Best Marathi Storybooks for Children
लहानपणीच पुस्तकांशी मैत्री व्हावी, वाचनाची आणि मराठीची गोडी लागावी, स्क्रीन-टाईम कमी व्हावा, मुलांपर्यंत छान मराठी गोष्टी, गाणी पोहोचावीत, आई-बाबा आणि मुलं यांना एकत्र करता येतील अश्या ऍक्टिव्हिटीज त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या अशी चिकूपिकूची उद्दिष्टं आहेत. बहुरंगी बुद्धिमत्ता म्हणजेच multiple intelligences या थिअरीवर आधारित प्रत्येक पुस्तकाची आखणी केलेली असते त्यामुळे मुलांना मराठीमध्ये सोप्या आणि मजा येईल अश्या गोष्टींतून, ऍक्टिव्हिटीजमधून खूप वेगवेगळ्या विषयांची ओळख होते, विचारक्षमतेला चालना मिळते. भरपूर रंगीत चित्रं असलेलं प्रत्येक पान, ऑडिओ स्वरूपातील गोष्टीही उपलब्ध आणि पालकांसाठी खास लिहिलेलं डॉ. श्रुती पानसे यांचं संपादकीय ह्यासुद्धा मासिकाच्या जमेच्या बाजू !
Showing 1–20 of 27 results
-
Chiku Piku DIWALI ANK | दिवाळी अंक २०२३
₹200.00
View DetailsAdd to cart -
चिकूपिकू सप्टेंबर अंक 2023
₹100.00
View DetailsAdd to cart -
चिकूपिकू ऑगस्ट अंक 2023
₹100.00
View DetailsAdd to cart -
चिकूपिकू जुलै अंक 2023
₹100.00
View DetailsAdd to cart -
चिकूपिकू जून २०२३ अंक
₹100.00
View DetailsAdd to cart -
चिकूपिकू सुट्टी विशेषांक : एप्रिल + मे २०२३
₹200.00
View DetailsAdd to cart -
चिकूपिकू मार्च अंक २०२३
₹100.00
View DetailsAdd to cart -
चिकूपिकू फेब्रुवारी अंक २०२३
₹100.00
View DetailsAdd to cart -
चिकूपिकू जानेवारी अंक २०२३
₹100.00
View DetailsAdd to cart -
चिकूपिकू डिसेंबर अंक २०२२
₹100.00
View DetailsAdd to cart -
चिकूपिकू दिवाळी अंक २०२२ | ChikuPiku Diwali Ank 2022
₹200.00
View DetailsAdd to cart -
चिकूपिकू सप्टेंबर अंक २०२२
₹100.00
View DetailsAdd to cart -
चिकूपिकू ऑगस्ट अंक २०२२
₹100.00
View DetailsAdd to cart -
चिकूपिकू जुलै अंक २०२२
₹100.00
View DetailsAdd to cart -
चिकूपिकू जून अंक २०२२
₹100.00
View DetailsAdd to cart -
मनू माऊ ( Manu mau)
₹185.00
View DetailsAdd to cart -
चिकूपिकू सुट्टी विशेषांक २०२२ : एप्रिल+मे (साहस स्पेशल)
₹200.00
View DetailsAdd to cart -
चिकूपिकू मार्च २०२२ अंक
₹100.00
View DetailsAdd to cart -
चिकूपिकू फेब्रुवारी २०२२ अंक (वाढदिवस विशेषांक)
₹100.00
View DetailsAdd to cart -
चिकूपिकू जानेवारी २०२२ अंक (कुटुंब स्पेशल)
₹100.00
View DetailsAdd to cart
Why Choose ChikuPiku Storybook
The goal of ChikuPiku is to weave happy and healthy life experiences for early childhood that would support brain development. ChikuPiku is crafted to facilitate brain-focused learning and give exposure to multiple intelligences.

१ ते ३ वयोगटातील मुलांसाठी
- खडू, पेन्सिल देऊन Activities ची पानं समोर ठेवूयात. रेघोट्या ओढल्या, पान फाटलं तरी हरकत नाही
- चित्रं दाखवून गोष्टी सांगूया, अगदी जेवण भरवतानासुध्दा
- गोष्टीतील चित्रं समोर ठेवून Audio Stories ऐकवूया

३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी
- आई-बाबांबरोबर अंकातील गोष्टी वाचल्या की पुढच्या वेळी मुलं चित्रांमधून गोष्टी समजून घेतील.
- नुसती चित्रं बघून मुलंसुद्धा गोष्ट सांगू शकतील
- Activities स्वतः सोडवू शकतील

६ ते ८ वयोगटातील मुलांसाठी
- चित्ररूपी लहान-लहान गोष्टी वाचायला मुलांना आवडतील लहान भाऊ-बहिणीला गोष्ट सांगू शकतील
- चित्रं वापरून नव्या गोष्टी रचू
शकतील - नव्या Activities स्वतः बनवू शकतील
ChikuPiku Storybook with Audio Stories
मुलांना गोष्टी ऐकायला खूप आवडतात. गोष्टींचे व्हिडिओ दाखवण्यापेक्षा स्क्रीनटाईम न वाढवता मुलांना ऑडिओ स्टोरीज ऐकू द्या. चिकूपिकूच्या गोष्टी ऐकताना हातात पुस्तक धरून चित्रं बघत गोष्टी ऐकल्या की मुलांना मजाही येईल आणि गोष्टी पटकन समजतीलसुद्धा!

Get Your Marathi Storybook Yearly Subscription
१ ते ८ या वयोगटात मेंदूचा शिकण्याचा वेग प्रचंड असतो. तेंव्हा मुलांना जास्तीत जास्त नवनवीन अनुभव देणं, गोष्टी सांगणं हे खूप गरजेचं असतं. पण रोज मुलांना कोणत्या गोष्टी सांगायच्या? काय खेळ खेळायचे? कोणत्या ऍक्टिव्हिटीज करायच्या? हे बऱ्याच आई-बाबांना माहित नसतं. इच्छा खूप असते पण आयत्या वेळी नक्की काय करायचं हे सुचत नाही. हे मुद्दे लक्षात घेऊन आम्ही छोट्या मुलांसाठी आणि त्यांच्या आईबाबांसाठी चिकूपिकू हा प्लॅटफॉर्म सुरु केला ज्यामार्फत चिकूपिकूचे अंक दर महिन्याला मुलांसाठी गोष्टी, चित्रं, गाणी, हातांनी करून बघायच्या सोप्या ऍक्टिव्हिटीज घेऊन पोहोचतात.
जेवताना, झोपताना या गोष्टी मुलं आई-बाबा, आजी-आबांकडून ऐकतात. त्यानिमित्तानं आई-बाबा आणि मुलं एकत्र वेळ घालवतात. अक्षरओळख, निसर्गातल्या गमती जमती, शास्त्रज्ञांच्या गोष्टी, गाणी, कोडी, चित्रांच्या अभिनव कल्पना यांनी भरगच्च अशी ही पुस्तकं मुलांची अगदी घट्ट दोस्त होऊन जातात हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे! गरवारे बालभवनच्या संचालिका शोभा भागवत, बालमानसतज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे, पद्मश्री अरविंद गुप्ता यांसारख्या मार्गदर्शक सल्लागारांकडून चिकूपिकूला नेहेमीच उत्तम दिशा मिळत आलेली आहे.