वातावरण बदलून टाकणारी संगीताची जादू घेऊन हा सुट्टी विशेषांक येत आहे. अंक हातात धरून त्यातली चित्र बघत, गोष्टी वाचत असताना अंकात दिलेल्या लिंक्स, QR कोड वापरून मुलांना गाणी, वाद्य ऐकवतासुद्धा...
अनेक मुलांचं बालपण आणि पालकांचं पालकत्व ज्यांनी आनंदाचं केलं अशा शोभा भागवत यांना हा मार्चचा अंक समर्पित करत आहोत. शोभाताई म्हणजे मुलांसाठी अतोनात प्रेम. गोष्टी, गाणी, गप्पांमधून त्या कोणत्याही मुलाला...
चिकूपिकूच्या पाचव्या वाढदिवसाचा हा खास अंक! लहान मुलांसारखीच चिकूपिकूला वाढदिवसाची उत्सुकता असते. या अंकातून वाढदिवसाची धमाल, मजेशीर गोष्टी, कोडी, पाच आकड्यापासूनची चित्रं आणि activities शिवाय काही चित्रांची स्टिकर्स अशी भरपूर...
नवी सुरुवात नेहमीच उत्साह घेऊन येते. न जमलेल्या, मनात राहून गेलेल्या गोष्टी पुन्हा करून बघण्याची संधी घेऊन येते. हा नवा उत्साह, आनंद,स्वप्न या अंकातून मुलं पर्यंत पोहचवत आहोत. नवीन वर्षाच्या...
डिसेंबर महिन्याचा हा अंक अगदी थंड आणि गारेगार आहे. शेवटच्या पानापर्यंत ही थंडी पसरलेली आहे. अंकातल्या बऱ्याच गोष्टी निसर्गाच्या अवतीभवती गुंफलेल्या आहेत. अनेक गोष्टी मुलांसाठी नवीन असतात, त्यांचं नवल त्यांना...
दिवाळीच्या निमित्ताने अंधाराची भीती घालवून एक वेगळी ओळख मुलांना करून देऊ या. अंधारातले प्राणी, अंधार-प्रकाश यांचं नातं, सावल्यांचे खेळ, शिवाजी महाराजांची अंधारातली मोहीम, अंधारात चमकणारे जीव अशा भरपूर गोष्टी अंकात...
या महिन्यात सणांची रेलचेल आहे. सण म्हणले कि सगळीकडे एक वेगळाच उत्साह असतो. चिकूपिकू च्या अंकातून सणांची माहिती ,निरनिराळे अनुभव मुलांना कसे देता येतील याचा आम्ही कायमच प्रयत्न करत असतो. या अंकात...
ऑगस्ट अंकातून ‘शेपूट’ हा अतरंगी विषय घेऊन आलो आहोत. इवलीशी, लांबलचक, झुपकेदार.... प्राण्यांच्या वेगवेगळ्या शेपट्यांची लहान मुलांना भारी गंमत वाटते. शेपट्यांची ही धमाल; गोष्टी, गाणी, चित्रं आणि ऍक्टिव्हिटीजमधून अनुभवताना मुलांना...
उत्साह, चौकस वृत्ती, संवेदनशीलता निसर्गाच्या जवळ जाऊन नक्कीच वाढतात. या अंकातल्या चित्रांमधून, गोष्टींमधून निसर्गाच्या जवळ गेल्यासारखं वाटेल. निसर्गाशी मुलांची नाळ जुळवून ठेवता यावी यासाठी जाणीवपूर्वक काही गोष्टी आपल्याला करता येतील....
जून महिन्याच्या अंकाचा विषय आहे ‘शाळा’. 'शाळेचा पहिला दिवस’ या तीन शब्दांत किती तरी भावना, आठवणी, नाट्य, हसू आणि अश्रू भरलेले आहेत ना! आपल्या शाळेचा पहिला दिवस ते आता आपल्या...
