fbpx
Marathi E-Book for Kids

Download Marathi Goshti PDF For Kids

COVID-19 च्या खळबळीमुळे सध्या २४ तास घरी अडकून पडलेली मुलं अगदी कंटाळून जात आहेत. त्यांना गुंतवून कसं ठेवायचं? हा मोठा प्रश्न आई-बाबांसमोर आहे. त्यासाठीच चिकूपिकूचे पूर्वीचे काही अंक ऑनलाईन मोफत उपलब्ध करून देत आहोत. अंकाची PDF पालकांना डाउनलोड करून वापरता येईल. (ChikuPiku is making available these Marathi Stroybook/Goshti PDF For Children’s, which are based on 8 multiple intelligences. Content from these books will help to improve Children’s language skills, creativity, and imagination.)

chikupiku

चिकूपिकू – मार्च २०१९ अंक

chikupiku

चिकूपिकू – एप्रिल २०१९ अंक

chikupiku

चिकूपिकू – मे २०१९ अंक

chikupiku

चिकूपिकू –जून २०१९ अंक

chikupiku

चिकूपिकू – जुलै २०१९ अंक

chikupiku

चिकूपिकू – ऑगस्ट २०१९ अंक

chikupiku

चिकूपिकू – सप्टेंबर २०१९ अंक

chikupiku

चिकूपिकू – ऑक्टोबर – नोव्हेंबर २०१९ अंक

chikupiku

चिकूपिकू – डिसेंबर २०१९ अंक

अंक कसे वापरता येतील?  

  • अक्षरओळख नसलेल्या मुलांना आपण गोष्टी वाचून दाखवू या.  गोष्ट सांगताना चित्रं दाखवता येतील
  • एकदा सांगितलेली गोष्ट मूल चित्रांवरून स्वतः सांगू शकेल.
  • अंकातल्या activities च्या प्रिंट्स घेऊन मुलांसोबत activities करून पाहू या.
  • थोडी मोठी मुलं अंक स्वतंत्रपणे वापरू शकतील.
0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop