{"product_id":"diwali-gift-pack-2026","title":"Diwali Gift Pack | दिवाळी गिफ्ट पॅक","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cb\u003eDiwali ank + Storybook + Activty book + Board game + Stickers\u003c\/b\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया दिवाळीत मुलांना भेट द्या गोष्टी, गाणी, खेळ आणि धमाल ॲक्टिविटीजची!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदरवर्षी दिवाळीत मुलांना काय गिफ्ट द्यायचं, हा प्रश्न पडतोच ना? यंदा कपडे, चॉकलेट्स आणि नेहमीच्या खेळण्यांपेक्षा काहीतरी वेगळं देऊ या!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचिकूपिकूचा खास दिवाळी गिफ्ट पॅक म्हणजे मुलांसाठी वाचन, कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि एकत्र खेळण्याची मजा!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया गिफ्ट पॅकमध्ये काय मिळेल?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003eदिवाळी विशेषांक – 'गोल गोल गंमत!'\u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eगोल आकाराभोवती गुंफलेल्या मजेशीर गोष्टी, गाणी, कविता, चित्रं आणि धमाल!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003eगोलू मुंगीच्या गोष्टीचं पुस्तक \u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसोपी वाक्य आणि मोठी चित्रं असलेलं, मुलांना गोष्टींच्या दुनियेत रमवणारं उचापती गोलू हे पुस्तक.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003eमज्जा बिज्जा - ॲक्टिविटी बुक\u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकुठेही बरोबर घेऊन जाता येईल असं कोंडी, रस्ता शोधा, ठिपके जोडा अशा activities ने भरलेलं बुकलेट. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003eबोर्ड गेम\u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत बसून खेळता येणारा 7 बोर्ड गेम्सचा सेट.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003e\u003cbr\u003eस्टिकर्स\u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमुलांच्या आवडत्या चिकूपिकू पात्रांचे रंगीत, गमतीशीर स्टिकर्स.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(Please note, stickers in the image are for reference only. Each gift pack might have different sticker designs)\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएकाच गिफ्ट पॅकमध्ये वाचन, खेळ, कल्पनाशक्ती आणि भरपूर मजा!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयंदा मुलांना असं गिफ्ट देऊ या, ज्यात ती रमतील, खेळतील आणि काहीतरी नवीन शिकतील!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":67671509041212,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Diwali-gift-pack-product-img1_608c237a-92e9-4589-a6c3-478944de1ca5.jpg?v=1792061326","url":"https:\/\/chikupiku.com\/mr\/products\/diwali-gift-pack-2026","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}