ChikuPikuChikuPikuChikuPiku
Sold out

छत्री रंगवा

₹875.00

Shipping calculated at checkout.

Notify me when this product is available:

या पावसाळ्याचा मनसोक्त आनंद घेऊ तोही एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने !!
आजकाल बाजारात खूप प्रकारच्या छत्र्या मिळतात पण स्वतःच्या हातांनी रंगवलेल्या छत्रीची मजाच वेगळी, नाही का ?
चिकूपिकू घेऊन येत आहे एक भन्नाट कार्यशाळा, ‘छत्री रंगवा’. आर्टिस्ट श्रीनिवास दादा ही कार्यशाळा घेणार आहे. एका वेगळ्याच कॅनव्हासवरील रंगीबेरंगी सत्रामध्ये मुले त्यांची कल्पनाशक्ती छत्रीवर उतरवतील. कला आणि रंगांची रेलचेल असलेले हे सत्र मजेदार आणि अनोखा अनुभव मुलांना देईल. तर करताय ना रजिस्टर ?
Categories: Past Event, Products

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Estimate Shipping
Add A Coupon

Estimate Shipping

Add A Coupon

Coupon code will work on checkout page