{"product_id":"marathi-barakhadi-flashcards","title":"Marathi Varnamala Flash Cards | Marathi Barakhadi | अक्षरपत्ते","description":"\u003cdiv\u003eमुलांना स्वरांची आणि व्यंजनांची ओळख करून देणारी ही फ्लॅशकार्ड्स म्हणजेच अक्षरपत्ते मराठी अक्षरओळख आणि वाचन यासाठी अतिशय उपयोगी आहेत.  \u003cbr\u003eइंग्रजी अल्फाबेट्स बघून बघून येतात तशीच मराठी भाषा पण सोपी होऊन डोळ्यासमोर यावी यासाठी हे पत्ते तयार केले आहेत. प्रत्येक अक्षराचे दोन दोन पत्ते आहेत ... 'याची जोडी शोध' अशा सोप्या खेळापासून सुरुवात करता येईल. प्रत्येक अक्षराच्या मागे त्याचे शब्द दिले आहेत. अक्षराचा आवाज ओळखीचा होण्यासाठी हे शब्द उपयोगी पडतील. अक्षर कसं लिहायचं याचे स्ट्रोक्स दाखवले आहेत त्यावरून बोट फिरवून अक्षराची, त्याच्या आकाराची ओळख होईल.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eया एका बॉक्समध्ये 52 अक्षरपत्ते, 14 स्वरचिन्हांचे पत्ते अशा 66 पत्त्यांचे दोन सेट आहेत. म्हणजे टोटल 132 कार्ड्स. याशिवाय पत्ते कसे वेगवेगळ्या प्रकारे वापरता येतील यासाठी माहितीपत्रक आणि बाराखडी तक्ता आहे. \u003cbr\u003e\n\u003col\u003e\n\u003cli\u003eस्वर-पत्ते वेगळ्या रंगात दिले आहेत. \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eव्यंजनांचे प्रत्येक गट वेगवेगळ्या रंगाचे आहेत. \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eस्वरचिन्हांचे वेगळ्या आकाराचे पत्ते दिले आहेत ते जोडून बाराखडी करता येईल. काना, मात्रा, वेलांटी इत्यादी. \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eअक्षर ओळख, बाराखडी, शब्दवाचन आणि शब्द तयार करणे अशा टप्प्यांनी पुढे जाता येईल. \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eपत्ते एका शेजारी एक मांडून शब्द तयार करता येतील. \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eमुलांच्या वाचनाच्या लेव्हल प्रमाणे किंवा वयाप्रमाणे वेगवेगळे खेळ खेळता येतील. पत्त्यांबरोबर खेळांची यादी दिली आहे. \u003c\/li\u003e\n\u003c\/ol\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43707484569660,"sku":null,"price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Aksharpatte-01.jpg?v=1769604399","url":"https:\/\/chikupiku.com\/mr\/products\/marathi-barakhadi-flashcards","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}