आली दिवाळी

आली दिवाळी

दिवाळीचा प्रत्येक दिवस का आणि कसा साजरा केला जातो ते जाणून घेऊया आणि मुलांनाही सांगूया ! दिवाळी या नावातच उत्साह आहे, आनंद आहे. दिवाळीचे दिवस म्हणजे नातेवाईकांच्या भेटी, भेटवस्तूंची देवाणघेवाण, मुलांसाठी फटाके आणि नवीन कपडे, दारात रांगोळी, कंदील आणि पणत्यांची आरास !...
ज्ञान, कला आणि कौशल्याने साजरा करूया यावर्षीचा गणेशोत्सव…

ज्ञान, कला आणि कौशल्याने साजरा करूया यावर्षीचा गणेशोत्सव…

गणपती ही सर्वांची लाडकी देवता आहे. आपल्या लहानपणातही आपण उत्साहाने घरातला गणेशोत्सव साजरा केला आहे. आता मोठे झाल्यावरही आपल्या पुढच्या आणि मागच्या दोन्ही पिढ्यांना सोबत घेऊन आपण हा उत्सव आनंदाने, उत्साहाने साजरा करतो. ब्रह्मणस्पती ही वैदिक देवता आहे. ऋग्वेद या ग्रंथात...
गुढी पाडवा का साजरा करायचा? मुलांना नक्की सांगूया !

गुढी पाडवा का साजरा करायचा? मुलांना नक्की सांगूया !

नवीन वर्ष म्हणजे जल्लोष,धमाल,मजा! त्यामुळे दरवर्षी ३१ डिसेंबर आपण उत्साहात साजरा करतो. पण ते झालं ग्रेगोरिअन वर्ष. आपलं सांस्कृतिक वर्ष सुरु होतं चैत्र पाडव्याला म्हणजेच गुढीपाडव्याला. त्यामुळे भारतीयांनी आपलं नवीन वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेला अधिक आत्मीयतेने साजरं...
होळीचा सण का साजरा करायचा?

होळीचा सण का साजरा करायचा?

होळी हा रंगांचा सण! फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. हिला ‘हुताशनी पौर्णिमा” असंही म्हणतात. मुळात शिशिर ऋतू हा गारवा घेऊन येतो तसाच तो पानगळही सुरु करतो. पानगळ होऊन पानांचा भला मोठा ढीग जमा व्हायला लागतो. झाडांचे...
मकरसंक्रांतीचा सण का साजरा करायचा?

मकरसंक्रांतीचा सण का साजरा करायचा?

आपला भारत देश हा शेतीप्रधान आहे. भारताच्या विविध राज्यात आजही मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. आपले बहुतांश सण हे शेतीशी संबंधीत आहेत. आपण सण का साजरे करतो हे मुलांना समजावून सांगणे गरजेच आहे. शेतातून हाती आलेले भरपूर पीक शेतकरी आणि त्याच्या कुटुंबातील लोकांना आनंद...
0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop