Instructions
-
- रजिस्ट्रेशन 10.30 वाजता सुरू होईल. ११ पासून आर्ट गॅलरीजची टूर चालू होईल त्यामुळे कृपया वेळेवर पोहोचा.
-
- तिकिटात जेवण समाविष्ट नाही. तुम्ही झपूर्झामधल्या कॅफेमध्ये जेवण घेऊ शकता किंवा घरून डबा आणू शकता.*
-
- तिकिटात चहा आणि मुलांसाठी छोटा खाऊ समाविष्ट आहे.
- जाण्यायेण्याची व्यवस्था तुम्ही स्वतःच करायची आहे. (Ample parking space available)
For more information about Events , please contact on 9172136478.
Reviews
There are no reviews yet.