{"product_id":"sutti-special-ank-april","title":"April-May 2026 | कानाडोजीत्व – सुट्टी विशेषांक २०२६","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमुलांच्या उन्हाळी सुट्टीला आणखी मजेदार आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी चिकूपिकू घेऊन आलं आहे खास \u003cb\u003e“कानाडोजीत्व – सुट्टी विशेषांक २०२६” \u003c\/b\u003eकान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा ह्या पंचेंद्रियांची जादू ह्या अंकातून मुलांपर्यंत पोहोचवतोय. \u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e14 गाणी, 10 गोष्टी, 18 ऍक्टिव्हिटीज, 7 कोडी आणि खेळ, 2 चित्र गोष्टी \u003c\/strong\u003eअसा सुट्टीभर पुरेल असा अंक तयार केला आहे. \u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003eया अंकात काय खास?\u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003e“करके देखो” - मुलांना सेन्सेस वापरून करता येतील अशा ऍक्टिव्हिटीज आणि खेळ \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eबबली कैरीची मजा, आवाजांची गंमत ह्या कविता, गाणी \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eतिखट नाक असलेली आजी, आईचा तिसरा डोळा अशा भन्नाट गोष्टी \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cb\u003eछान छान कविता \u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eगुंडेराव गडबडे - मंगेश पाडगांवकर \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eआवाजांची गंमत - अरुणा ढेरे \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eआम्ही आकाश बघू - शोभा भागवत \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eछुटी ओ भाई - रवींद्रनाथ टागोर \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eQR कोडवरून या कविता ऐकत धमाल करा!\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cb\u003eहा अंक का घ्यावा?\u003c\/b\u003e\u003cbr\u003eमुलं आजूबाजूचं जग कसं ओळखतात? पंचेंद्रियांमुळे. \u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003c\/b\u003e\u003cspan\u003eहे सगळे अनुभव, मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी महत्वाचे आहेत. वेगाने चाललेल्या आपल्या आयुष्यात ५ सेन्सेसचा अनुभव आणि मज्जा मुलांपर्यंत कुठे पोचते? \u003cmeta charset=\"utf-8\"\u003e \u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eचिकूपिकूने ह्या अंकातून असे जास्तीत जास्त अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे !   \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":44161651114044,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/April-May-ank-26-product-images1.jpg?v=1775631175","url":"https:\/\/chikupiku.com\/mr\/products\/sutti-special-ank-april","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}