{"product_id":"2025-combo-pack","title":"2026 Combo Pack of 7","description":"\u003cdiv class=\"gs\"\u003e\n\u003cdiv class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"ii gt adO\" id=\":rw\"\u003e\n\u003cdiv class=\"a3s aiL\" id=\":rv\"\u003e\n\u003cdiv id=\"avWBGd-95\"\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cstrong\u003eचिकूपिकू 2026 कलेक्शन\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eJanuary–August 2026 चे\u003cstrong\u003e \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cstrong\u003eसर्व अंक एकाच कॉम्बोमध्ये\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eबाळांच्या गोड दुनियेपासून गुपितं, पंचेंद्रियं, कंटाळा, भू-भू आणि केसांपर्यंत — प्रत्येक अंकाचा विषय वेगळा आणि मुलांच्या कुतूहलाला नवी दिशा देणारा. गोष्टी, कविता, गाणी, सुंदर चित्रं, मजेदार माहिती आणि भरपूर activities असा वाचनाचा भरपूर खजिना या कॉम्बोमध्ये मिळेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cstrong\u003eया कॉम्बोमध्ये मिळतील \u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eइल्लु इल्लु पिल्लू | जानेवारी २०२६\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eमाणसं, प्राणी-पक्षी आणि झाडांच्या पिल्लांच्या गोड दुनियेत घेऊन जाणारा अंक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cstrong\u003e७ वा वाढदिवस स्पेशल | फेब्रुवारी २०२६\u003c\/strong\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eसात रंग, सात सूर, सात वार आणि ‘सात’भोवतीच्या मजेदार गोष्टी-गाण्यांनी भरलेला खास वाढदिवस अंक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cstrong\u003eओळखा गुपित ओळखा | मार्च २०२६\u003c\/strong\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eगुप्त संदेश, लपलेला खजिना, रहस्यं आणि कोणती गुपितं मोठ्यांना सांगायला हवीत हे सहजपणे सांगणारा अंक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cstrong\u003eकानाडोजीत्व – सुट्टी विशेषांक | एप्रिल–मे २०२६\u003c\/strong\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eकान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा या पंचेंद्रियांची मजा गोष्टी, गाणी, खेळ आणि activities मधून अनुभवायला देणारा भरगच्च सुट्टी विशेषांक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cstrong\u003eमला कंटाळा आलाय! | जून २०२६\u003c\/strong\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eकंटाळ्यातूनच नव्या कल्पना, खेळ आणि स्वतःशी रमण्याची मजा शोधायला लावणारा अंक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cstrong\u003eभू भू स्पेशल | जुलै २०२६\u003c\/strong\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eकुत्र्यांच्या मजेशीर गोष्टी, खरे किस्से आणि त्यांच्याशी सुरक्षितपणे कसं वागायचं हे सांगणारा खास अंक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cstrong\u003eअसे केस तसे केस | ऑगस्ट २०२६\u003c\/strong\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eसरळ-कुरळ्या, लांब-छोट्या केसांमागचं विज्ञान आणि केसांबद्दलच्या मजेदार प्रश्नांची उत्तरं शोधणारा अंक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cstrong\u003eहा कॉम्बो का घ्यावा?\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआत्ताच चिकूपिकूची Subscription सुरू केली आणि २०२६ मधले आधीचे अंक मिस झालेत? मग हा कॉम्बो तुमच्यासाठीच! जानेवारीपासून ऑगस्टपर्यंतचे सगळे अंक एकाच वेळी मिळतील.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cspan\u003eमुलांसाठी वेगवेगळ्या विषयांवर भरपूर वाचन आणि activities मिळाव्यात म्हणून, सुट्टीत किंवा प्रवासात सोबत ठेवण्यासाठी आणि मुलांना भेट देण्यासाठीही हा कॉम्बो छान पर्याय आहे.\u003c\/span\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003e\n\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cstrong\u003e२०२६ मधला चिकूपिकूचा आतापर्यंतचा सगळा वाचनखजिना — एकाच कॉम्बोमध्ये!\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cspan id=\"m_-8841924125512575384gmail-docs-internal-guid-8f1062bf-7fff-3c17-2ea9-fee9ce8c74cc\"\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"WhmR8e\" id=\"avWBGd-96\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43707486928956,"sku":null,"price":885.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/pack-of-7-2026-combo.webp?v=1786621203","url":"https:\/\/chikupiku.com\/mr\/products\/2025-combo-pack","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}