काय? तुमची, आमची, आपल्या चिमुकल्यांची हक्काची जागा !! जिथे मुलांच्या बालपणीच्या आठवणी तयार होतात. जशी माणसांची घरं असतात तशीच प्राणी, पक्षी अगदी निर्जीव वस्तूंची सुद्दा घरं असतात नाही का !! त्यांची सुद्धा हक्काची घरातली एक जागा असते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआणि म्हणूनच या वेळी ‘चिकूपिकू’ घेऊन आलंय एक हळवं, आपलंसं आणि सगळ्यांच्या मनाच्या कोपऱ्यात लपलेलं \"आपलं घर\"\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया खास ‘घर’ अंकात भेटतील वेगवेगळी घरं – प्राण्यांची घरं, पक्ष्यांची घरं, खेळातली घरं, काही खास व्यक्तींची खास घरं – आणि त्यांच्याशी जोडलेल्या गमतीशीर गोष्टी, सुंदर चित्रं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमग येताय ना चिकूपिकूसोबत सगळ्यांच्या घरात डोकवायला !!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":42861990412348,"sku":"","price":88.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/June-ank-product-img1_1.webp?v=1754375099"},{"product_id":"july-2025-marathi-kids-storybook","title":"नदी गं नदी  | जुलै २०२५ | July Issue 2026","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eनदी गं नदी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया महिन्याच्या चिकूपिकूच्या अंकात खळखळ वाहत आपल्याला भेटायला आल्यात 'नद्या'. नदी म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक. ती आहे म्हणून आपण आहोत. अशा या जीवनदायिनी नदीविषयी मुलांच्या आणि आपल्या मनात संवेदनशीलता, प्रेम, आपुलकी वाढावी हा या अंकाचा उद्देश आहे. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया अंकात नदीचा जन्म कसा होतो, पूर्वीची आणि आताची नदी यात फरक पडलाय का, नदीतले आणि तिच्या आसपासचे प्राणी, पक्षी कोणते अशा भरपूर छान छान गोष्टी आहेत, सर्व बाजूंनी मुलांची नदीशी ओळख करून देण्याचा प्रयत्न आहे. नदीची गाणी आहेत, खूप सुंदर चित्रं आहेत, गोष्टी आहेत, नदीतल्या होडीची activity आहे आणि शेवटी एकदम टाळ्या वाजवत म्हणावी अशी नदीची आरतीसुद्धा आहे! \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cbr\u003eतर या अंकाच्या निमित्ताने नदीच्या गोष्टी-गाणी वाचू या, ऐकू या, नदीकडे नव्या नजरेनं बघू या... आणि तिचं ऋण मानू या!\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43223282286652,"sku":"","price":88.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/July-ank-product-img-slide1.webp?v=1754308482"},{"product_id":"activity-book-1-with-art-kit","title":"Activity Book 1 (with Art kit)","description":"\u003cdiv\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan\u003eमुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल आणि त्यांना \u003c\/span\u003eमजासुद्धा\u003cspan\u003e येईल अशा ऍक्टिव्हिटीज आपण नेहेमीच शोधत असतो. \u003c\/span\u003e\u003cspan\u003e'चिकूपिकू Activity Book' याच उद्देशाने तयार केले आहे.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e मऊ कापूस, गुळगुळीत कागद, लोकर यासारख्या गोष्टी वापरून, \u003c\/span\u003eचिकटकाम\u003cspan\u003e, कातरकाम आणि \u003c\/span\u003eरंगकाम\u003cspan\u003e करून \u003c\/span\u003eपुस्तकातली\u003cspan\u003e को\u003cwbr\u003eलाज आणि चित्रं तयार करायची आहेत. यासाठीचे काही समानसुद्धा या किटमध्ये आहे. \u003c\/wbr\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003e\u003cspan style=\"color: #000000;\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003eपुस्तकातल्या ऍक्टिव्हिटीज करताना मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य हाताळता येईल. त्यांना वेगवेगळ्या प्रकारची टेक्श्चर्स समजतील. \u003cspan style=\"color: #000000;\"\u003eस्वतःच्या हातांनी काम केल्यानंतर पूर्ण झालेली चित्रं बघतानाचा मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अमूल्य असेल! \u003c\/span\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eयामध्ये असलेल्या काही activities - क्रेप पेपर, ज्यूट, रांगोळी, बटन्स इत्यादी \u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43288372215868,"sku":null,"price":280.