
Nurturing the child’s creativity
कल्पनाशक्ती आणि क्रिएटिव्हिटी कशी जोपासायची? या विषयी लेख
मूल आणि निसर्ग
मूल आणि निसर्ग – “How can I feel with my eyes and see with my skin?” हे अनुभवण्यासाठी तंत्रज्ञानापासून लांब आणि निसर्गाच्या जवळ जायला हवं.
ओळख मुलांमधल्या सुप्त गुणांशी
ओळख मुलांमधल्या सुप्त गुणांशी – ‘Weed is a plant whose virtues have never been discovered.’ मूल आणि निसर्गातल्या अनेक गोष्टी समांतर असतात.
होळी सणाची माहिती | होळीचा सण का साजरा करायचा?
होळी हा रंगांचा सण! चला, होळी सणाची माहिती मराठी मध्ये घेऊया आणि मुलांना सांगूया होळीचा सण का साजरा करायचा? (Holi Information in Marathi)
करू या विज्ञान आणि आकाशाशी दोस्ती !
मला शाळेत नेहमी असं वाटायचं की, ‘विज्ञानाचा अभ्यास कशाला करायचा? इतके वैज्ञानिक होऊन गेलेत, त्यांनी बरेच शोध लावले आहेत मग आता तेच परत शिकून काय उपयोग? मी नवं काय शोधणार?’. पण हळूहळू मला जे अनुभव मिळाले त्यातून मी...
मकरसंक्रांत माहिती । मकर संक्रांतीचा सण का साजरा करायचा?
आपला भारत देश हा शेतीप्रधान आहे. भारताच्या विविध राज्यात आजही मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. आपले बहुतांश सण हे शेतीशी संबंधीत आहेत. आपण सण का साजरे करतो हे मुलांना समजावून…
स्वीकारापासून ते संवादापर्यंत
कोणताही संवाद सुरू होतो जेव्हा आपल्याला त्या संवादाची गरज वाटायला लागते. अनेकदा ही संवादाची गरजच आपल्याला ओळखता येत नाही. अनेक प्रसंगी आपण आपल्या भवतालातील व्यक्तींना, लहान मुलांना गृहीत धरतो आणि अनेक गोष्टींकडे...
करू दे बिनधास्त पसारा!
‘घरी येऊन बघ, कबीरने पेपरचे काय काय कटिंग करून ठेवलंय ते...’ सासूबाईंनी फोनवर सांगितले, तेव्हा कागदाचे छोटे-मोठे तुकडे हॉलमधल्या कानाकोपऱ्यापर्यंत गेलेले माझ्या डोळ्यासमोर आले. ऑफिसमधून घरी गेल्यानंतर ते गोळा करता करता...
अलगद रुजावे बीज वाचनाचे
अलगद रुजावे बीज वाचनाचे “आमच्या घरी टीव्हीच नव्हता,” एक तरुण लेखक सांगत होता. अत्यंत कमी वयात त्याने आपल्या लेखनातून नाव कमावले होते आणि जाणकारांचे लक्ष वेधून घेतले होते. अशा या तरुणाची मुलाखत सुरू होती. “टीव्ही नव्हता...
मुलांना सांगू या मराठी महिने आणि सणांची माहिती (Marathi Months)
बारा महिने असं म्हटलं की जानेवारी ते डिसेंबर हेच आठवतं. पण मराठी महिने खूप कमी जणांच्या डोक्यात येतात. भारतात हिंदू पंचांगानुसार बारा महिन्यांना बारमास म्हणतात. महिन्यातल्या एका दिवसाला तिथी असं म्हणतात. एका महिन्यात...
खेळ खेळू आनंदे
खेळ हा माझा अतिशय आवडीचा विषय आहे. खेळाचं मानवी आयुष्यात फार महत्त्वाचं स्थान आहे. खिलाडू वृत्तीची माणसं आयुष्यभर आनंदी राहतात. इतरांनाही आनंद देतात. 'खेळू' या शब्दाला स्वतः खेळ खेळणं अभिप्रेत आहे. खेळाचं नुसतं...
लॉकडाऊन मधलं खरं शिक्षण
लॉक डाऊनची सुट्टी मोठंच आव्हान घेऊन आली खरी, ते म्हणजे मुलं शाळेत गेली नाहीत तर घरी रमतील का? अनेक लहान मुलांना शाळा नसल्यामुळे काही गंभीर प्रश्नांना सामोरं जावं लागलं, त्याबद्दल चर्चाही झाली, मार्ग काढण्यासाठी अनेक...
आर्टिस्ट कट्टा – व्हिन्सेंट व्हॅन गॉ
व्हिन्सेंट व्हॅन गॉ हा डच चित्रकार. फक्त ३७ वर्षांच्या आयुष्यात त्याने भरभरून चित्रं काढली. त्याची २१०० चित्रं अभ्यासकांना माहित आहेत. समोर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं, माणसाचं तो त्याच्या खास शैलीत चित्र काढत असे. रंग...
लॉकडाऊनमधली धमाल
लॉकडाऊनचा काळ हे नेमकं काय प्रकारचं संकट आहे आणि काय प्रकारची संधी आहे हे लक्षात येईपर्यंत काही महिने उलटूनही गेलेत आता. पालक आणि शिक्षक म्हणून मी गडबडून गोंधळून गेलेली असताना..