fbpx

आईबाबांनी मुलांशी खेळावं काय? बोलावं कसं? (Online)

125.00

Title: आईबाबांनी मुलांशी खेळावं काय? बोलावं कसं?

Description:

एक सर्जनशील बालसाहित्यिक आणि गेली अनेक वर्षे सातत्याने सुजाण पालकत्वासाठी कार्यरत असलेले मुलांचे लाडके लेखक, श्री. राजीव तांबे यांची पालकांसाठी ही खास कार्यशाळा.

तीन ते सहा या वयोगटातील मुलांसोबत काय बोलायचे, कसे खेळायचे, त्यांच्या नेहमीच्या खेळण्यांचा अधिक सर्जक वापर कसा करता येईल, यासंबंधी श्री. राजीव तांबे त्यांच्या मिश्किल आणि खुसखुशीत शैलीत मार्गदर्शन करणार आहेत, पालकांबरोबर गप्पा मारणार आहेत.

पुण्यात झालेल्या कार्यशाळेनंतर लोकाग्रहास्तव हे ऑनलाईन सेशन ठेवत आहोत.

 • तिकीट दर : १२५/-
 • तारीख: १ ऑक्टोबर २०२२
 • वेळ: ४ ते ५.३०
 • Online सेशन : कार्यशाळेच्या आदल्या दिवशी मिटिंग लिंक पाठवली जाईल.

Out of stock

Categories: ,
 • तिकीट दर : १२५/-
 • तारीख: १ ऑक्टोबर २०२२
 • वेळ: ४ ते ५.३०
 • Online सेशन : कार्यशाळेच्या आदल्या दिवशी मिटिंग लिंक पाठवली जाईल.

Additional information

Event time and date

१ ऑक्टोबर २०२२

Guest/Who is Conducting the event

श्री. राजीव तांबे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आईबाबांनी मुलांशी खेळावं काय? बोलावं कसं? (Online)”

Your email address will not be published.

0
  0
  Your Cart
  Your cart is emptyReturn to Shop