{"product_id":"birthday-special-marathi-kids-stories","title":"ChikuPiku 7th Birthday |फेब्रुवारी अंक | February Issue 2026","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eफेब्रुवारी महिना चिकूपिकूसाठी खास आहे, कारण हा आहे \u003cstrong\u003eBirthday Month\u003c\/strong\u003e.\u003cbr\u003eयावर्षी चिकूपिकू ७ वर्षांचं होत असून त्यानिमित्ताने हा खास “\u003cstrong\u003e७ वा वाढदिवस स्पेशल\u003c\/strong\u003e” अंक तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.\u003cbr\u003e\u003cbr\u003eसात म्हटलं की आठवतात सात रंग, सात सूर, सात वार आणि अनेक मजेशीर गोष्टी !! अशाच सात या अंकाची मजा सांगणाऱ्या गोष्टी आणि गमती या अंकात आहेत.\u003cbr\u003e\u003cbr\u003eया अंकात मुलांना वाचायला आणि ऐकायला मिळेल \u003cbr\u003e\u003cbr\u003e– “वेडात मराठे वीर दौडले सात” या गाण्यामागची गोष्ट\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eसात स्वर आणि सात वार यांवर आधारित मजेशीर गाणी\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eमुलांसाठी खास तयार केलेल्या धमाल activities\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003eसात रंग आणि सात स्वरांप्रमाणेच आनंद, कल्पनाशक्ती आणि शिकण्याची गंमत घेऊन चिकूपिकू दर महिन्याला तुमच्यापर्यंत येत राहील.\u003cbr\u003e\u003cbr\u003eहा खास ७ वा वाढदिवस स्पेशल अंक नक्की वाचा आणि चिकूपिकूचा हा आनंदी प्रवास तुमच्या मुलांसोबत साजरा करा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43951104196668,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/feb-ank-26-new-product-images_1.jpg?v=1780376797","url":"https:\/\/chikupiku.com\/mr\/products\/birthday-special-marathi-kids-stories","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}