{"title":"मुलांसाठी मराठी कथा पुस्तके - ऑनलाइन कथा पुस्तके खरेदी करा (गोष्टी)","description":null,"products":[{"product_id":"april-may-suti-vishesh-ank-2025","title":"आत काय आहे? - चिकूपिकू छुट्टीविषेशांक | एप्रिल - मे २०२५","description":"\u003cp\u003e \u003cstrong\u003e\u003cspan class=\"im\"\u003eविशेषांक - \"आत काय आहे?\"\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e आईजॉ पर्स मध्ये काय आहे? एवढी झाडं बियांच्या आत स्वस्थ मावतात? फ्रीजच्या आत, थंडीत बसून कंटाळतात का?\u003c\/div\u003e\n\n \u003cdiv dir=\"auto\"\u003eभंडावून सोडतात मुलं, हो ना !! त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना नाकी नऊ येऊच पण त्यांचे प्रश्न आठवायला आपल्याला हसू येत आहे. छानची उत्सुकता वाढवेल, काही प्रश्नांची उत्तरे आणि पालकांनाही आवडेल वाचायला मजा येईल असा हा खास विशेषांक पाहण्यासाठी येत आहोत ज्याचा विषय आहे 'आता काय आहे?'\u003c\/div\u003e\n\n\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":42706557272124,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/april-may-25-new-product-images_1.jpg?v=1780376335"},{"product_id":"july-2025-marathi-kids-storybook","title":"नदी गं नदी | जुलै २०२५","description":"\u003cp\u003e \u003cspan\u003eनदी गं ॥\u003c\/span\u003e\u003cbr\u003e \u003cbr\u003e\u003cspan\u003eया जोडीच्या चिकूपीकूच्या अंकात खळखळ वाहत आपल्याला भेटायला 'नद्या'. नदी म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक. ती आहे म्हणून आपण आहोत. अशा या जीवनदायिनी नदीविषयी आणि आपल्या माहितीचा उल्लेख, प्रेम, आपुलकी प्रगती हा या अंकाचा उद्देश आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e \u003cbr\u003e\u003cspan\u003eया अंकातील नदीचा कसा जन्म होतो, पूर्वीची आणि आताची नदी बदलतय का, नदीत प्राणी, पक्षी कोणते अशा प्रकारची छान छान गोष्टी आहेत, सर्वांनी भागाची नदीशी ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. नदीची गाणी आहेत, खूप सुंदर चित्रं आहेत, नदीतल्या कृती आहेत, आणि नंतरच्या होत्या वाजवत म्हणावी अशी नदीची आरती देखील आहे!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\n\u003cdiv\u003e\n\n \u003cbr\u003eतर या अंकाच्या नदीच्या गोष्टी-गाणी वाचू या, ऐकू या, नदीकडे नजरेन बघू या... आणि तिचं ऋण मानू या!\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43223282286652,"sku":"","price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/July-ank-product-img-slide1.webp?v=1754308482"},{"product_id":"august-2025-marathi-kids-storybook","title":"आम्ही सुपरडूपर | ऑगस्ट २०२५","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन्स अशा अनेक सुपर हिरोचं विशेष महत्त्वाच्या ठराविक आणि समोर तशा सुपरव्यात असंतुष्ट रंगसंगती आणि ते तशा कल्पनाही असतात. कधी सुपर हिरो उड्डकेबाज एन्ट्रीची इच्छा तर कधी पंखांशिवाय हवेत स्वप्नं!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e \u003cbr\u003e\u003cspan\u003eपण सुपर पॉवर म्हणजे फार काही जादुई नसून जे तुमच्यात आहे किंवा आत्ता जे साधं आहे ते सुपर करण्याची महत्त्वाकांक्षा हे मला या अंकातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि या अंकातल्या सांगणाऱ्या सुपर पॉवर्सच्या गोष्टी वाचायला खूप मजा येईल.  