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/a.-book-Ads-1.webp?v=1772118651"},{"product_id":"activity-book-2-with-art-kit","title":"Activity Book 2  (with Art kit)","description":"\u003cdiv\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan\u003eमुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल आणि त्यांना \u003c\/span\u003eमजासुद्धा\u003cspan\u003e येईल अशा ऍक्टिव्हिटीज आपण नेहेमीच शोधत असतो. \u003c\/span\u003e\u003cspan\u003e'चिकूपिकू Activity Book' याच उद्देशाने तयार केले आहे.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e मऊ कापूस, गुळगुळीत कागद, लोकर यासारख्या गोष्टी वापरून, \u003c\/span\u003eचिकटकाम\u003cspan\u003e, कातरकाम आणि \u003c\/span\u003eरंगकाम\u003cspan\u003e करून \u003c\/span\u003eपुस्तकातली\u003cspan\u003e को\u003cwbr\u003eलाज आणि चित्रं तयार करायची आहेत. यासाठीचे काही समानसुद्धा या किटमध्ये आहे. \u003c\/wbr\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003e\u003cspan style=\"color: #000000;\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003eपुस्तकातल्या ऍक्टिव्हिटीज करताना मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य हाताळता येईल. त्यांना वेगवेगळ्या प्रकारची टेक्श्चर्स समजतील. \u003cspan style=\"color: #000000;\"\u003eस्वतःच्या हातांनी काम केल्यानंतर पूर्ण झालेली चित्रं बघतानाचा मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अमूल्य असेल! \u003c\/span\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eयामध्ये असलेल्या काही activities - लोकर, सॅण्ड पेपर, कापूस, वेगवेगळे कागद इत्यादी \u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43288375394364,"sku":null,"price":280.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/activity-book-2-slide-1.webp?v=1772118651"},{"product_id":"activity-kit-combo-pack","title":"Activity Kit Combo Pack","description":"\u003cdiv class=\"gs\"\u003e\n\u003cdiv class=\"\"\u003e\n\u003cdiv id=\":2ly\" class=\"ii gt adO\"\u003e\n\u003cdiv id=\":2lz\" class=\"a3s aiL\"\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003eचिकटकाम, कातरकाम आणि रंगकाम अशा प्रत्येकी १६, हाताने करायच्या activities या दोन Activity books 1 + 2 या कॉम्बो पॅकमध्ये आहेत. सगळ्यात महत्त्वाचं की activity material समाविष्ट आहे ते घ्यायला बाहेर जायची गरज नाही.\u003cbr\u003e\u003cbr\u003eप्रत्येकी १६ activities असलेले, मुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल आणि त्यांना मजासुद्धा येईल अशा हाताने करायच्या activities असे दोन Activity books 1 + 2 या कॉम्बो पॅकमध्ये आहेत.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eActivity Book 1\u003c\/strong\u003e - क्रेप पेपर, ज्यूट, रांगोळी, बटन्स वापरून करायच्या वेगवेगळ्या activities.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eActivity Book 2\u003c\/strong\u003e - लोकर, सॅण्ड पेपर, कापूस, वेगवेगळे कागद वापरून करायच्या वेगवेगळ्या activities.\u003cbr\u003e\u003cbr\u003eमुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल, मित्रमैत्रिणींसोबत करता येतील, लहानांसोबत मोठ्यांनाही या activities करताना मजा येईल आणि मुलांना गिफ्ट म्हणून देण्यासाठी उत्तम पर्याय असणारा हा \"Activity books 1 + 2 कॉम्बो पॅक\" छोट्या दोस्तांना भेट म्हणूनही नक्की द्या.