ChikuPikuChikuPikuChikuPiku
Sold out

ChikuPiku Activity Book For Kids (with Art Kit)

₹240.00

Shipping calculated at checkout.

Notify me when this product is available:

मुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल आणि त्यांना मजासुद्धा येईल अशा ऍक्टिव्हिटीज आपण नेहेमीच शोधत असतो. ‘चिकूपिकू ऍक्टिव्हिटी बुक’ याच उद्देशाने तयार केले आहे. मऊ कापूस, गुळगुळीत कागद, लोकर यासारख्या गोष्टी वापरून, चिकटकाम, कातरकाम आणि रंगकाम करून पुस्तकातली कोलाज आणि चित्रं तयार करायची आहेत.

पुस्तकातल्या ऍक्टिव्हिटीज करताना मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य हाताळता येईल. त्यांना वेगवेगळ्या प्रकारची टेक्श्चर्स समजतील. स्वतःच्या हातांनी काम केल्यानंतर पूर्ण झालेली चित्रं बघतानाचा मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अमूल्य असेल!

पुस्तकाबरोबर काही साहित्य दिलेलं आहे आणि काही वस्तूंची जमवाजमव  मुद्दाम मुलांना करुदे. प्रत्येक ऍक्टिव्हिटी नीट समजण्यासाठी तयार ऍक्टिव्हिटीचे फोटोज दिलेले आहे. पण ऍक्टिव्हिटीची जशीच्या तशी कॉपी करण्याचा हट्ट न धरता मुलांना हवी तशी ऍक्टिव्हिटी पूर्ण करूदे.

ChikuPiku activity book helps children to stay engaged and get the positive impacts and a lot of improvement in their ways of doing activities. We bring an activity book that includes an extensive collection of Fun and Learn activities and many creative skills that are developmentally appropriate for children.

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Estimate Shipping
Add A Coupon

Estimate Shipping

Add A Coupon

Coupon code will work on checkout page