{"product_id":"fun-and-learning-combo-pack","title":"Fun and Learning Combo Pack","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eखेळता-खेळता शिकू या आणि शिकता-शिकता खेळू या!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमराठी भाषेची ओळख, बुद्धीला चालना देणारे बोर्ड गेम्स आणि मुलांच्या मेंदूला चालना देणाऱ्या मजेशीर activities, हे सगळं एकत्र असलेला हा खास संच.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e१. अक्षरपत्ते \u003c\/strong\u003e:\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eस्वर आणि व्यंजनांची ओळख करून देणारी,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमराठी अक्षरओळख आणि वाचनासाठी अतिशय उपयुक्त फ्लॅशकार्ड्स.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e२. Board games 1\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eरेल्वे, माझं घर, जंगल सफारी, समुद्र अश्या वेगवेगळ्या थीम्सवर आधारित बोर्ड गेम्स\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e३. Board games 2\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचिकूपिकूच्या पुस्तकांमधील माऊ-बाऊ, ड्रॅगोबा, डायनोबा, फिशिरा ही लाडकी पात्रं,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतसंच अंतराळ सफर आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची ओळख करून देणारे बोर्ड गेम्स.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e४. मज्जा बिज्जा\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशब्दकोडी, चित्र रंगवा, ठिपके जोडा, रस्ता शोधा अशा भरपूर activities असलेलं\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलहानसं, हलकं आणि कुठेही सहज नेता येईल असं पुस्तक.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमित्रमैत्रिणींबरोबर मुलं खेळू शकतील, प्रवासातही बरोबर घेऊन जाऊ शकतील आणि लहानांबरोबर मोठ्यांनाही हे खेळ खेळताना मजा येईल. छोट्या दोस्तांना भेट म्हणूनही नक्की द्या.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43932921757756,"sku":null,"price":599.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Fun-_-learning-combo-pack.jpg?v=1772118572","url":"https:\/\/chikupiku.com\/mr\/products\/fun-and-learning-combo-pack","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}