थंगाबरमची प्रसिद्ध कवी संदीप सत्य र सुपरमॅन ही कविता, शिवाजी महाराजांची उंबरखं अंकतली भराई, कुल चित्रं, कोडी आणि ॲक्टिव्हिटीज यांनी केलेलीच्च सजला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43371131568188,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Aug-ank-prduct-img1.jpg?v=1754030348"},{"product_id":"sep-2025-issue-kha-kha-khau","title":"खाऊ खाऊ | सप्टेंबर २०२५","description":"\u003cp\u003e \u003cspan\u003e\"हा घाईचा, हा घाऊचा\" असंतुष्टची आणि \"खाऊ\" ची ओळख होते. विश्वास जग खाऊ ही आनंदाची गोष्ट असते. एकात्मिक या अंकात आहे....\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e \u003cspan\u003e- आवडती खाऊ आणि त्याच्या गोष्टी आणि गाणी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e \u003cspan\u003e- सण, देशाचा खाऊचे पदार्थ, देश खाद्य पदार्थ\u003c\/span\u003e\u003cbr\u003e \u003cspan\u003e- आहाराची सवय लावणे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e \u003cbr\u003e\u003cspan\u003eउत्तम छानछान खाऊ देताना पुरेसा वैचारिक, बौद्धिक खाऊही देतो ना याचा विचार करू या.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43458354511932,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/sep-ank-26-product-image_1.jpg?v=1780377258"},{"product_id":"environment-stories","title":"कच कच कचरा | डिसेंबर 25 अंक | December Issue 2025","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cp\u003eकचऱ्याचा खूप मोठा प्रश्न सध्या संपूर्ण जगासमोर आहे हाच विषय या अंकातून मुलांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत.  कचरा' या विषयाबद्दल मुलांच्या मनात कुतूहल, प्रश्न निर्माण व्हावेत, त्यांनी त्यांचे-त्यांचे उपाय शोधावेत, कुणीतरी सांगतंय म्हणून ओला-सुका कचरा वेगळा करण्यापेक्षा त्यामागचं कारण समजून घेऊन ते करावं हा या अंकामागचा उद्देश. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअंकात टाकाऊ वस्तूंमधून वैज्ञानिक खेळणी बनवणाऱ्या पद्म श्री अरविंद गुप्ता ह्यांची गोष्ट आहे. आपल्या घरातून गेलेल्या कचऱ्याचं पुढे काय होतं? याची चित्रगोष्टसुद्धा आहे. बाकी गोष्टी गाणी आणि activities सुद्धा नक्की बघा.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43717953454140,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Dec-ank-25-new-product-images_1.jpg?v=1780376715"},{"product_id":"early-learning-books-for-kids","title":"January Issue 2026| इल्लु इल्लु पिल्लू | poems \u0026 stories for Kids","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cp\u003eचिकूपिकूची नवीन वर्षाची सुरुवात \"इल्लु इल्लु पिल्लू\" या अंकाने करत आहोत. नवीन जन्माला आलेली, छोटे छोटे हात पाय हलवणारी, सगळं रडून सांगणारी आणि गुडूप झोपणारी तान्ही बाळं सगळ्यांनाच आवडतात. या अंकात आपण माणसांच्या, प्राण्या-पक्ष्यांंच्या आणि झाडांच्या बाळांना भेटणार आहोत. \"इल्लु इल्लु पिल्लू\" असा विषय असणाऱ्या अंकात शांता शेळके, मंगेश पाडगावकर, सरिता पदकी आणि संदीप खरे या नामवंत कवींच्या कविता आहेत. कितीही मोठी झाली तरी मुलं आई - बाबांसाठी पिल्लंच असतात या अंकाच्या निमित्ताने आपल्या मुलांना ती इल्लू टिल्लू असतानाच्या गमती सांगू या, जुने फोटो बघू या. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहा गोड गोड अंक नक्की वाचा. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43812852236348,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Jan-ank-26-new-product-images_1.jpg?v=1780376871"},{"product_id":"birthday-special-marathi-kids-stories","title":"ChikuPiku 7th Birthday |फेब्रुवारी अंक | February Issue 2026","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eफेब्रुवारी महिना चिकूपिकूसाठी खास आहे, कारण हा आहे \u003cstrong\u003eBirthday Month\u003c\/strong\u003e.