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"WhmR8e\" data-hash=\"0\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43338903191612,"sku":null,"price":560.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/a.-book-product-img.webp?v=1754282769"},{"product_id":"august-2025-marathi-kids-storybook","title":"आम्ही सुपर डूपर | ऑगस्ट २०२५| August Issue 2026","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन अशा अनेक सुपर हिरोचं आकर्षण मुलांना असतंच आणि आपल्याकडे तशा सुपर पॉवर्स असाव्यात असंही वाटत असतं आणि ते  तशा कल्पनाही रंगवत असतात. कधी मनात सुपरहिरोसारखी धडाकेबाज एन्ट्री करण्याची इच्छा तर कधी पंखांशिवाय हवेत उडण्याची स्वप्नं!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपण सुपर पॉवर म्हणजे असं फार काही जादुई नसून जे आपल्यात आहे किंवा आत्ता जे साधं आहे ते सुपर करण्याची महत्वाकांक्षा हे मुलांना या अंकातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणूनच या अंकातल्या भन्नाट सुपर पॉवर्सच्या गोष्टी वाचायला मुलांना खूप मजा येईल.  थंगा रबरमॅनची गोष्ट, प्रसिद्ध कवी संदीप खरे यांची सुपरमॅन ही कविता, शिवाजी महाराजांची उंबरखिंडीतली लढाई, भरपूर चित्रं, कोडी आणि ॲक्टिव्हिटीज यांनी अंक भरगच्च सजला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43371131568188,"sku":null,"price":88.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Aug-ank-prduct-img1.jpg?v=1754030348"},{"product_id":"sep-2025-issue-kha-kha-khau","title":"खा खा खाऊ | सप्टेंबर २०२५ | September Issue 2025","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"हा घास चिऊचा, हा घास काऊचा\" असं म्हणत मुलांची आणि \"खाऊ\" ची ओळख होते. छोट्या मुलांच्या जगात खाऊ ही आनंदाची गोष्ट असते. म्हणूनच या अंकात आहे....\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e- मुलांच्या आवडीचे खाऊ आणि त्याच्या गोष्टी आणि गाणी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e- सणांचे पदार्थ, प्राण्यांचा खाऊ, वेगवेगळ्या देशांतील खाद्यकथा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e- पोषक आहाराची सवय लावणाऱ्या गोष्टी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमुलांना छानछान खाऊ देताना पुरेसा वैचारिक, बौद्धिक खाऊही देतोय ना याचा नक्की विचार करू या.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43458354511932,"sku":null,"price":88.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/sep-ank-product-image1.jpg?v=1756885205"},{"product_id":"oct-nov-diwali-ank-2025","title":"चिकूपिकूचा ‘लोककला’दिवाळी विशेषांक 2025 | Oct-Nov Issue 2026","description":"\u003cp\u003eपूर्वीपासून चालत आलेली, साध्या-सुध्या लोकांमधली पण मनापासून उमटलेली, सोप्या शब्दात मोठं काही सांगणारी लोककला ...  दिवाळी अंकातून मुलांपर्यंत घेऊन येतोय! \u003cbr\u003e\u2028पोवाड्याच्या बाजातून, वासुदेवाच्या हाकेतून, वारली चित्रांच्या रेषेतून आणि बतावणीच्या बोलातून! \u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43540027899964,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/oct-nov-25-product-image1.jpg?v=1759231131"},{"product_id":"marathi-barakhadi-flashcards","title":"Marathi Varnamala Flash Cards | Marathi Barakhadi | अक्षरपत्ते","description":"\u003cdiv\u003eमुलांना स्वरांची आणि व्यंजनांची ओळख करून देणारी ही फ्लॅशकार्ड्स म्हणजेच अक्षरपत्ते मराठी अक्षरओळख आणि वाचन यासाठी अतिशय उपयोगी आहेत.  \u003cbr\u003eइंग्रजी अल्फाबेट्स बघून बघून येतात तशीच मराठी भाषा पण सोपी होऊन डोळ्यासमोर यावी यासाठी हे पत्ते तयार केले आहेत. प्रत्येक अक्षराचे दोन दोन पत्ते आहेत ... 