{"product_id":"zaryatla-aakash","title":"Zaryatla Aakash | झऱ्यातलं आकाश | Shobha Bhagwat","description":"\u003cdiv\u003eशोभाताई भागवत - व्यक्ती आणि कार्य यांवर लिहिलेलं झऱ्यातलं आकाश हे पुस्तक प्रत्येक पालक आणि शिक्षकाने संग्रही ठेवायला हवं.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cdiv\u003eमुलांचे हक्क काय असतात? मुलांना स्वातंत्र्य पाहिजे ते कशासाठी? - तर आसमंत समजण्यासाठी, एकत्र खेळण्यासाठी, हारजीत स्वीकारण्यासाठी, नियम पाळण्यासाठी.... हे या पुस्तकातून आपल्या सर्वांनाच सहजपणे समजेल. \u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43587329228860,"sku":null,"price":400.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/ZaryatalaAkash.jpg?v=1760536120","url":"https:\/\/chikupiku.com\/mr\/products\/zaryatla-aakash","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}