\u003cbr\u003eयावर्षी चिकूपिकू ७ वर्षांचं होत असून त्यानिमित्ताने हा खास “\u003cstrong\u003e७ वा वाढदिवस स्पेशल\u003c\/strong\u003e” अंक तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.\u003cbr\u003e\u003cbr\u003eसात म्हटलं की आठवतात सात रंग, सात सूर, सात वार आणि अनेक मजेशीर गोष्टी !! अशाच सात या अंकाची मजा सांगणाऱ्या गोष्टी आणि गमती या अंकात आहेत.\u003cbr\u003e\u003cbr\u003eया अंकात मुलांना वाचायला आणि ऐकायला मिळेल \u003cbr\u003e\u003cbr\u003e– “वेडात मराठे वीर दौडले सात” या गाण्यामागची गोष्ट\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eसात स्वर आणि सात वार यांवर आधारित मजेशीर गाणी\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eमुलांसाठी खास तयार केलेल्या धमाल activities\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003eसात रंग आणि सात स्वरांप्रमाणेच आनंद, कल्पनाशक्ती आणि शिकण्याची गंमत घेऊन चिकूपिकू दर महिन्याला तुमच्यापर्यंत येत राहील.\u003cbr\u003e\u003cbr\u003eहा खास ७ वा वाढदिवस स्पेशल अंक नक्की वाचा आणि चिकूपिकूचा हा आनंदी प्रवास तुमच्या मुलांसोबत साजरा करा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43951104196668,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/feb-ank-26-new-product-images_1.jpg?v=1780376797"},{"product_id":"secret-ank-march-issue-2026","title":"March Issue 2026 | ओळखा गुपित ओळखा | मार्च अंक","description":"\u003cp\u003eसिक्रेट आहे !! कुणाला सांगू नको.\u003cbr\u003eया एका वाक्यात किती गोड निरागसपणा, उत्सुकता दडलीये !!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमार्च महिन्याच्या चिकूपिकू अंकात आपण मुलांच्या गुपितांच्या दुनियेत डोकावतोय. छोट्या छोट्या सिक्रेट्सची गंमत, लपलेला खजिना, गुप्त संदेशांची भाषा, जुन्या चित्रांत सापडलेली रहस्यं, अशा अनेक रोमांचक गोष्टी या अंकात आहेत. पण याचबरोबर एक गोष्ट महत्त्वाची आहे की सगळी गुपितं जपायची नसतात. काही गुपितं मोठ्यांना सांगणं खूप आवश्यक असतं. मुलांशी सुरक्षिततेबद्दल सहज संवाद सुरू करण्यासाठी हा अंक नक्की वाचा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया अंकात आहेत :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगुप्त संदेश आणि रहस्यांच्या गोष्टी\u003cbr\u003eलपलेला खजिना आणि शोधमोहीम\u003cbr\u003eमंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर यांच्या गोड कविता\u003cbr\u003eचित्रांवर आधारित भन्नाट activities\u003cbr\u003eपालक-मुलांसाठी संवादाची नवी दारं उघडणारा आशय\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुलांच्या डोळ्यातली चमक जपा…\u003cbr\u003eआणि त्यांच्याशी “सिक्रेट्स” बद्दल मनमोकळ्या गप्पा मारा.\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":44040193507388,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/march-ank-new-product-image_2.jpg?v=1780376012"},{"product_id":"june-issue-2026","title":"June Issue 2026 | मला कंटाळा आलाय! | जून अंक","description":"\u003cp\u003e“कंटाळा आलाय!” मुलांचं हे वाक्य ऐकून घरातल्या मोठ्यांनाही कंटाळा येतो. पण हा कंटाळा खरंच एवढा वाईट असतो का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया अंकात आपण कंटाळ्याच्या दुनियेत डोकावणार आहोत. सकाळी उठण्याचा, शाळेचा, खेळांचा, कामांचा आणि अगदी खाण्याचासुद्धा कंटाळा आलेल्या मुलांच्या मजेदार गोष्टी यात आहेत. आणि कंटाळा घालवण्यासाठी त्यांनी लढवलेल्या भन्नाट कल्पनाही आहेत!