'याची जोडी शोध' अशा सोप्या खेळापासून सुरुवात करता येईल. प्रत्येक अक्षराच्या मागे त्याचे शब्द दिले आहेत. अक्षराचा आवाज ओळखीचा होण्यासाठी हे शब्द उपयोगी पडतील. अक्षर कसं लिहायचं याचे स्ट्रोक्स दाखवले आहेत त्यावरून बोट फिरवून अक्षराची, त्याच्या आकाराची ओळख होईल.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eया एका बॉक्समध्ये 52 अक्षरपत्ते, 14 स्वरचिन्हांचे पत्ते अशा 66 पत्त्यांचे दोन सेट आहेत. म्हणजे टोटल 132 कार्ड्स. याशिवाय पत्ते कसे वेगवेगळ्या प्रकारे वापरता येतील यासाठी माहितीपत्रक आणि बाराखडी तक्ता आहे. \u003cbr\u003e\n\u003col\u003e\n\u003cli\u003eस्वर-पत्ते वेगळ्या रंगात दिले आहेत. \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eव्यंजनांचे प्रत्येक गट वेगवेगळ्या रंगाचे आहेत. \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eस्वरचिन्हांचे वेगळ्या आकाराचे पत्ते दिले आहेत ते जोडून बाराखडी करता येईल. काना, मात्रा, वेलांटी इत्यादी. \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eअक्षर ओळख, बाराखडी, शब्दवाचन आणि शब्द तयार करणे अशा टप्प्यांनी पुढे जाता येईल. \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eपत्ते एका शेजारी एक मांडून शब्द तयार करता येतील. \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eमुलांच्या वाचनाच्या लेव्हल प्रमाणे किंवा वयाप्रमाणे वेगवेगळे खेळ खेळता येतील. पत्त्यांबरोबर खेळांची यादी दिली आहे. \u003c\/li\u003e\n\u003c\/ol\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43707484569660,"sku":null,"price":239.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Aksharpatte-01.jpg?v=1769604399"},{"product_id":"2025-combo-pack","title":"2025 Combo Pack of 7","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e२०२५ मध्ये छोट्या दोस्तांना सर्वाधिक आवडलेले ७ धमाल अंक एकत्र एका खास संचात!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयामध्ये सुट्टी विशेषांक आणि दिवाळी विशेषांक यांचा समावेश आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रत्येक अंकात आहेत -\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e  - मोठ्ठी रंगीत चित्रं\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e  - मजेशीर गोष्टी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e  - गाणी आणि कविता\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e  - भन्नाट कोडी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e  - मुलांना स्वतः करता येतील अशा भरपूर activities\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003eमुलांचा मोकळा वेळ आनंदात घालवण्यासाठी आणि शिकत-खेळत वेळ घालवण्यासाठी हा संच अतिशय उपयुक्त!\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43707486928956,"sku":null,"price":768.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/ChikuPiku-combo-pack-of-2025-01.jpg?v=1767174599"},{"product_id":"environment-stories","title":"कच कच कचरा | डिसेंबर अंक | Chikupiku December Issue 2025","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cp\u003eकचऱ्याचा खूप मोठा प्रश्न सध्या संपूर्ण जगासमोर आहे हाच विषय या अंकातून मुलांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत.  कचरा' या विषयाबद्दल मुलांच्या मनात कुतूहल, प्रश्न निर्माण व्हावेत, त्यांनी त्यांचे-त्यांचे उपाय शोधावेत, कुणीतरी सांगतंय म्हणून ओला-सुका कचरा वेगळा करण्यापेक्षा त्यामागचं कारण समजून घेऊन ते करावं हा या अंकामागचा उद्देश. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअंकात टाकाऊ वस्तूंमधून वैज्ञानिक खेळणी बनवणाऱ्या पद्म श्री अरविंद गुप्ता ह्यांची गोष्ट आहे. आपल्या घरातून गेलेल्या कचऱ्याचं पुढे काय होतं? याची चित्रगोष्टसुद्धा आहे. बाकी गोष्टी गाणी आणि activities सुद्धा नक्की बघा.