चिकूपिकूचा सुट्टी विशेषांक म्हणजे एप्रिल-मे दोन महिन्यांचा मिळून मोठा जोड-अंक. मुलांना सुट्टीत भरपूर गोष्टी आणि ऍक्टिव्हिटीजचं खाद्य पुरवणारा सुट्टीतला दोस्त म्हणजे चिकूपिकू सुट्टी विशेषांक! या अंकाचा विषयसुद्धा आम्ही खूप खास...
मार्च अंकातून भेटायला येत आहेत भरपूर रंगीबेरंगी फुलपाखरं! आम्ही हा अंक सप्रेम अर्पण करत आहोत धर्मराज पाटील या पक्षी आणि फुलपाखरांच्या मित्राला. 'Nature and मी' या सदरातून धर्मादादाने सांगितलेल्या प्राणी-पक्षी...
चिकूपिकूचा हा चौथा वाढदिवस स्पेशल अंक! वाढदिवस म्हणजे एकत्र येणं, एकमेकांना भेटी देणं, भरपूर मज्जा-मस्ती करणं यातून व्यक्त होणारा आनंद, प्रेमाची भावना मुलांपर्यंत पोहोचवता यावी म्हणून हा अंक मुलांसाठी खूप...
चिकूपिकू जानेवारी अंकाची थीम अंतराळ म्हणजेच 'स्पेस' हे आहे . या अंकातल्या गोष्टींमधून सूर्य, चंद्र, ग्रह-तारे आणि आकाशातल्या इतर गमतीजमतींविषयी वाचता येईल. आपल्याला सहज बघता न येणाऱ्या आकाशापलीकडच्या जगातील...
चिकूपिकू डिसेंबर अंका मध्ये तऱ्हेतऱ्हेच्या संवाद साधण्याच्या पद्धती मजेशीर रीतीने दाखवल्या आहेत, प्राण्यांचा, झाडांचा निसर्गातला संवाद आहे, धमाल कोडी आहेत आणि भरपूर वेगवेगळ्या शैलीतील चित्रही अनेक गोष्टी सांगत आहेत. या...
मुलांची दिवाळीची सुट्टी स्पेशल करणारा चिकूपिकू दिवाळी अंक! मोठ्यांनी छोट्यांबरोबर वाचावा असा खास चिकूपिकू दिवाळी अंक! गोष्टी, चित्र, ऍक्टिव्हिटीज आणि मजा-मस्ती घेऊन आलेला चिकूपिकू दिवाळी अंक! या वेळच्या दिवाळी अंकात...
या वेळचा अंक हा गडबड-गोंधळ या थीमवर आधारित आहे आणि अंकात भरपूर मजा उडवून देणारी गडबड आहे जी मुलांबरोबर बघताना, वाचताना आईबाबांना सुद्धा नक्की मजा येईल. मुलांच्या नजरेतून गडबड गोंधळ...
या ऑगस्ट अंकाची थीम आहे ‘सण’. मराठी महिन्यातील श्रावणात वेगवेगळे सण आपण साजरे करतो. वातावरणातील बदलांनुसार आपले हे सर्व सण निसर्गाशी जोडलेले आहेत. श्रावणातील हे सण साजरे करताना उकडलेली दिंड,...
या अंकाची थीम आहे ‘डुबुक डुबुक बेडूक’. जमिनीखाली समाधी लावून बसलेले बेडूक पावसाची चाहूल लागताच उडी मारून वर येतात. असेच काही बेडूक चिकू पिकूच्या या अंकात दडून बसले आहेत. या...
आपण मोठी माणसं खूप कमी वेळा आश्चर्यचकित होतो. कारण प्रत्येक गोष्टीमागचं लॉजिक आपल्या डोक्यात पक्कं असतं. मुलांचं तसं नसतं, त्यांना अनेक गोष्टी आश्चर्यकारक वाटतात. ‘तुला एक गंमत दाखवू?’ असं म्हटलं...