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया अंकात आहेत:\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकंटाळा आलेल्या मुलांच्या धमाल गोष्टी\u003cbr\u003eप्राणी-पक्ष्यांनाही कंटाळा आला तर ते काय करतात?\u003cbr\u003eशांता शेळके आणि विंदा करंदीकर यांच्या मजेदार कविता\u003cbr\u003e‘कंटाळा रेस्क्यू किट’सारख्या भन्नाट Activities \u003cbr\u003eमुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे खेळ\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eथोडा कंटाळा आला तरी चालतो... त्यातूनच स्वतःसोबत रमणं, काहीतरी कल्पना सुचणं, नवीन खेळ शोधून काढणं, स्वतःशी विचार करायला शिकणं हे होऊ शकतं. हेच सांगणारा हा अंक नक्की वाचा.\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":45458143805500,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/June-ank-product-image1.jpg?v=1780375088"},{"product_id":"july-issue-2026","title":"July Issue 2026 |भू भू स्पेशल| जुलै अंक","description":"\u003cp\u003e\"भू भू\" म्हटलं की मुलांच्या चेहऱ्यावर लगेच हसू येतं!\u003cbr\u003eकुत्रा हा फक्त पाळीव प्राणी नसून अनेक मुलांचा जिवलग मित्र असतो. त्याच प्रेम, निरागसता, प्रामाणिकपणा आणि खोडकर स्वभाव मुलांना खूप भावतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचिकूपिकूच्या जुलै महिन्याच्या “भू भू स्पेशल\" या विशेष अंकात मुलांसाठी आहेत, कुत्र्यांच्या मजेशीर गोष्टी, खरे किस्से, कविता, सुंदर चित्रं आणि रंजक माहिती. रस्त्यावरच्या कुत्र्यांबद्दलची भीती कशी कमी करायची, त्यांच्याशी कसं वागायचं आणि कुत्र्यांच्या जगात डोकावण्याची मजा—हे सगळं या अंकातून अनुभवता येईल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभू भू वर प्रेम करणाऱ्या आणि प्राण्यांविषयी कुतूहल असणाऱ्या प्रत्येक मुलासाठी हा खास अंक!\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":45738912809020,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/july-ank-26-cover-product-image.webp?v=1782881956"},{"product_id":"august-issue-2026","title":"August Issue 2026| असे केस तसे केस | ऑगस्ट अंक","description":"\u003cp\u003eकेस इतके लांब का वाढतात? काहींचे कुरळे, काहींचे सरळ का असतात? प्राण्यांना, पक्ष्यांनाही केस असतात का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशा केसांबद्दलच्या अनेक मजेशीर प्रश्नांची उत्तरं शोधायला घेऊन येतो चिकूपिकूचा \"असे केस तसे केस\" हा अंक \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया अंकात मुलांना केसांविषयी अगदी सोप्या भाषेत विज्ञान समजेल, केसांशी संबंधित भन्नाट गोष्टी, गमतीदार कविता, मजेदार माहिती, सुंदर चित्रं आणि हाताने करून पाहण्यासारख्या ॲक्टिव्हिटीज आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकेसांबद्दलच्या छोट्या-छोट्या गप्पांतून मुलांना नवनवीन गोष्टी कळतील आणि त्यांच्या प्रश्नांनाही मजेशीर उत्तरं मिळतील.\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":45936526229564,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/aug-26-product-images-slide-1.jpg?v=1788500850"}],"url":"https:\/\/chikupiku.com\/mr\/collections\/marathi-story-books-for-kids-buy-story-books-online-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80.oembed","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}