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43717953454140,"sku":null,"price":88.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/environment-stories-updated.png?v=1764670890"},{"product_id":"early-learning-books-for-kids","title":"इल्लु इल्लु पिल्लू | January Issue 2026 | poems \u0026 stories for Kids","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cp\u003eचिकूपिकूची नवीन वर्षाची सुरुवात \"इल्लु इल्लु पिल्लू\" या अंकाने करत आहोत. नवीन जन्माला आलेली, छोटे छोटे हात पाय हलवणारी, सगळं रडून सांगणारी आणि गुडूप झोपणारी तान्ही बाळं सगळ्यांनाच आवडतात. या अंकात आपण माणसांच्या, प्राण्या-पक्ष्यांंच्या आणि झाडांच्या बाळांना भेटणार आहोत. \"इल्लु इल्लु पिल्लू\" असा विषय असणाऱ्या अंकात शांता शेळके, मंगेश पाडगावकर, सरिता पदकी आणि संदीप खरे या नामवंत कवींच्या कविता आहेत. कितीही मोठी झाली तरी मुलं आई - बाबांसाठी पिल्लंच असतात या अंकाच्या निमित्ताने आपल्या मुलांना ती इल्लू टिल्लू असतानाच्या गमती सांगू या, जुने फोटो बघू या. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहा गोड गोड अंक नक्की वाचा. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43812852236348,"sku":null,"price":88.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/ChikuPiku-Jan-ank-01.jpg?v=1767183661"},{"product_id":"birthday-special-marathi-kids-stories","title":"ChikuPiku 7th Birthday |फेब्रुवारी अंक | February Issue 2026","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eफेब्रुवारी महिना चिकूपिकूसाठी खास आहे, कारण हा आहे \u003cstrong\u003eBirthday Month\u003c\/strong\u003e.\u003cbr\u003eयावर्षी चिकूपिकू ७ वर्षांचं होत असून त्यानिमित्ताने हा खास “\u003cstrong\u003e७ वा वाढदिवस स्पेशल\u003c\/strong\u003e” अंक तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.\u003cbr\u003e\u003cbr\u003eसात म्हटलं की आठवतात सात रंग, सात सूर, सात वार आणि अनेक मजेशीर गोष्टी !! अशाच सात या अंकाची मजा सांगणाऱ्या गोष्टी आणि गमती या अंकात आहेत.\u003cbr\u003e\u003cbr\u003eया अंकात मुलांना वाचायला आणि ऐकायला मिळेल \u003cbr\u003e\u003cbr\u003e– “वेडात मराठे वीर दौडले सात” या गाण्यामागची गोष्ट\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eसात स्वर आणि सात वार यांवर आधारित मजेशीर गाणी\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eमुलांसाठी खास तयार केलेल्या धमाल activities\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003eसात रंग आणि सात स्वरांप्रमाणेच आनंद, कल्पनाशक्ती आणि शिकण्याची गंमत घेऊन चिकूपिकू दर महिन्याला तुमच्यापर्यंत येत राहील.\u003cbr\u003e\u003cbr\u003eहा खास ७ वा वाढदिवस स्पेशल अंक नक्की वाचा आणि चिकूपिकूचा हा आनंदी प्रवास तुमच्या मुलांसोबत साजरा करा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43951104196668,"sku":null,"price":88.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Feb-ank-26-product-img1.jpg?v=1770110442"},{"product_id":"secret-ank-march-issue-2026","title":"ओळखा गुपित ओळखा | मार्च अंक | March Issue 2026","description":"\u003cp\u003eसिक्रेट आहे !! कुणाला सांगू नको.\u003cbr\u003eया एका वाक्यात किती गोड निरागसपणा, उत्सुकता दडलीये !!