Aakruti (आकृती)
₹150.00
हाता पायांच्या बाह्यरेषा , ठशांमधून देखील चित्र काढता येऊ शकतात , त्यासाठी प्रत्येकवेळी हात रंगात बुडवणं , ते धुणं शक्य असेल किंवा नाही असा विचार करून बाह्यरेखांची चित्र करायचा निर्णय घेतला. ज्यांना शक्य असेल त्यांनी ठश्यातून चित्र जरूर करून बघावी. ही चित्र काढता काढता मुलांना,पालकांना ,शिक्षकांना शेकडो नवीन चित्र सुचतील आणि हाता पायांच्या प्रतिचित्रणातली जादू शोधायचा छंदच लागेल.
8 in stock

Additional information
Author | Abha Bhagwat |
---|---|
Language | Marathi |
Reviews
There are no reviews yet.