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमार्च महिन्याच्या चिकूपिकू अंकात आपण मुलांच्या गुपितांच्या दुनियेत डोकावतोय. छोट्या छोट्या सिक्रेट्सची गंमत, लपलेला खजिना, गुप्त संदेशांची भाषा, जुन्या चित्रांत सापडलेली रहस्यं, अशा अनेक रोमांचक गोष्टी या अंकात आहेत. पण याचबरोबर एक गोष्ट महत्त्वाची आहे की सगळी गुपितं जपायची नसतात. काही गुपितं मोठ्यांना सांगणं खूप आवश्यक असतं. मुलांशी सुरक्षिततेबद्दल सहज संवाद सुरू करण्यासाठी हा अंक नक्की वाचा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया अंकात आहेत :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगुप्त संदेश आणि रहस्यांच्या गोष्टी\u003cbr\u003eलपलेला खजिना आणि शोधमोहीम\u003cbr\u003eमंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर यांच्या गोड कविता\u003cbr\u003eचित्रांवर आधारित भन्नाट activities\u003cbr\u003eपालक-मुलांसाठी संवादाची नवी दारं उघडणारा आशय\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुलांच्या डोळ्यातली चमक जपा…\u003cbr\u003eआणि त्यांच्याशी “सिक्रेट्स” बद्दल मनमोकळ्या गप्पा मारा.\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":44040193507388,"sku":null,"price":88.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/product-image.jpg?v=1772446877"},{"product_id":"sutti-special-ank-april","title":"April-May 2026 | कानाडोजीत्व – सुट्टी विशेषांक २०२६","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमुलांच्या उन्हाळी सुट्टीला आणखी मजेदार आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी चिकूपिकू घेऊन आलं आहे खास \u003cb\u003e“कानाडोजीत्व – सुट्टी विशेषांक २०२६” \u003c\/b\u003eकान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा ह्या पंचेंद्रियांची जादू ह्या अंकातून मुलांपर्यंत पोहोचवतोय. \u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e14 गाणी, 10 गोष्टी, 18 ऍक्टिव्हिटीज, 7 कोडी आणि खेळ, 2 चित्र गोष्टी \u003c\/strong\u003eअसा सुट्टीभर पुरेल असा अंक तयार केला आहे. \u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003eया अंकात काय खास?\u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003e“करके देखो” - मुलांना सेन्सेस वापरून करता येतील अशा ऍक्टिव्हिटीज आणि खेळ \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eबबली कैरीची मजा, आवाजांची गंमत ह्या कविता, गाणी \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eतिखट नाक असलेली आजी, आईचा तिसरा डोळा अशा भन्नाट गोष्टी \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cb\u003eछान छान कविता \u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eगुंडेराव गडबडे - मंगेश पाडगांवकर \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eआवाजांची गंमत - अरुणा ढेरे \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eआम्ही आकाश बघू - शोभा भागवत \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eछुटी ओ भाई - रवींद्रनाथ टागोर \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eQR कोडवरून या कविता ऐकत धमाल करा!\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cb\u003eहा अंक का घ्यावा?\u003c\/b\u003e\u003cbr\u003eमुलं आजूबाजूचं जग कसं ओळखतात? पंचेंद्रियांमुळे. \u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003c\/b\u003e\u003cspan\u003eहे सगळे अनुभव, मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी महत्वाचे आहेत. वेगाने चाललेल्या आपल्या आयुष्यात ५ सेन्सेसचा अनुभव आणि मज्जा मुलांपर्यंत कुठे पोचते? \u003cmeta charset=\"utf-8\"\u003e \u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eचिकूपिकूने ह्या अंकातून असे जास्तीत जास्त अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे !   \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":44161651114044,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/April-May-ank-26-product-images1.jpg?v=1775631175"}],"url":"https:\/\/chikupiku.com\/collections\/world-book-day-sale.oembed","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}